Ayurvedography
Ayurved and Lifestyle
https://ayurvedography.wordpress.com/2022/04/02/autism-ayurved/
Autism & Ayurved ऑटिझम आणि आयुर्वेद ऑटिझमला आजकाल सर्रास स्वमग्नता हा पर्यायी शब्द वापरला जातो परंतु, ऑटिझम म्हणजे फक्त स्वमग्नत....
एक रंगपंचमी, निसर्ग नाम का जादूगर स्त्री के शरीर में खेलता है और हम इससे अनभिज्ञ होते हैं। मासिक धर्म के रूप में चलने वाला ये स्त्री के शरीर में होने वाला ऋतुचक्र रंगपंचमी नहीं तो और क्या है?
अधिक जानकारी के लिए नीचे दी गयी लिंक पर क्लिक करें:
Period – Festival of Colours Read the article in Hindi Read the article in Marathi The mainland of India has been the giftee of the best ever given by Mother Nature and the gift of colourful seasons is unmistakenly one of them…
https://ayurvedography.wordpress.com/2022/03/20/down-syndrome-a-genetic-disorder-ayurved/
Down Syndrome – a Genetic Disorder & Ayurved Its unfortunate that we have to observe a day to spread awareness about it so the people with special needs can be a part of a conventionally normal life. 3-5% of children are born with some or the…
होळी अर्थात होलीकोत्सव आणि आयुर्वेद
होळी, होली, शिमगा अशा अनेक नावांनी व प्रकारांनी हा उत्सव साजरा केला जातो. खर तर सकारात्मकतेचे पूजन व नकारात्मकतेचे दहन; सकारात्मकतेचा स्वीकार व नकारात्मकतेला नकार, याचे प्रतीक म्हणजे हा उत्सव असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
होळीच्या सणामागेही आयुर्वेद शास्त्राचा विचार बैठक असलेली दिसते.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग.
Holi’s Ayurvedic Significance होळी अर्थात होलीकोत्सव आणि आयुर्वेद होळी, होली, शिमगा अशा अनेक नावांनी व प्रकारांनी हा उत्सव साजरा केला जातो. खर त.....
होळी अर्थात होलीकोत्सव आणि आयुर्वेद
होळी, होली, शिमगा अशा अनेक नावांनी व प्रकारांनी हा उत्सव साजरा केला जातो. खर तर सकारात्मकतेचे पूजन व नकारात्मकतेचे दहन; सकारात्मकतेचा स्वीकार व नकारात्मकतेला नकार, याचे प्रतीक म्हणजे हा उत्सव असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
होळीच्या सणामागेही आयुर्वेद शास्त्राचा विचार बैठक असलेली दिसते.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग.
https://ayurvedography.wordpress.com/2022/03/16/holis-ayurvedic-significance/
Holi’s Ayurvedic Significance होळी अर्थात होलीकोत्सव आणि आयुर्वेद होळी, होली, शिमगा अशा अनेक नावांनी व प्रकारांनी हा उत्सव साजरा केला जातो. खर त.....
means the Scripture of Life, which means the way to lead a healthy life.
According to Indian culture, there are four Vedas; , , , and .
Ayurveda is mainly mentioned in the Atharvaveda itself, and Ayurveda is also considered a sub-veda of Atharvaveda.
And on this auspicious occasion of , pays special tribute to because one of the many beliefs associated with Mahashivratri is that on this day established Atharvaveda in the form of Veda.
आयुर्वेद अर्थात आयु का वेद अर्थात स्वास्थ्यपूर्ण जीवन जीने का राजमार्ग।
भारतीय संस्कृति के अनुसार चार वेद हैं , ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, तथा अथर्ववेद।
आयुर्वेद का उल्लेख मुख्य रूप से अथर्ववेद में ही किया गया है, तथा आयुर्वेद को अथर्ववेद का उपवेद भी माना जाता है।
और महाशिवरात्रि के इस पावन अवसर पर आयुरलाइफ़ आदिवैद्य महादेव को नमन करते हैं क्योंकि महाशिवरात्रि से जुड़ी अनेक मान्यताओं में से एक मान्यता यह भी है की आज ही के दिन शिवजी ने अथर्ववेद को वेद के रूप में स्थापित किया था।
#आयुर्वेद #वेद #ऋग्वेद #सामवेद #यजुर्वेद #अथर्ववेद #महाशिवरात्रि #आयुरलाइफ़ #आदिवैद्य #महादेव
What is period?
