Life & Health Insurance Services

Life & Health Insurance Services

I am Doing Lic & Star Health Insurance Services Contact For More information Doing Lic Job From Last 10 yrs in all Maharashtra

29/02/2024

Call -9511889461

29/02/2024

Call For More Information-9511889461/7276235077

03/11/2023

हेल्थ इन्शुरन्स है ना आपके पास? नही है तो अभी कॉल करे -9511889461

29/10/2023
29/08/2023

*भारतीय जीवन बिमा निगम*
*Lic Insurance Corporation of India*

*SERVICING CONSULTANCY*

*MAY I HELP YOU IN YOUR LIC POLICY SERVICING ? (AT YOUR DOOR STEP)*

✓Policy Revival
*(बंद पडलेली पॉलिसी सुरू करणे)*
✓Change In Address
*पॉलिसी चा पत्ता बदलणे*
✓Policy Surrender
*पॉलिसी जमा करने*
✓Change In Nomination
*वारसाचे नाव बदलणे*
✓Policy loan
*पॉलिसी वर लोन काढणे*
✓Death Claim
*मृत्यू दावा करने*
✓Maturity Claim
*पॉलिसी ची अंतिम रक्कम काढणे*
✓Policy Branch Transffer
*पॉलिसी ची शाखा बदलणे*
✓Change In premium Mode & Others
*प्रीमियम चा अवधी बदलणे*

For-
✓Family Planing
*कुटुंब नियोजन*

✓Child plan
*मुलांच्या भविष्याचे नियोजन*

✓Marriage Plan
*लग्नाचे नियोजन*

✓Retirment plan/ Pension Plan
*वृद्धापकाळात नियोजन*

संपर्क- विशाल आवाडे
फोन-7276235077/9511889461
http://wa.me/+917276235077

29/08/2023

🤔 *आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?*

😇 आता चिंता सोडा!

💁‍♂ सादर आहे आकस्मित अथवा इतर कारणांनी येणारा मृत्यू, आजार व अपंगत्वापासून संरक्षण देणारी बाब म्हणजे 'टर्म इन्शुरन्स'

विमा म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक आणीबाणीत कामी येणारे सुरक्षा कवच

📢 म्हणूनच आपल्यासाठी एल आय सी घेऊन आलेय बेस्ट 'टर्म इन्शुरन्स' प्लॅन्स

😍 *टर्म इन्शुरन्सचे फायदे :*

👌 निश्चित प्रीमियमवर निश्चित कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करतो.

🧐 *मी तुम्हाला सर्वोत्तम विमा पॉलिसी निवडायला मदत करतो.*

👉 मुदत विमा असो किंवा आरोग्य विमा, गुंतवणूकीची योजना, किंवा एकरकमी गुंतवणूक असो *मी विमा सल्लागार* प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम ऑफर देतो.

💰 पॉलिसीच्या मुदतीमध्ये विमा कव्हरेज घेतलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास मिळतो एकरकमी परतावा

💫 *टर्म इन्शुरन्सच्या मुख्य अटी*
▪ Total Payout of Each Plan
▪ Premium Amount on Paid for Desired Total Payout
▪ Policy Term Offered
▪ High Claim Settlement Ratio
▪ Riders Offered with the Plan

💵 *फक्त शुल्लक रक्कम भरून तब्बल 1 करोड रुपयांचा विमा कव्हरेज*

💰 टर्म लाइफ इन्शुरन्ससाठी भरलेला प्रीमियम कलम 80 (C) अंतर्गत 1,50,000 पर्यंत करमुक्त आहे.

👉 *सर्वोत्तम प्लॅन निवडण्यासाठी क्लिक करा* : https.//wa.me/+917276235077

29/08/2023

ही योजना मुलगा, मुलगी तसेच मोठ्या व्यक्तीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा. http://wa.me/+917276235077

29/08/2023

http://wa.me/+917276235077

If you want information about health insurance and life insurance, click on this link or Call me On 9511889461

wa.me

25/08/2023

तुमचा आरोग्य विमा नसेल तर लगेच काढून घ्या, आणि असेल तर तो योग्य रकमेचा आहे का तपासा, कमी किमतीचा असेल तर तो आत्ताच (निरोगी असताना)वाढवून घ्या, एकदा आजारपण सुरू झाले तर आरोग्य विमा भेटत सुद्धा नाही, आणि वाढवता ही येत नाही....
अधिक माहितीसाठी संपर्क करा-
विमा सल्लागार - विशाल आवाडे
फोन -9511889461/7276235077

Photos from Life & Health Insurance Services's post 04/06/2023
15/02/2023

नवीन बजेट नुसार 1 एप्रिल पासून एल आय सी च्या पॉलिसी मॅच्युरिटी वर टॅक्स लागू होणार आहे तरी ज्या कोणाला पॉलिसी काढावयाची असेल व कोणी इच्छुक असेल त्यांनी 31 मार्च पूर्वी आपली पॉलिसी करून मॅच्युरिटी टॅक्स बेनिफिट मिळवा. त्वरा करा थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत .... आजच संपर्क करा, आणि आपला फायदा करून घ्या. संपर्क क्र-9511889461 / 7276235077.

23/01/2023

#अपघात झाल्यावर पहिला विचारला जाणारा प्रश्न -
मेडीक्लेम पॉलिसी आहे का ? उत्तर जर हो असेल तर काळजी नाही! पण नाही असेल तर ???? तर मग काय? ।

जवळच्या नातेवाईकाना , मित्रांना कॉल करुन हॉस्पिटल च्या ऐडवांस ची जुळवा जुळव करणे आणी हो आजकाल माणूसकी शिल्लक आहे म्हणुन मदतही होते , पण फाइनल बिलाचे काय ????? थोड़ा विचार करा !

#दिवसाला एक चहा पिण्याऐवजी 10 ते 15 रुपये साठऊन आपल्या हेल्थ ची काळजी घ्या मित्रांनो!! शेवटी आपण जिवंत राहिलो तर आपल्या परिवार सुरक्षित राहील,किंवा घरचा कर्ता पुरुष नसेल तर काय होईल आपल्या बायको पोरांचं जरा निवांत विचार करा आणि एका चहा, पुडी, बार,सिगारेट, तंबाकू च्या बदल्यात

#5 ते 10 लाखाचा वार्षिक कवर असणारी हेल्थ इंश्योरेंस ने आपल् कुटुंब आजच्या महागड़या जगात चांगल्या दवाखाण्यात उपचार घेऊ शकते ।।।

आजच घ्या विचार करुन सांगतो असे कधिच करु नका।।। आजच आपल्या सल्लागाराशी संपर्क करा। विमा सल्लागार - विशाल आवाडे (9511889461)

अभि नहीं तो कभी नहीं

02/01/2023

तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आजच निर्णय घ्या

12/10/2022

Call for Mediclaim Policy 9511889461

26/07/2022

Contact -9511889461

24/02/2022

Lic GDP

Videos (show all)

हेल्थ इन्शुरन्स है ना आपके पास? नही है तो अभी कॉल करे -9511889461
Jeevan Amar Term Insurance plan

Telephone

Website