Jeevan Aadhar sthambh charitable trust

Jeevan Aadhar sthambh charitable trust

our trust team working in handicapped bland and poor students helping and supporting the same

Jeevan Adhara Sthambh Charitable Trust, Pune 27/09/2021

जीवन आधार स्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे प्रत्येक वर्षा पासून विध्यार्थी हेल्थ साठी एक उपक्रम हाती घेतला असून प्रत्येक वर्षा साठी विदयार्थी रजिझेशन करणे बंधन कारक असून हेल्थ विमा योजनेत सहभागी करून घेण्यात येणार असून अनेक आजारांवर उपचार व नियंत्रण करणे साठी हॉस्पिटलमध्ये जे बिल येईल ते ट्रस्ट मार्फत बिल भरले जाईल तरी जे विदयार्थी विमा मध्ये रजिस्ट्रेशन करतील त्यांनाच या पॉलिसी नुसार ऑनाइनवरील संपूर्ण माहिती भरून नोंद करावी कोरोना सारखे संकट काळी सुधा याचा कव्हर घेता येईल.या ट्रस्ट मध्ये सर्व विद्यार्थांना रेगिझेशन करता येते दोन गटात पाहिली ते सातवी वर्ग साठी गट अ आठवी ते पदवीधर साठी गट ब आशे विदयार्थी विमा मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात.
https://forms.gle/p4yh1BhiZ14Bifbb8

Jeevan Adhara Sthambh Charitable Trust, Pune Student Insurance Registration Form

Photos from Jeevan Aadhar sthambh charitable trust's post 26/09/2021

जीवन आधास्तंभ चॅरीटेबल ट्रस्ट पुणे परत अपंग व्यक्तींना आणि निराधार महिलांना व पुरुष आणि विद्यार्थ्यंपर्यंत पोचण्यासाठी कारोंना कवचं ही पॉलिसी घेऊन आलो असून आमच्या ट्रस्ट मध्ये नोंदणी करावी

Jeevan Aadhar sthambh charitable trust 26/09/2021

कारोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून आता नव्याने शाळा परत सुरू होत आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कोरोना संरक्षण कवच आमच्या संस्थे मार्फत राबिण्यात येत असून प्रत्येक विद्यार्थ्याने कोरोना संरक्षण कवच चां फायदा घेण्यासाठी आमच्या संस्थेमधे नोंदणी करून कोरोना संरक्षण कवच या पॉलिसी चां फायदा घेऊ शकता.तरी नोंदणी साठी मोबाईल नो 8208421405

Jeevan Aadhar sthambh charitable trust our trust team working in handicapped bland and poor students helping and supporting the same

26/09/2021

कारोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून आता नव्याने शाळा परत सुरू होत आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कोरोना संरक्षण कवच आमच्या संस्थे मार्फत राबिण्यात येत असून प्रत्येक विद्यार्थ्याने कोरोना संरक्षण कवच चां फायदा घेण्यासाठी आमच्या संस्थेमधे नोंदणी करून कोरोना संरक्षण कवच या पॉलिसी चां फायदा घेऊ शकता.तरी नोंदणी साठी मोबाईल नो 8208421405

Photos from Jeevan Aadhar sthambh charitable trust's post 10/05/2020

Big handicapped and bllnd and horphine group in Maharashtra

07/04/2020

जीवन आधार स्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही या ट्रस्ट मधे 750 अपंग विद्यार्थ्यां असून पहिली ते दहावी मोफत वैद्यकीय सेवा मोफत भोजन दोन वेळेचे मोफत भोजन आणि मोफत वस्ती गृहाची सोय केले आहे मोफत नोकरी मेळावा आयोजित केला जातो जर या वस्ती गृहामधे कोणाला ही दान द्यायचे अशेल तर कृपया खालील अकाउंट मध्ये देऊ शकJeevan aadhar sthambh Charitable Trust Pune
If the blind disabled and destitute can get some help for all the disabled students in this case, please help the organization using the following account.
Jeevan Aadhar stambh JM charitable trust, pune. Bank-ICICI Bank
Branch-Viman Nagar branch
IFSC code-ICIC0000915
Current AC no-091505005129
Call No 8208421405

Opening Hours

09:00 - 17:00