Also known as Period, Menstruation, माहवारी, मासिक पाळी .
Considered to be a taboo all over the world, it is a simple biological process to discard the unused egg and endometrium from your body. It also cleanses your body.
Watch this video for more details:
What is Period? पीरियड / मासिक धर्म क्या होता है ? What is period?Also known as Period, Menstruation, माहवारी, मासिक पाळी . Considered to be a taboo all over the world, it is a simple biological process to di...
If menstruation is impure out of which whole human race is born, then human existence is impure.
Female ge***al mutilation or "female circumcision", although an uncommon practice in our country, is ritual cutting or removal of some or all of the external female ge***alia.
They strongly believe that this practice is all about implying gender equality norms with male circumcision. However, unlike male circumcision, female circumcision is an attempt to control women's sexuality, and their ideas about purity, modesty, and beauty.
Click on the below link for more details and information:
International Day of Zero Tolerance for Female Ge***al Mutilation Trigger Warning: The following article contains graphic details related to female ge***al mutilation. Female ge***al mutilation or “female circumcision”, although an uncommon practice i…
धोतरा-धत्तुरा भगवान शिवांना अतिप्रिय वनस्पति. याचे फुल व फळ भोलेंना वाहिलं जातं. विषारी असूनही गणपती बाप्पांच्या पूजेत स्थान मिळवतं.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग.
https://aayurlife.wordpress.com/2021/09/19/ganesh-pujan-vanaspati-dhatura-part-13-of-21/
कण्हेर ही सर्वत्र आढळणारी वनस्पति. फूले अतिशय सुंदर, हलक्या सुगंधाने युक्त असतात. पण ही वनस्पति दिसण्यास जेवढी सुंदर आहे, तितकीच विषारी पण आहे.
परंतु आयुर्वेदानुसार असे कोणतेच द्रव्य नाही (योग्य प्रमाणात) जे औषध नाही.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Kanher – Part 12 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – कण्हेर – भाग १२ / २१ कण्हेर ही सर्वत्र आढळणारी वनस्पति. फूले अतिशय सुंदर, हलक्या सुगंधाने य....
रुई श्रीगणेशाला तर प्रिय आहेच सोबत श्री हनुमंताला सुद्धा प्रिय आहे. रुईचे दोन प्रकार दिसून येतात, पांढरी रुई अर्थात श्वेतार्क व लाल रुई अर्थात रक्तार्क.
खरं दोन्ही वृक्षांच्या गुणांमध्ये जास्त फरक नसतो. फक्त त्यांच्या फुलांच्या रंगातील भेदांमुळे व फुलांतील गुणांचा अल्पभेदामुळे त्यांना वेगवेगळी संज्ञा आढळते.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Rui – Part 11 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – रुई – भाग ११ / २१ रुई श्रीगणेशाला तर प्रिय आहेच सोबत श्री हनुमंताला सुद्धा प्रिय आहे. रुईचे ...
जाई अर्थात चमेली किंवा अरेबिक मध्ये यास्मिन. अतिशय सुगंधी, तसेच सुंगंधी जगतात प्रसिद्ध अशी ही वेलवर्गीय वनस्पती.
फुले सायंकाळी उमलतात व छानसा मंद सुगंध वातावरणात पसरवतात.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Jai – Part 10 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – जाई – भाग १० / २१ पुढील वनस्पति आहे जाई अर्थात चमेली किंवा अरेबिक मध्ये यास्मिन. अतिशय सुगं....
केवडा अर्थात केतकी हि आणखी एक श्रीगणेशपुजेतील सुगंधी वनस्पति.
हा सर्वत्र आढळणारा जास्त प्रमाणात बागेत आढळणारा वृक्ष आहे. याची समुद्रकिनारी बने जास्त आढळून येतात. याच्या वासाने साप, नाग, आदि येतात असा समाज प्रचलित असल्याने घराजवळ हा कोणीही लावत नाही.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Kevda – Part 9 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – केवडा – भाग ९ / २१ केवडा अर्थात केतकी हि आणखी एक श्रीगणेशपुजेतील सुगंधी वनस्पति. काही जण या....
