Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98

Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98

Created this page to connect all those who have passed out from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98.

राजा शिवाजी विद्यालय १९९८ च्या बॅचचा २५ वा वर्धापन दिन सोहळा! 16/08/2023

राजा शिवाजी विद्यालय १९९८ च्या बॅचचा २५ वा वर्धापन दिन सोहळा!

Full recording of the 29 July 2023 Get-together of Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98 Batch! For those who missed and for those who want to relive the moments 😊

राजा शिवाजी विद्यालय १९९८ च्या बॅचचा २५ वा वर्धापन दिन सोहळा! 🎉🎈🎊🎉 राजा शिवाजी विद्यालय १९९८ च्या बॅचचा बहुप्रतिक्षित २५ वा वर्धापन दिन सोहळा 🎓🏫 एकदम धमाका होता! आम्ही यापे.....

Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 31/07/2023

Here is a glimpse of our 25th Anniversary celebrations!

(Part 03/03)

Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 31/07/2023

Here is a glimpse of our 25th Anniversary celebrations!

(Part 02/03)

Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 31/07/2023

Here is a glimpse of our 25th Anniversary celebrations!

(Part 01/03)

30/07/2023

पुरवणी क्र. ०२

आपल्याला शाळेतून उत्तीर्ण होऊन तब्बल २५ वर्ष झाली यावर विश्वासच नाही बसत अजूनही... आणि आज आपण सगळे हाच सोहळा साजरा करण्यासाठी भेटलो...

या २५ वर्षात आपल्या सगळ्यांचे चेहरे बदलले, शरीरयष्टी बदलली, घराचे पत्ते बदलले, फोन नंबर बदलले, आपल्या प्रायोरिटी बदलल्या, आपल्या आजूबाजूला देखील खूप काही बदलले आणि इतकंच काय, आपलं अवघं आयुष्यदेखील बरेच बदलले...

पण एक गोष्ट कधीच बदलली नाही आणि ती म्हणजे आपली, आपल्या शाळेबद्दलची ओढ आणि जिव्हाळा... आपली शाळा, आपले शिक्षक, आपले मित्र आणि आपल्या त्या सुंदर, निरागस, अल्लड आठवणी या कधीच बदलल्या नाहीत आणि यापुढेही कधीच बदलणार नाहीत...

कारण "राजा शिवाजी विद्यालय" हे केवळ एक नाव नाही तर ती एक "हृद्य भावना" आहे, जी आपल्या मनात खोलवर कुठेतरी रुजली आहे... नाही का?

शाळेच्या याच ओढीपायी तर आपण सगळे आज पुन्हा आपल्या शाळेतच भेटलो आणि काही क्षणांसाठी का होईना पण काळ आपल्यासाठी स्तब्ध झाला... नव्हे आपल्याला पुन्हा त्या सोनेरी दिवसांची सफर घडवून आला...

आपण आलो... आपण पाहिलं... आणि आपण सगळेच जिंकलो... आणि पुन्हा एकदा जगलोदेखील...

आयुष्यात काही निवडक ऋणांचे उतराई आपण कधी होऊच शकत नाही आणि शाळेचे तसेच आपल्या सगळ्या शिक्षकांचे जे हे ऋण आपल्यावर आहेत त्यातून आपली मुक्तता निदान या जन्मात तरी नाही...

मग आभार प्रदर्शनाची औपचारिकता कशाला नं उगाच... आज जे क्षण आपण सगळ्यांनी अनुभवले ते पण तसेच मनात कुठेतरी रुजवू आणि आपल्या मायेच्या ओलाव्याने त्यांना असेच जपून ठेवू...

बाकी सोहळा तर दृष्ट लागण्यासारखाच झाला नाही का?

पण एक मात्र खरं कि, २९ जुलै २०२३ हा दिवस आता बरेच दिवस मनात रुंजी घालत राहील...

