Brahman Business Network Global - Panvel Mumbai

Brahman Business Network Global - Panvel Mumbai

BBNG Panvel Chapter meets weekly. To attend the next weekly meeting contact Mr Aniket Bhise, Chapter

24/10/2023

शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥
करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।
तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥
🙏🏻🙏🏻🙏🏻
आपणांस व आपल्या परिवारास *विजयादशमी* (दसरा) च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! *सोनं घ्या सोन्या सारखं रहा*

01/05/2023

सर्व मराठी उद्योजक बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा
जय भवानी !!! जय शिवराय !!! जय महाराष्ट्र !!! जय परशुराम !!!

♦️ Happy Maharashtra Day to All!!

♦️ Stay tuned to this space for more updates & Don't forget to to folow our page for more such exclusive content!

🔸 Explore our Various Other Networking Options -
▪️ Facebook Group - https://www.facebook.com/groups/178373152268662/
▪️ page – https://www.facebook.com/bbnglobalassociation
▪️ Instagram - www.instagram.com/brahmin_bbng
▪️ YouTube – https://www.youtube.com/

Photos from BBN Global Association's post 22/04/2023

अक्षय्य तृतीयेच्या व परशुराम जयंतीच्या सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा 🚩🙏

06/04/2023

सीयावर रामचंद्र की जय
पवनपुत्र हनुमान की जय 🚩

20/03/2023

BBNG HO Message

तुमच्याकडे स्वप्न आहेत?
यावर्षी अधिक प्रगती करायची.. अशी तुमची इच्छा आहे??
यावर्षी आपल्या कुटुंबाची वेल्थ वाढावी अशी तुमची इच्छा आहे?

मग बी बी एन जी मध्ये या! बी बी एन जी अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. स्वतःचा उद्योग सुरू केला नसेल तर तो सुरू करा, स्वतःचा उद्योग असेल तर तो मोठा करा आणि तुमचा मोठा उद्योग असेल तर तो जागतिक स्तरावर न्या!!
ब्राह्मणांना उद्योगासाठी प्रवृत्त करणे, ब्राह्मणांचे उद्योग वाढवणे आणि ब्राह्मण मंडळींच्या उद्योगाचा विस्तार सर्व दूर करणे या तिन्ही पातळ्यांवर बीबीएनजी काम करते.
बी बी एन जी हे ब्राह्मण व्यवसायिकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेगा नेटवर्क आहे. एप्रिल महिन्यात नवीन सुरुवात होते आहे. आत्ताच प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी संपर्क करा.

7558208309
BBNG

06/01/2023

Register yourself fast to get an opportunity to listen and learn from these amazing personalities 😊

30/12/2022

Dear all BBNG members,

It's just last 3 days remaining to reserve your early bird ticket of Rs.3500 at Rs.500. (Last day: 31st Dec.)
for India's Biggest Conference for Brahman Entrepreneurs.

You could then pay your remaining amount by 15th of January.

Register Today: https://www.parivartan23.in/e_commerce/Members/register

To keep getting updates follow us on social media: https://www.instagram.com/parivartanbybbng/

https://www.facebook.com/events/6087144144652752/

ब्राम्हण उद्योजकांची मंगळवारी डोंबिवलीत परिवर्तन परिषद 04/11/2022

ब्राम्हण उद्योजकांची मंगळवारी डोंबिवलीत परिवर्तन परिषद ठाणे जिल्ह्यात होणारी अशाप्रकारची ही पहिलीच ब्राम्हण उद्योजक परिषद आहे

31/10/2022
Google Forms: Sign-in 19/10/2022

*♦️BBNG Parivartan 2023*

*Udyam kaushal* is a unique initiative of mentoring start ups or businesses seeking to grow by mentoring and funding.
This initiative will be lead by renowned economist and enterpenuer *Deepakji Ghaisas.*

Those interested should fill up the Google form and mail.*Initial exclusive oppurtunity for bbng enterpenuers*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeUCzgdgDvWrQ7qPQ1tlB-8NgMNtMz5lMfVij5HvZ9QW6UYcw/viewform?usp=sharing

▪️Last date of submitting form 30th of October.
If any query to fill up form call Hemant Phadke any day before 10am and after 6 pm. Contact no-992-001-1148

So Hurry up those who wish to take advantage of this initiative.

Google Forms: Sign-in Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).

17/10/2022

*Golden opportunity to learn in Germany*

With Environment and Sustainability being the focus area for every business, we are having an upcoming batch under Indo German Manager Training programme with focus on Green Technologies. Link to download circular and Reply form given below.

Focus Green Technologies- Upcoming Batch of Indo German Manager Training Programme
Link to download Circular and Reply form: Indo German (Green Tech)
(Ctrl+Click to follow link.
https://ciiindia-my.sharepoint.com/personal/vishal_sharma_cii_in/_layouts/15/onedrive.aspx?id=%2Fpersonal%2Fvishal%5Fsharma%5Fcii%5Fin%2FDocuments%2FIndo%20German%20%28Green%20Tech%29&ga=1

For any clarity, please feel free to contact.