मरवानंतरची वनस्पति म्हणजे अतिशय नाजूक फुले असणारी वेल मधुमालती होय.
चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे फुलांचा रंग अल्हाददायक असल्याने चंद्रावली असे पण म्हणतात.
श्रीगणेशांच्या पूजेत यामुळेच मधुमालतीलाही महत्वाचं स्थान प्राप्त आहे.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Madhumalti – Part 8 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – मधुमालती – भाग ८ / २१ मरवानंतरची वनस्पति म्हणजे अतिशय नाजूक फुले असणारी वेल मधुमालती होय. .....
मरवा ही आणखी एक गणपती बाप्पाला वाहिली जाणारी सुगंधी वनस्पती. साधारणतः ही दिसायला सब्जा या वनस्पती सारखीच दिसते.
याला हिंदीत मरुआ तर मराठीत मरवा म्हणतात. हे वनतुलसीच्या जातीचे एक अत्यंत सुगंधी वनस्पती आहे.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Marwa – Part 7 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – मारवा – भाग ७ / २१ मारवा ही आणखी एक गणपती बाप्पाला वाहिली जाणारी सुगंधी वनस्पती. साधारणतः ह....
भारतात सर्वत्र पवित्रेचे प्रतीक मानली जाणारी ही दुसरी वनस्पति. भारतात कोठेही गेलात तर घराच्या अंगणात, वृंदावनात, कुंडीत तुळशी लावलेली दिसतेच.
आज आपण भारतात सर्वत्र पूजेत वापरली जाणारी, घरापुढे पूजेचे स्थान असणारी, जिच्याविना देवाचा नैवेद्य अपूर्ण समजला जातो अशा तुळशीची माहिती घेऊया.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Tulsi – Part 6 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – तुळस – भाग ६ / २१ भारतात सर्वत्र पवित्रेचे प्रतीक मानली जाणारी ही दुसरी वनस्पति. भारतात को.....
बेलाचा वृक्ष व बेलाचे पान भारत अतिशय पवित्र मानले जातात. साऱ्या वनस्पती त्याच्या फळे, फुले, खोड आदि मुळे ओळखले जातात. बेल एकमात्र वृक्ष आहे जो आपल्या पानांमुळे ओळखला जातो. भगवान शंकराची पूजा बेलाच्या त्रिदल पानाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
तर असा हा पित्याला प्रिय असणारा, शीतलता प्रदान करणारा, सर्वगुणसंपन्न वृक्ष गणेशाला प्रिय असणारच.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Bilva – Part 5 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – बिल्वा – भाग ५ / २१ बेलाचा वृक्ष व बेलाचे पान भारत अतिशय पवित्र मानले जातात. साऱ्या वनस्पती ...
आत्ता सगळ्या घरांमध्ये सकाळ-संध्याकाळ असा आरतीचा स्वर घुमतो आहे. सगळीकडे घरात आनंदाचे वातावरण झालेलं आहे.
बाप्पांचे आवडते मोदक तेही उकडीचे घरात बनले तर काय धमाल.
परंतु मोदक आणि आयुर्वेद याचा काय संबंध.?
खरंतर भारतीय परंपरेतील कोणताच सण असा नाही ज्याला आयुर्वेदाचं, आरोग्याचं अधिष्ठान नाही. गणेशोत्सवालाही ते आहे.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesha’s Favourite Modak – An Ayurvedic Significance गणपती बाप्पाचा प्रिय मोदक – एक आयुर्वेदिक विचार सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचीनुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाच...
श्री गणेशाचे आगमन होवन श्री आत्ताच स्थिरावलेत. आपल्या मागील लेखात आपण श्रींच्या पूजनातील २१ वनस्पतींपैकी देवदार या वनस्पतिविषयी माहिती घेतली. या लेखात आपण आघाडा अर्थात अपामार्ग या वनस्पतिविषयी जाणून घेऊ या.
महाराष्ट्रात अपामार्ग हि वनस्पती आघाडा या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ही भाजी जेवणातही केली जाते.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग
Ganesh Pujan Vanaspati – Apamarg – Part 4 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – अपामार्ग – भाग ४ / २१ श्री गणेशाचे आगमन होवन श्री आत्ताच स्थिरावलेत. आपल्या मागील लेखात आप.....