- १९९८ बॅचचा एक विद्यार्थी

Raja Shivaji Vidyalaya 25 Years Celebrations 29/07/2023

A small video of our celebration with some speeches from our beloved 1998 batch friends:

Raja Shivaji Vidyalaya 25 Years Celebrations A video about the celebrations of the 25th Anniversary of the 1998 batch from Raja Shivaji Vidyalaya, Hindu Colony, Dadar, Mumbai.

Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 29/07/2023

🎉🎈🎊🎉 राजा शिवाजी विद्यालय १९९८ च्या बॅचचा बहुप्रतिक्षित २५ वा वर्धापन दिन सोहळा 🎓🏫 एकदम धमाका होता! आम्ही यापेक्षा भव्य आणि अविस्मरणीय प्रसंग मागू शकलो नसतो! 💫

💕 आमच्या जवळपास सर्व लाडक्या शिक्षकांना कार्यक्रमाला हजेरी लावताना, मौल्यवान आठवणी आणि नॉस्टॅल्जिक क्षण परत आणताना पाहून खूप आनंद झाला. 🤗👩‍🏫👨‍🏫 त्यांच्या उपस्थितीने उत्सवाला एक विशेष स्पर्श दिला आणि इतक्या वर्षांनंतर ते पुन्हा आमच्यासोबत आल्याबद्दल आम्हाला खूप कृतज्ञ वाटले.

🎒📚 १०-अ आणि १०-ब या दोन्ही बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्सुकतेने भाग घेतला, ज्यामुळे तो एक आठवणीत पुनर्मिलन झाला! 🤩🎉 जुने मित्र आणि वर्गमित्र यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याचा आनंद उत्साह आणि हास्याने भरून गेला. 😄🤝

वातावरण विजेचे होते ⚡️, आणि उपस्थित प्रत्येकजण भावनांनी भारावून गेल्याशिवाय मदत करू शकला नाही. 😭💕 आम्ही एकत्र हसलो, एकत्र रडलो आणि आमच्या शालेय दिवसातील काही सर्वात प्रिय क्षण पुन्हा अनुभवले. 🏫

🌟 हा खरोखरच "आयुष्यात एकदाच" प्रकारचा दिवस होता, जो आम्ही, विद्यार्थी आणि आमचे शिक्षक या नात्याने, आमच्या अंतःकरणात कायमचा प्रिय राहू. 💖🌈 राजा शिवाजी विद्यालयात आमच्या काळात निर्माण झालेले बंध आणि मैत्री आजही अतूट आहे आणि या उत्सवाने त्या संबंधांच्या बळाची पुष्टी केली. 🔗💞

💃 ज्यांनी हा कार्यक्रम शक्य केला आणि तो असा अविस्मरणीय आणि आनंदाचा प्रसंग बनवल्याबद्दल सर्वांचे आभार! या आहेत २५ वर्षांच्या अद्भुत आठवणी आणि आणखी बऱ्याच आठवणी! 🎉🎉🎉 #राजाशिवाजीविद्यालय 🎓💖🌟

🎉🎈🎊🎉 The much-awaited 25th Anniversary celebration of the 1998 batch at Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98 🎓🏫 was an absolute blast! We couldn't have asked for a more grand and unforgettable occasion! 🥳💫

💕 It was heartwarming to see almost all our beloved teachers attending the event, bringing back precious memories and nostalgic moments. 🤗👩‍🏫👨‍🏫 Their presence added a special touch to the celebration, and we felt so grateful to have them with us again after all these years.

🎒📚 Many students from both 10-A and 10-B batches eagerly participated in the event, making it a reunion to remember! 🤩🎉 The joy of reuniting with old friends and classmates filled the air with excitement and laughter. 😄🤝

The atmosphere was electric ⚡️, and everyone present couldn't help but feel overwhelmed with emotions. 😭💕 We laughed together, cried together, and relived some of the most cherished moments from our school days. 🥰🏫

🌟 It truly was a "once in a lifetime" kind of day, one that we, as students, and even our teachers, will forever hold dear in our hearts. 💖🌈 The bonds and friendships that were forged during our time at Raja Shivaji Vidyalaya remain unbreakable, and this celebration reaffirmed the strength of those connections. 🔗💞

🥳💃 Thank you to everyone who made this event possible and for making it such a memorable and joyous occasion! Here's to 25 years of wonderful memories and many more to come! 🎉🎉🎉 🎓💖🌟

26/07/2023

प्रवेश केवळ निमंत्रित माजी शिक्षक आणि माजी निवडक विद्यार्थ्यांसाठी राखीव.

