सफर स्वराज्याची - Safar Swarajyachi

सफर स्वराज्याची - Safar Swarajyachi

स्वराज्यातील सर्व गडकिल्ल्यांची माहिती

02/03/2024

कवी भूषण यांचे एक छंद जे आपल्या सगळ्या खूप चांगल्या पणे आठवण आहे❤️

#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती #महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #स्वराज्य #मराठा #रायगड #सुभेदार #मराठाआरक्षण #हिंदवीस्वराज्य #हिंदू

02/03/2024

२ मार्च १७०० “छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मृतीदिन”...

“सिंहगड किल्ल्यावरील स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी”.....🚩

अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यंत समंजस वृत्ती स्वभावातील मार्दव आणि माणसांना सलगी देण्याचा गुण यामुळे त्यांनी संपुर्ण दक्षिणेत एक झंझावात निर्माण केला महाराष्ट्र धर्म रक्षावा यासाठी अनेक सरदारांना प्रोत्साहित केले त्यासाठी वतनलोभी माणसांनासुद्धा वश करुन हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाच्या कामाला लावले...

एका स्वातंत्र्य समराचा प्रचंड उद्योग आरंभून औरंगजेबाच्या आक्रमाणातुन राज्य वाचविले नाना प्रकारच्या अडचणींतुन मार्ग काढून मराठा मंडळाने स्वार्थत्यागपुर्वक बादशहाशी जो अपुर्व झगडा केला त्यास इतिहासात ‘स्वातंत्र्याचे युद्ध’ असे नाव कायमचे मिळाले ज्यामुळे मराठ्यांचा इतिहास इतका उज्वल बनला त्याचे श्रेय मराठ्यांचा नायक छत्रपती या नात्याने राजाराम महाराजांना मिळणे प्राप्त आहे...

छत्रपती राजाराम महाराज हे विचारी व मनमिळावू स्वभावाचे होते मराठा साम्राज्यातील सर्व कर्ताबगार मावळ्यांना त्यांनी एकत्र केले त्यांच्यात चैतन्य निर्माण केले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर ११ वर्षे त्यांनी औरंगजेब आणि मोगल सैन्याला मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने टक्कर दिली अत्यंत कठीन समयी स्वराज्याचे रक्षण हीच त्यांची सर्वात मोठी आणि सर्वोत्तम कामगिरी होती...

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाने आणि युद्धकौशल्यातील व्यवहार चातुर्याने स्वराज्याची धुरा सलग ११ वर्षे सांभाळणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन....🙏🏻🚩

⭕वरील पोस्ट ला
➡like करा...👍🏻
➡comment करा....💬
➡share करा....📩
➡tag करा....📌
▬▬▬▬▬▬▬▬


*t🤗
▬▬▬▬▬▬▬▬
._shivaji_maharaj._

02/03/2024
02/03/2024

मैत्री असावी तर ती छ्त्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी 🙏🏻🧡🙇🏻🚩
#छत्रपती_सभाजी_महाराज #कवी_कलश #छत्रपती_शिवाजी_महाराज🙏🚩

01/03/2024

छत्रपती शिवराय आणि वीर शिवा काशीद यांची शेवटची भेट🥺🥺 🚩🚩

#छत्रपती ゚viralvideo2024

29/02/2024

छत्रपती शिवराय आणि सुभेदारांची शेवटची भेट🥺🥺 🚩🚩

#छत्रपती ゚viralvideo2024

29/02/2024

शिवरायांचा छावा तिसऱ्या आठवड्यात पदर्पण करत आहे याच निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा हा खास संदेश!
Booking link in bio...

Produced by
Presented by .official &
Written & Directed by -
Producers -


#छावा

| | | | .ketkar | | | | | | | | | | | | | | | .wadekar | | | | | .ranadive | | |

29/02/2024

छत्रपती शिवराय 🚩🚩

#छत्रपती ゚viralvideo2024

28/02/2024

✍️
२८ फेब्रुवारी १७१९...
“महाराणी येसूबाईसाहेब” तब्बल ३० वर्षाच्या कैदेतून मुक्तता....🙏🏻🚩
―――――――――――――――――――
आम्ही जंग जंग पछाडले, आसवांचे आगडोंब शमविले, पण त्या अश्रूतून जन्माला आलेला भडाग्नीतून असे काही निखारे फुलले, की आम्ही पाठ भिंतीला टेके पावेतो लढलो.
हुंडी खंडी भरासाठी लढणाऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होत लढा उभारला अन इतिहासाला आपल्या कर्तृत्वाची दखल घेणे भाग पडले आणी यानंतर जेते म्हणून कित्येक दशकं मराठ्यांचाच इतिहासात लिहिला गेला...

