Praveen Mudholkar Videos

Videos by Praveen Mudholkar. Broadcast Journalist

Click to enable sound Next

Other Praveen Mudholkar videos

आमचे सहकारी ज्ञानेश्वर पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मिर मध्ये देशभरातील अनेक गुंतवणूकदार येत आहेत. मुस्लिम समाजातील तरुणांना रोजगारासोबतच स्वयंरोजगार देण्यासाठी जम्मु - काश्मीर सरकार प्रयत्न करतय. मुस्लीम समाजातील तरुणांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचे धडे देण्यासाठी अनेक उद्योजकांना काश्मीरमध्ये बोलावण्यात येत आहेत. नागपूरचे उद्योजक प्यारे खान यांनाही जम्मू - काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे, उद्योजकता विकासाचे धडे स्थानिक तरुणांना देण्यासाठी बोलावण्यात आले होते. जम्मू कश्मीरच्या पुलवामाा जिल्ह्यातील पांपोर येथे Entrepreneurship Development Institute (JKEDI) येथे झालेल्या या कार्यक्रमात उद्योजकतेचे धडे घेण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक काश्मिरी तरुण- तरुणी उपस्थित होते. जम्मू काश्माीर सरकारमधील उद्योग आणि वाणिज्य विभागाचे प्रधान सचिव प्रशांत गोयल, JKEDI चे संचालक एजाज अहमद भट या कार्

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी भरीव तरतूद केल्याचं सांगण्यात येतंय. विदर्भातल्या उद्योग क्षेत्रासाठी, गुंतवणुकीसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात काय तरतुदी केल्या आहे? हे आम्ही इंडस्ट्रीज तज्ञ प्रदीप माहेश्वरी यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात प्रदीप माहेश्वरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी. #DevendraFadnavis Devendra Fadnavis Maharashtra DGIPR #NewsStateMaharashtraGoa