देवदार अथवा देवदारू हि गणेशपुजेतील आणखी एक महत्वाची वनस्पती. याच्या नावावरूनच याचे महत्व लक्षात येते.
हा बहुगुणी देवदार गणेशाला कसा प्रिय होतो व त्याच्या पूजेत स्थान मिळवतो, अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग.
Ganesh Pujan Vanaspati – Deodar – Part 3 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – देवदार – भाग ३ / २१ देवदार अथवा देवदारू हि गणेशपुजेतील आणखी एक महत्वाची वनस्पती. याच्या ना.....
आपल्या आयुरलाईफ च्या मागील लेखात आपण बाप्पाच्या पूजेतील २१ वनस्पतींपैकी पहिली वनस्पती पाहिली, ती म्हणजे अश्वथ अर्थात पिंपळ.
यानंतर येते अर्जुन, जी हृदयविकारांवर गुणकारी म्हणून प्रसिद्ध आहे.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग.
Ganesh Pujan Vanaspati – Arjun – Part 2 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – अर्जुन – भाग २ / २१ आपल्या आयुरलाईफ च्या मागील लेखात आपण बाप्पाच्या पूजेतील २१ वनस्पतींपै....
श्री गणेशाची स्थापना करतांना षोडोषोपचार पूजन करून विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. यावेळी श्रीगणेशाला २१ पत्री अर्थात २१ औषधी वनस्पती वाहण्याची प्रथा आढळते. या २१ वनस्पती श्री गणेशाला अत्यंत प्रिय मानल्या जातात. याविणा पूजन अपूर्ण राहते. याच २१ औषधी वनस्पतींचे आपण महत्व व माहिती तसेच दैनंदिन या कसा उपयोगी पडतात हे पाहुयात.
या २१ मध्ये पहिली वनस्पती आहे ती म्हणजे पिंपळ/ अश्वथ.
अधिक माहिती साठी वाचा माझा ब्लॉग.
Ganesh Pujan Vanaspati – Part 1 of 21 गणेश पूजनातील वनस्पती – भाग १ / २१ मित्रांनो, भारतीय परंपरेत व संस्कृतीत साजरे केले होतात अगदी पूर्ण भारत देशात त....
नुकतेच विघ्नहर्त्या, सुखकर्त्या श्री गणरायांचे आगमन झालेय. हा भारतीय संस्कृतीतील एकुणच सर्व देवतांमधील एकमेव देव सर्वांना म्हणजे आबालवृद्धांना प्रिय आहे, आवडतो. भारतीय परंपरेत श्री विनायकास बुध्दिदाता अर्थात बुध्दीचा देवता मानले गेले आहे आणि याचे पूजन हे भारतीय वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंधित आहे.
अधिक माहिती पोटगी वाचा माझा ब्लॉग ....
Shree Ganesh Festival Reblogged on WordPress.com
https://aayurlife.wordpress.com/2021/08/30/shri-krishna-janmasthami-by-vd-rajendra-kharat/
२१ मार्च “जागतिक डाउन सिन्ड्रोम डे”.
सामान्यतः गर्भावस्थेत गर्भाला ४६ गुणसूत्र मिळतात, २३ मातेकडून व २३ पित्याकडून. परंतु डाउन सिन्ड्रोम मध्ये २१व्यावे गुणसूत्रांची एक जादाची प्रत मिळते. ज्यामुळे मानसिक व शारीरिक विकास मंदगतीने होतो. बीजात दोष निर्माण झाल्याने २१व्या गुणसूत्रांच्या २ प्रति बनविण्या ऐवजी ३ बनवल्या जातात. याच मुळे याला ट्रीसोमी-२१ म्हंटले जाते. ब्रिटिश डॉक्टर जॉन लँगडन डाउन यांनी सर्व प्रथम १८८६ मध्ये याचे पूर्ण वर्णन केले, म्हणून याला “डाउन सिन्ड्रोम” नावाने ओळखले जाते.
World Down Syndrome Day – by Dr Rajendra Kharat डाउन सिन्ड्रोम – एक बीजदोषजन्य व्याधी व आयुर्वेद २१ मार्च “जागतिक डाउन सिन्ड्रोम डे”. खरंतर हा दिवस साजरा करावा ल....