पण तरी काही जुने प्रश्न मार्गी लागणे बाकी होते,
राजमाता येसूबाई यांच्या सुटकेसाठी त्यांचे पुत्र छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली आणि खंडेराव दाभाडे तसेच शंकराजी मल्हार व सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वात ३५००० ची मोठी फौज दिल्लीला रवाना झाली , बादशाह फारुखसियर ने येसूबाई व इतर राजबंदी यांच्या सुटकेच्या अटी मान्य केल्यातर ठीक नाहीतर बादशाह बाजूला करावा असा ठराव होता...

मराठे दिल्लीत पोचले आणि त्यांनी दिल्ली शहराचा ताबा घेऊन दिल्ली च्या किल्ल्याला वेढे दिले शंकराजी मल्हार आणि हुसेन अली ने शाहूराजांच्या मागण्या बादशहा समोर मांडल्या त्या बादशाह ने अमान्य केल्या त्यावेळी तिथे दोन्ही बाजूंमध्ये अश्लील शिवीगाळ झाली.
दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये बादशहा समर्थकांनी मोठी दंगल घडवून आणली ज्यामध्ये २००० मराठे मारले गेले ज्यात सेनापती संताजी भोसले सुद्धा होते या गोष्टीमुळे मराठे चवताळले...
बादशाह ऐकत नाही हे बघून दुसरा पर्याय म्हणजे बादशहा हटवण्याचे निश्चित झाले.

२७ फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले व ३० वर्षांच्या राजबंदी नावाच्या सोनेरी कुंपणातून राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका झाली...

कुलमुखत्यार महाराणी येसुबाई यांना त्रिवार वंदन 🙏

28/02/2024

आमचं आयुष्य किती ही थकलं तरी सुख मात्र सह्याद्रीच्या कुशीतच ❣️

Trek Team -
PC -

27/02/2024

मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन संस्कृती टिकली ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच त्यांना
विनम्र अभिवादन 🧡🙏🏻🙇🏻🚩

मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न घेतले ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील प्रख्यात कवी
वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन 🙏🏻💐

मराठी भाषा गौरव दिन निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐
🚩🚩 #मराठी #कविकुसुमाग्रज #मराठीभाषा #छत्रपती #छत्रपतीशिवाजीमहाराज #छत्रपतीप्रेमी❤🌍

27/02/2024

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उपकार कधी च फिटणार नाही
तुझ्या उपकारा
जगी तोड नाही.. 🙏🏻🌍🙇🏻🚩
🚩 #छत्रपती #छत्रपति_शिवाजी_महाराज #योगी_आदित्यनाथ

27/02/2024

माझा आवडता शब्द आहे 'ऋणानुबंध'.
आणि तुमचा ?

Post Credit Rj Dnyaneshwari

27/02/2024

थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना स्मृतीदिनी कोटी कोटी प्रणाम..!
#चंद्रशेखर_आझाद

27/02/2024

मराठी राजभाषा गौरव दिन
VC :

27/02/2024

जगभरातून होतयं 'शिवरायांचा छावा' चे कौतुक, त्याचीच ही पोचपावती!

प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.
https://bit.ly/ShivrayanchaChhava_BMS
https://bit.ly/ShivrayanchaChhava_Paytm

Produced by -
Presented by - AA Films &
Written & Directed by - Digpal Lanjekar
Producers - Vaibhav Bhor | Kishor Patkar | Madhu

#छावा
Mrinal Kulkarni | Chinmay Mandlekar | Bhushan Patil | Trupti Madhukar Toradmal | Prasanna Ketkar | Abhijeet Shwetachandra | Vikram Gaikwad | Bhushan Shivtare | Amit Deshmukh | Avadhoot Gandhi | Ravi Kale | Rahul Dev | Dnyanesh Wadekar | Isha Keskar | Nandini Kanhere | Sameer Dharmadhikari | Dipti Lele | Saurrabh Kushwaha | Bipin Surve | Ashutosh Wadekar | Dada Pasalkar | Sagar Sant | Sharad Singh | Ram Awana | Ranjit Randive | Neeta Tipnis Donde | Amit Mehta | Sayalee Sambhare
Music - Devdatta Manisha Baji
DOP - Priyanka Mayekar
Editor - Sagar Shinde, Vinay Shinde
Aerial Photography - Prathamesh Avasare
Art Director - Pratik Redij
Makeup - Shailesh Keskar
Costume - Hitendra Kapopara
Costume Assi - Tanya Kalra
Choreographer - Vishu Deva | Kiran Borkar
Sound - Nikhil Lanjekar | Himanshu Ambekar
Background Music - Amar Mohile
Fight Master - Babbu Khanna
Associate Director - Vaibhav Galande Patil
Casting Director - Joaquim Thoras | Joe Casting Director (India)
Chief Assistant Director - Aishwarya Shidhaye
Creative Coordinator - Ketaki Gadre Abhyankar
Associate Producer- Bhavesh Rajnikant Panchmatia
Executive Producer - Prakhar Modi
Music Label -
Digital Campaign - Vizual Junkies
Publicity Design - Brijesh Dedhia
PR - Media One PR
Marketing Director - Sunny Bakshi