Shripad Kulkarni,CMD
Shreeson Technologies Pvt.Ltd.
kulkarni.shripad 77gmail.com

ciiindia-my.sharepoint.com

BBN Global - YouTube 20/09/2022

बीबीएन् ग्लोबल असोसिएशन - ब्राह्मण उद्योजकांचे जागतिक बिझनेस नेटवर्क.
Brahman Business Network Global Association

ब्राह्मण समाज म्हटले की चारित्र्य, ज्ञानोपासना, कष्टाळू, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा हे गुण वंशपरंपरागतरितीने ज्या समाजाने जतन केले, जोपासले. अश्यांचा समुच्चय. आजच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचे असेल तर हा DNA कित्येक युगांपासून विकसितच आहे. क्षेत्र कोणतेही असो सर्व क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेला आपला समाज बांधवच आहे. वेळ पडल्यास आणि समाजाची जी आणि जशी गरज असेल, त्या त्या प्रसंगी ब्राह्मण समाजाने आदर्श आणि दिपस्तंभासारखी व्यक्तिमत्त्वे दिली आहेत. मुळातच अत्यंत कुशाग्र बुद्धी, आणि मेहनती स्वभाव यांच्या जोरावर आर्थिक दृष्ट्या संपन्नता नसतांना, प्रत्येक पिढीने, परिस्थितीशी सातत्याने सामना करुन स्वत्व जपले आहे. हे सगळे सोसत असूनही हव्या त्या प्रमाणात ब्राह्मण समाज मात्र एकत्र आला नाही.
आज ब्राह्मण समाज विविध सामाजिक परिस्थितींमुळे पुन्हा नव्या समस्यांचा सामना करीत आहे, सामाजिक समस्या प्रचंड आहेत, आता मात्र कळत न कळत प्रत्येकाला एकत्र येण्याची गरज लक्षात येवू लागली आहे. आता आपण एकत्र येऊ या, आपल्या मध्ये असलेल्या सर्व भिंती तोडून एकमेकांना मदत करुया. शाखाभेद, प्रांतभेद, भाषाभेद आणि कोणतेही भेद आता विसरणे गरजेचे आहे. एकमेकांना हात दिला तरच समूहाची प्रगती होईल. आपल्या समाजाच्या सर्व समस्या एकाच मंचावरुन सोडवता येणार नाहीत, इतर समस्यांवर काम करणाऱ्या संस्थांना आपण योग्य ती साथ देणारच आहोत.
सर्व समस्यांबाबत विचार केला असता आर्थिक सक्षमता अत्यंत महत्वाची आहे. केवळ सामाजिक कामातून विचार मंथनातून, बौध्दिकामधून समाजिक मुल्यांबाबत चर्चा- विचार होवू शकतात. पण अनेक प्रश्रांची सोडवणूक आर्थिक सक्षमतेवर अवलंबून असते. या साठी सर्वांनी श्रीमंत व्हायला पाहिजे. नेहमी गोष्टीतला ब्राह्मण दरिद्री असायचा, गरीब बिचारा असायचा, आता पुरे... आता तो यशवंतच असायला हवा, श्रीमंतच असायला हवा या विचाराने बीबीएन ग्लोबलची स्थापना झाली.
आर्य चाणक्य, ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, टिळक, आगरकर, सावरकर, विनोबा भावे यांच्या सारख्या अनेकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रामाणिकपणा, मेहनती, आदर्श कार्य करित ब्राह्मण माणूस, समाज व देश निर्मीतीचे कार्य यशस्वीरित्या करू शकतो हे दाखवून दिले आहे. मुळातच यशस्वीतेचे सर्व गुण असणाऱ्या समाजाला जागे करण्याची वेळ आली असून पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्ती प्रमाणे मागच्या पिढीकडून झालेल्या चुका सुधारुन तरुणांना नविन काही घडविण्याची व प्रेरणा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी एकत्रित येऊन ब्राह्मणाने, ब्राह्मणाला मदत करण्याचे ठरविले पाहिजे यासाठी गेली काही वर्षे आपण झटत आहोत. जुन्या आदर्श व्यावसायिकांकडून व्यवसायातील सूत्र समजावून घेत एकमेकांना व्यवसाय देण्यासाठी मदत करीत आहोत. वेगवेगळ्या शहरात आठवडयातून एक दिवस एकत्रित येत विविध सिरीज निर्माण करुन फक्त आपल्या शहरातीलच नव्हे तर वेगवेगळ्या शहरातील व्यावसायिकांमध्ये व्यवसायाचे आदान प्रदान करित आहोत.
'ब्राह्मण उद्योजक' या नावाने ही चळवळ फेब्रुवारी २०१२ पासून अव्याहतपणे चालू आहे. ही चळवळ आणि विचार अनेकांना आवडला आहे आणि यात आत्तापर्यंत हजारो उद्योजक जोडले गेले आहेत.
BBN Global या नावाने देखील आपण स्वतंत्र फेसबुक पेज सुरू केले आहे. सर्व चॅप्टर च्या नावाने स्वतंत्र पेजेस सुरू केली आहेत. आपल्या सर्व उद्योजक बांधवांना आणि भगिनींना जरूर या पेजवर सदस्यत्व घेण्यास सांगा.