२५ वर्ष झाली आपल्या लाडक्या शाळेचा निरोप घेऊन...
म्हटलं तर सुंदर, म्हटलं तर अवघड...
असा २५ वर्षांचा हा एक सुंदर प्रवास...
आज आपल्यापैकी किती लोकांना वाटते कि,
आजही पुन्हा त्याच शाळेत आणि त्याच बाकावर जाऊन बसावे...
आणि पुन्हा लहानगे व्हावे... सगळयांनाच....
चला तर मग, पुन्हा एकदा एकत्र येण्याची,
त्या सुंदर आठवणीवरून हळुवार फुंकर मारण्याची,
आपल्या जुन्या शिक्षकांना भेटण्याची,
आणि शाळेच्या कॉरिडॉरमध्ये गळ्यात गळे घालून
एकत्र फिरण्याची आणि आपली दोस्ती मिरवायची
वेळ पुन्हा एकदा आली आहे...
मग तेच जुने क्षण पुन्हा जगण्यासाठी तयार व्हा...

प्रवेश केवळ निमंत्रित माजी शिक्षक आणि माजी निवडक विद्यार्थ्यांसाठी राखीव.

इयत्ता दहावी, वर्ष १९९८.

Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 23/07/2023

This is where my roots belongs to ❤️

Photos from I.E.S School (King George) Hindu Colony, Dadar's post 03/07/2023

Guru Purnima 😍❤️🙏

Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 28/01/2023

Republic day celebrations at our own school ❤️

01/01/2023

Wishing you a Happy New Year 2023!

05/10/2022

विजया दशमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Wish you a very Happy Vijaya Dashami!

29/09/2022
Wild-Life Safari - Wild-Life Safari Experience 03/03/2022

Hi folks,
On the occasion of “World Wildlife Day”, sharing a link to my new blog narrating the stories of wildlife safari. Please visit, read, comment on the blog and also let me know your feedback.
Happy “World Wildlife Day”!

Wild-Life Safari - Wild-Life Safari Experience Wild-Life Safari Experience

15/08/2021

Happy Independence Day India!
More Power to 🇮🇳

29/07/2021

Happy International Tiger Day!

12/05/2021
Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 30/04/2021

महाराष्ट्र दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🚩

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्म्यांना शतशः नमन 🙏🏼

#महाराष्ट्रदिवस #महाराष्ट्रधर्म #जयमहाराष्ट्र

24/04/2021

A very Happy Birthday to BharatRatna Shri. Sachin Tendulkar

Photos from Raja Shivaji Vidyalaya Year 1997-98's post 18/04/2021

Today is World Heritage Day!
This is my World and this is my Heritage...

Happy

13/04/2021

गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
Wish you a Happy Gudhi Padwa!

09/03/2021

हेच आमचे OXFORD आणि CAMBRIDGE ❤️

08/03/2021

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

20/02/2021

Raja Shivaji Vidyalaya ❤️

05/09/2020

NCC - Post #11

Indian Roller

Vibrant, Colourful & Skillfull

22/08/2020

NCC - Post #05
Asiatic Elephants

Mighty, Gentle & Intelligent!

Nature Conservation Community (NCC) wishes you a very Happy Ganesh Chaturthi! May Ganpati Bappa bless you with health, wealth and safety!

20/08/2020

NCC - Post # 04
Animal: Yellow-footed Green Pigeon - State Bird of Maharashtra!

Beautiful, Shy & Colourful!

NCC - Post # 04
Yellow-footed Green Pigeon - State Bird of Maharashtra!

Beautiful, Shy & Colourful!

16/08/2020

NCC - Post # 02
Bird: Indian Peafowl - National Bird of India!

Beautiful, Magnificent & Classy!

Telephone

Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00