27/02/2024

फक्त लढाया, कोथळा म्हणजे शिवचरित्र नाही तर स्वाभिमान, स्वभाषा, त्या स्वभाषेची जोपासना, राज्य कारभार स्वभाषेत व्हावा ह्यासाठी भाषा संशोधन, मराठी भाषाकोष अशा रयतेच्या कल्याणकारी राज्यासाठी कालातीत संकल्पनांची रुजवण म्हणजे शिवचरित्र... म्हणूनच ते मराठी तख्त आणि रक्त राष्ट्रासाठी दिशादर्शक ! मराठी राजभाषा गौरव दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

#मायमराठी #मराठीभाषा #शिवछत्रपती #राजभाषा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #राजठाकरे

(चित्र साभार : राम देशमुख)

27/02/2024

मैत्री असावी तर ती छ्त्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी 🙏🏻🧡🙇🏻🚩
#छत्रपती_सभाजी_महाराज #कवी_कलश #छत्रपती_शिवाजी_महाराज🙏🚩

27/02/2024

मराठी अस्मितेचा मानबिंदू.🚩
छत्रपती शिवाजी महाराज.🚩
आमचा श्वास मराठी.🚩
आमचा ध्यास मराठी.🚩
आमचा इतिहास मराठी.🚩
आमचं सर्वस्व माय मराठी..🚩❤️

_२७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी भाषा गौरव दिन'_

26/02/2024

छत्रपती संभाजी महाराज

#छत्रपती ゚viral

26/02/2024

|| श्रीमंतयोगी ||
छत्रपति शिवाजी महाराज

Oil on canvas
Artwork -




🚩

26/02/2024

शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन "पाटील" हे पद अस्तित्वात होते , प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भुमिका असायची त्या भुमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची. महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्त्ववान, शुर व धाडसी व्यक्तीच असायची, गावगाडा चालवत असताना न्यायपूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात नावारूपास येऊन अजरामर झाले आहेत.त्यतीलच अकोला जिल्ह्यतील अकोट तालुक्यात असलेल्या बोर्डी गावतील हा पोलीस पाटील ह्यांचा वाडा. त्या वेलेला इथंच न्यायलय भारत असे.

VC - Vaishnavi Patkar

26/02/2024

प्रभु श्रीरामलला सरकार के मंदिर के गर्भगृह में आया पक्षी और परिक्रमा लगाया
🚩

26/02/2024

३२ दाताचा बोकड राजांनी फाडला तो प्रसंग🔥

24/02/2024

महाराष्ट्रातील पहिला ग्रृप - मशाल दौड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
तिकोणा ते मोरेवस्ती ४४ किमी मशाल दौड
तिकोना ते मोरेवस्ती, चिखली सलग‌ तिसऱ्या वर्षी शिवज्योत घेऊन शाळकरी मुलींची धाव.
शिवजयंतीचे औचित्य साधून मोरेवस्ती, चिखली येथील श्री गणेश व्यायाम मंडळ मधील शाळकरी मुलींनी तिकोना ते मोरेवस्ती पर्यंत धाव घेतली. मागील वर्षीदेखील या मुलींनी शिवज्योत घेऊन 44 किमी तिकोना ते मोरेवस्ती धावले होते, तसेच या कतृत्वाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
राजमाता जिजाऊ व ‌छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून प्रोत्साहन घेऊन
या मुलींच्या संघाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन देण्यासाठी मशाल दौंड केली.
या मशाल दौंड मध्ये सहभागी ७ ते २४ वयोगटातील या सर्व मुली.

मुलींची नावे खालीलप्रमाणे:-
१) दिप्ती पाटिल
२) भक्ती दहिफळे
३) श्वेता लिमन
४) श्रुती कांबळे
५) सानिका माने
६) आराध्या भोर
७) अवंती पांडे
८) प्रतिक्षा चव्हाण
९) देवश्री बुगदलवर
१०) पुर्वा गारगोटे
११) रेवा अव्हाड
१२) गार्गी महाजन
१३) दुर्वा गारगोटे
१४) ज्ञानेश्वरी पोपळघाट
१५) माही चौधरी
१६) तनुश्री चौधरी
१७) साक्षी माने
१८) जान्हवी माने

प्रशिक्षक :-
संजय शेलार‌:- अध्यक्ष
अक्षय खानविलकर:- मल्लखांब
सागर चव्हाण:- आर्टिकस्टीक जिम्नॅस्टिक्स
श्रद्धा शेलार:- रिदमीक जिम्नॅस्टिक्स
मंगेश काटकर:- कराटे
प्रफुल्ल प्रधान:- शिवकालीन युद्ध कला

