Prof. Sambhajirao Kadam College, Deur
Official page of Prof. Sambhajirao Kadam College, Deur (Dist. Satara, Maharashtra)
College Trade Fair 2024
NSS Camp 2023-24 news
रौप्यमहोत्सवी शहीद जवान ज्योत व शहीद जवान कृतज्ञता समारंभ
26 जानेवारी 2024
💥सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी!🌟
🔹🔹प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर
ता. कोरेगाव जि. सातारा 🔹🔹
आणि
🏵️ BOSCH Authorized Company Traning Center 🏵️
यांच्या संयुक्त विद्यमाने
👉शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी लागत नाही, अनेक ठिकाणी इंटरव्यू दिले पण निवड होत नाही, इंग्रजीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी फक्त आपल्या महाविद्यालयातील माजी विदयार्थी व बी.ए., बी. कॉम. बी.एस्सी. बी. व्होक भाग - 3 विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत करिअरची एक सुवर्ण संधी 👉
👉BOSCH कंपनी व प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, BOSCH Placement विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
🔹 BOSCH BRIDGE TRAINING PROGRAMME 🔹
🏵️ BOSCH Authorized Company Traning Center 🏵️
👉 माहितीस्तव
📝BOSCH ही एक Multinational Company आहे
👉Training Programme ची वैशिष्ट्ये:
1. Spoken English, Interview Skills and Basic Computer शिकवले जाणार.
2. Communication Skills, Built up Self Confidence and Presentation Skills शिकवले जाणार.
3. Life Skills, Community Services and On the Job Training पूर्ण करून घेतले जाणार.
4. Training Programme तीन महिन्यांचा असेल.
(15/01/2024 To 15/04/2024)
5. Training Programme प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे ऑफलाईन/ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहे.
6. Placement ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर BOSCH कंपनी देणार आहे.
👉त्वरा करा जागा फक्त 25 च आहेत
👇 प्रवेश निश्चित करण्यासाठीची निमयावली-
1. एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या 25 असेल.
2. Training कालावधी तीन महिन्याचा असेल. 15 जानेवारी 2024 पासून पुढे
3. विद्यार्थी हा किमान बारावी पास किंवा पदवी पूर्ण केलेला असावा.
4. तो विद्यार्थी आपल्या आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी किंवा पदवीच्या तिसऱ्या वर्गात शिकत असलेला असावा.
5. वय 18 ते 30 असावे.
6. त्या विद्यार्थांला Bosch Company ची तीन महिन्याची Bridge Traning पूर्ण केल्यानंतरच जॉब मिळेल.
7. Traning Fee रू. 1500 असेल. सुरुवातीला किमान रु. 500/- पाचशे रुपये भरणे अत्यावश्यक असेल.
(प्रति महिना रू. 500/- रुपये)
8. विद्यार्थ्यांना कंपनीचे किमान रु. 1000 रूपये पर्यंतचे किट लगेचच प्राप्त होईल. कंपनीच्या किटमध्ये कंपनीची सॅग, कंपनीचे बुक्स, कंपनीचे टी-शर्ट व कंपनीचा पेन मिळेल.
9. Training पूर्ण केल्यानंतर आपल्या महाविद्यालयात Placement Drive मधुन Placement मिळेल.
👉ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावयाचा आहे त्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून महाविद्यालयातील BOSCH कंपनीचा ऍडमिशन फॉर्म भरावा लागेल.
WhatsApp Group Link 👇
https://chat.whatsapp.com/HHbl8DslsE3JHCcdQVF6wJ
👆ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे . त्यांनी offline रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे .
👉अधिक माहिती व संपर्कासाठी:
समन्वयक,
डॉ. एस. एस. पोटभरे
📞9921933728
BOSCH 2024 WhatsApp Group Invite
देऊर येथे *इतिहास विषयातील करिअरच्या संधी* या विषयावर व्याख्यान संपन्न
Student Induction Programme (SIP) 2023-24 is scheduled from 2023-24
Admissions 2023-24 started. Hurry up..
प्रा. डॉ. संग्राम शिंदे
सदस्य, हिंदी अध्ययन मंडल, शिवाजी विश्वविद्यालय
विश्व हिंदी दिवस के उपलक्ष में नई शिक्षण नीती पाठ्यक्रम कार्यशाला
Jan 10, 2023 10:00 am
Our library's useful webpage for knowing advanced educational career options available in the different subject fields.
https://sites.google.com/view/deurcollegelibrary/students-corner/career-corner
Deur College Library - Career Corner Want to make a difference..? Step in to explore the wealth of career opportunities and take your career to the next level. On this page, you will find useful information on educational career options available in the different subject fields. The main purpose of this information service is to
National Webinar on Millets: A Food for the Future
(Tuesday, 20th Dec. 2022)
Organized by Dept. of Food Processing Technology, Economics and Commerce
One Day Workshop on Web based Learning Management System
Resource Person: Prof. Rahul Shah (TC College, Baramati)
Reading Inspiration Day 2022 celebrated on the occasion of birth anniversary of Dr. A.P.J. Abdul Kalam by organizing "Library Book Exhibition" and expert lecture on "Cultivation of Reading Culture"
Students Induction Programme 2022
Teacher's Day 2022
Kranti Din 2022 celebrated with our beloved former student- Mr. Vaibhav Bhoite (Indian Army)
Hon'ble Chairman Adv. Sanjeev Kadam addressing audience in Annual Award Function 2022
Hon'ble CDC President Er. Arvind Kadam & Chief guest Mr. Rajendra Mohite (President, Manufacturers Association of Satara- MAS) addressing audience in Annual Award Function 2022
Hon'ble CDC President Er. Arvind Kadam addressing audience in Annual Award Function 2022
Admission for the B.Voc (Food Processing Technology) started..! Hurry up
Maharashtra Day- 21st May 2022 celebration
International Women's Day 2022
Celebrated programme- "Bhaubeej: an institutional social engagement" with collaboration of Rotary Club of Satara
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे व प्राथमिक आरोग्य केंद्र पळशी यांच्या वतीने मिशन युवा स्वास्थ अभियानाअंतर्गत covid-19 लसीकरण मोहीम सुरु आहे. आतापर्यंत ३० लाभार्थींना लसीकरण करण्यात आले