सर्व क्षेत्रातील उद्योजक एकत्रीत येणे अपेक्षित आहे, बैठकांचा खर्च त्या त्या समूहाने स्वतः भागवायचा असून, त्यातील कोणताही भाग कोणालाही देणे अपेक्षित नाही. आपण मोठे उद्योजक मेळावे घेणार आहोत, प्रदर्शने भरवणार आहोत, भेटी आयोजित करणार आहोत. बैठका सुरु झाल्यापासून अनेकांना अनेक क्षेत्रांमध्ये रेफरल्स मिळाल्या आहेत, ऑर्डर्स मिळाल्या आहेत, अनेकांना याचा लाभ होतो. आहे, आणि होत राहील. अनेकांच्या नव्या ओळखी झाल्या आहेत आणि व्यवासायिक चर्चा व्यावहारिक पातळीवर सुरु आहेत. निश्चितच त्यांचे व्यवसायात रुपांतर होईल.
समाजामध्ये सर्वच पातळ्यांवर ब्राह्मण काम करीत आहेत, काहींना योग्य दिशा मिळत नाही म्हणून ते मागे राहिले आहेत. नोकऱ्यांची शक्यता कमी होते आहे. ब्राह्मण उद्योजक जगभर पसरले आहेत, आपापल्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करीत आहेत, नवीन उद्योजक तयार होत आहेत. अनेकांना व्यवसायात पदार्पण करायचे आहे. फक्त गरज आहे-एकमेकांना सहाय्य करण्याची.
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत व्हॉट्सअॅप, फेसबुक बरोबरीनेच स्वतःच्या www.bbnglobal.net या वेबपोर्टल अॅपसाईटच्या सहाय्याने B To B व B To C व्यवसाय वृद्धीची सोय करण्यात आलेली आहे. आज दैनंदिन वापरामधे लागणाऱ्या अनेक गोष्टी निर्माण करणारे तसेच व्यवसायात लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा पुरविणारे आपले समाज बांधव आहेत. यातुनच आपण आपल्या समाजबांधवांकडून वस्तू आणि सेवा घेण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे हे लक्षात आले आणि त्यासाठी त्या उद्योजकाचे नांव आणि पत्ता माहित होण्याची गरज ओळखून आपण bbnglobal.net च्या माध्यमातून ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. आपण जर दर आणि दर्जा याबाबत तडजोड न करता ब्राह्मण उद्योजकास प्राधान्य दिले, त्याचे ग्राहक झालो तर आपोआपच आपण त्याच्या प्रगतीला हातभार लावू. हाच नियम आपण व्यावसायिक तसेच प्रापंचिक खरेदीला लावला की झाले B to B आणि B to C.
एकमेकांच्या सहकार्याने जर उद्योजक ब्रेक इव्हन पर्यंत पोहोचले तर त्यांना इतर मोठा ग्राहकवर्ग आकर्षित करणे सहज, आणि सुलभ होईल. थोडक्यात काय ... की आपण सक्षम झालो, की आपल्या संस्थाही सक्षम होतीलच. नव्या संस्था सहकार्यास पुढे येतील. प्रत्येकाने आपल्या उद्योगाची माहिती या पोर्टलवर नोंदवावी अशी विनंती आहे.
जगभरातील यशस्वी ब्राह्मण उद्योजकांना बोलावून त्याच्याकडून आपण काही मार्गदर्शन मिळवणार आहोत. व्यावसायिक वाढीसाठी विविध ट्रेनिंग प्रोग्राम आपण घेणार आहोत, स्पर्धेत आपला बांधव मागे पडू नये म्हणून विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा आणि सर्वांगीण प्रगतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. आपण या, साथ द्या.
जगात सर्व शहरांमध्ये शाखा सुरु करावयाच्या आहेत, काही शहरांमध्ये समविचारी लोकांशी चर्चा सुरु आहे. आपणास आपल्या परिचयाचे जे उद्योजक माहितीत असतील त्यांच्याशी या विषयावर चर्चा करुन सहभागी करुन घेण्याविषयी विनंती करीत आहोत. आपणही सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी करुन घ्या तसेच इतर ब्राम्हणांना पण शेअर करा. धन्यवाद.

www.bbnglobal.net
BBN GLOBAL FACEBOOK GROUP
https://www.facebook.com/groups/178373152268662/permalink/4523753454397255/

YouTube Channel BBN GLOBAL
https://youtube.com/c/BBNGlobal

संपर्क:- अमित मानवी 7558208309, [email protected], यश कुंभेजकर 9284957522.

एकच ध्यास समर्थ ब्राह्मण! समृध्द ब्राह्मण!! संपन्न ब्राह्मण!!!

BBN Global - YouTube This is the official channel of Brahman Business Network Global (BBNG) Association.Brahman Business Networking Global (BBNG) Association is a Non Profit Orga...

Telephone