सहकारी वर्ग:-
दीपक महाजन
गुणवंत इंगळे
हेमनाथ पिल्ले
आरती बुगदलवार
माधुरी आव्हाड
वैशाली महाजन
अंजली पांडे
सविता लिमण
छाया कांबळे
मंजू चौधरी
दिपाली भोर

24/02/2024

इतिहासात पावनखिंडीला जे महत्त्व आहे तेच नेसरीच्या खिंडीलाही आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा मावळ्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने उजळून निघालेला तो दिवस म्हणजे २४ फेब्रुवारी १६७४. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या इतिहासाच्या शौर्य गाजवविणाऱ्या आठवणींना आज उजाळा देऊ या.. 🙏🚩


म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात.. 🙏

प्रतारावांसोबत पुढील हे नरवीर मावळे होते...

१. विसाजी बल्लाळ
२. दीपोजीराव राऊतराव
३. विठ्ठल पिलाजी अत्रे
४. कृष्णाजी भास्कर
५. सिद्धी हिलाल
६. विठोजी चव्हाण

Dm for Video Credit

24/02/2024

आज शिवरायांचे द्वितीय पुत्र आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती, छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती...!

अतिशय धामधुमीच्या काळात मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळून, स्वराज्यातील कर्तबगार व्यक्तींवर पूर्ण विश्वास ठेऊन, त्यांच्या पराक्रमाची कदर करुन, स्वातंत्र्याची ज्योत सदैव तेवत ठेवणाऱ्या या महान, मुत्सद्दी छत्रपतींना शतशः नमन..!

24/02/2024

आजी ची आपल्या सगळ्यांना एक च कळकळीची विनंती आहे 🥺💯⛳️🙏🏻🙌🏻

नक्की शेअर करा🙏🚩

#शिवाजीमहाराज

24/02/2024

इतिहासात पावनखिंडीला जे महत्त्व आहे तेच नेसरीच्या खिंडीलाही आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा मावळ्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने उजळून निघालेला तो दिवस म्हणजे २४ फेब्रुवारी १६७४. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या इतिहासाच्या शौर्य गाजवविणाऱ्या आठवणींना आज उजाळा देऊ या.. 🙏🚩


म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात.. 🙏

प्रतारावांसोबत पुढील हे नरवीर मावळे होते...

१. विसाजी बल्लाळ
२. दीपोजीराव राऊतराव
३. विठ्ठल पिलाजी अत्रे
४. कृष्णाजी भास्कर
५. सिद्धी हिलाल
६. विठोजी चव्हाण

Videos (show all)

कवी भूषण यांचे एक छंद जे आपल्या सगळ्या खूप चांगल्या पणे आठवण आहे❤️ #छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती #महाराज #छत्रपती_संभा...
आमचं आयुष्य किती ही थकलं तरी सुख मात्र सह्याद्रीच्या कुशीतच ❣️.#chhatrapatishivajimaharaj #chhatrapati #chhatrapati_prem...
मैत्री असावी तर ती छ्त्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी 🙏🏻🧡🙇🏻🚩..#chhatrapatisambhajimaharaj #kavikalash #chha...
छत्रपती शिवराय आणि वीर शिवा काशीद यांची शेवटची भेट🥺🥺 🚩🚩#chatrapatishivajimaharaj #shivaji #shivajimaharajhistory #shivaj...
छत्रपती शिवराय आणि सुभेदारांची शेवटची भेट🥺🥺 🚩🚩#chatrapatishivajimaharaj #shivaji #shivajimaharajhistory #shivajimaharaj ...
शिवरायांचा छावा तिसऱ्या आठवड्यात पदर्पण करत आहे याच निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा हा खास संदेश!B...
छत्रपती शिवराय 🚩🚩#chatrapatishivajimaharaj #shivaji #shivajimaharajhistory #shivajimaharaj #shivray #marathon #छत्रपती #...
मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन संस्कृती टिकली ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच त्यांना विनम्र अभिवादन 🧡🙏🏻🙇🏻🚩मरा...
मराठी राजभाषा गौरव  दिन VC : @fergusson__diaries#fergussondiaries #fergussioncollege #fergussioncollege #fc #fcroad #mar...
फक्त लढाया, कोथळा म्हणजे शिवचरित्र नाही तर स्वाभिमान, स्वभाषा, त्या स्वभाषेची जोपासना, राज्य कारभार स्वभाषेत व्हावा ह्या...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे उपकार कधी च फिटणार नाही तुझ्या उपकाराजगी तोड नाही.. 🙏🏻🌍🙇🏻🚩...#chhatrapatishivajimaharaj #chh...

Telephone

Website