Proffit Sure financial services

Proffit Sure financial services

One of the best destination to all those people who want to do excellent financial planning for life

08/03/2021
11/01/2021

Call for more details...9834840794

18/12/2020

Contact for details: 9923882346

06/10/2020

Contact for more details.....
Prajakta Kawade
9834840794

03/10/2020

"Limited premium unlimited income lifetime......"
Contact for more details:
Prajakta Kawade
9834840794

20/09/2020

Contact for more details:
Prajakta Kawade
'Proffit Sure'
9923882346
[email protected]

Health insurance premiums set to increase from next month 20/09/2020

https://www.livemint.com/insurance/news/health-insurance-premiums-are-set-to-increase-from-next-month-key-things-to-know-11600522103473.html

Health insurance premiums set to increase from next month The standardization of health insurance product aims to help the customer.The insurance regulator made it mandatory for the insurance companies to follow the guidelines and implement the changes in products with effect from October

13/09/2020

For details call 9923882346

10/09/2020

Please ask about MWPA act to your LIC advisor....It is very important..Please see this video..

09/09/2020

Contact for more details ....

08/09/2020

Contact for details....
Prajakta Kawade
9923882346

08/09/2020

नमस्कार
मेडिक्लेम इंशुरन्स कधी घ्यायचा ?
जेव्हा आपण स्वस्त , ठणठणीत , बरे आहोत तेव्हाच घ्यायचा ....तहान लागल्यावर विहीर खोदायची नाही .......
काही लोक सध्या असच करतात आजारी पडल्यावर , अॅक्सीडेंट झाल्यावर , डाॅक्टर ने एखादे ऑपरेशन सजेस्ट केल्यावर , अलीकडे तर कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यावर स्वत: किंवा घरातील इतर सदस्य जागे होतात व मग धावपळ सुरु करतात व मेडिक्लेम ची चौकशी हि सुरू होते , ....... अशा वेळी कसा मिळेल मेडिक्लेम ........म्हणुनच आपण ठणठणीत असताना व मेडिक्लेम ची गरज नसतानाच तो खरेदी केला पाहिजे """"" म्हणजे गरजेच्या वेळी तो कामास येतो व आपली आर्थिक हानी टाळतो .... नुसते एवढेच नाही तर आपल्याला माणसिकदृष्ट्या , आर्थिकदृष्ट्या , सांभाळतो मेडिक्लेम म्हणजे """" ना चिंता ना फिकर ना हो डर """ हे असंच आहे ,
गर्दीच्या वेळी लवकर देवदर्शनासाठी जसा दर्शनपास कार्य करतो तसाच मेडिकल इमर्जन्सी च्या वेळी हाॅस्पीटल मध्ये मेडिक्लेम चा विमा व्हीआयपी बनुन आपले रक्षण करतो .


""" मेडिक्लेम चे नियम थोडक्यात मेडिक्लेम पाॅलिसी काढल्यानंतर दुसर्या दिवसापासुन अॅक्सीडेंट कव्हर सुरू होतो , अचानक उद्भवणारे व साथीचे आजार 30 दिवसानंतर लागु होतात , काही ठराविक आजारावर दोन वर्ष पाॅलिसी काढल्यानंतर क्लेम लागु होतो व पाॅलिसी काढण्याच्या आधीच जर काही आजार असेल तर तो चार वर्षानी लागु होतो किमान हे नियम तरी माहिती असावेत अजुन सविस्तर माहितीसाठी कधीही काॅल करा योग्य माहिती व सल्ला मिळेल याची खात्री बाळगा ..

" मेडिक्लेम पाॅलिसी कधी काढायची ?
"ज्याला माहिती आहे उद्या त्याचा अॅक्सीडेंट होनार आहे त्याने आज काढायची ,
" ज्याला माहिती आहे एक महिन्यानंतर त्याला कोरोना होणार आहे किंवा हार्टअॅटेक येणार आहे त्याने महिनाभर आधी काढायची ,
" ज्याला आधीच माहिती आहे कि त्याला एक दोन वर्षात मुतखडा , हर्णिया , मुळव्याध , मोतीबिंदू सारखे आजार होणार आहेत त्याने दोन वर्ष आधीच मेडिक्लेम पाॅलिसीकाढायची ....

""::आता विचार करा हे शक्य आहे का अॅक्सीडेंट , आजारपण हे काय आपल्याला सांगुन किंवा विचारून येतात का? नाही ना ? म्हणुन आपण ठणठणीत असतानाच मेडिक्लेम विमा घ्यायचा म्हणजे गरजेच्या वेळी तो देवदुत बनुन कामास येतो """"

अहो पंधरा, वीस, पंचवीस हजार रूपयांचा हप्ता भरून जी मेडिक्लेम पाॅलिसी आपण काढतो तीच पाॅलिसी गरजेच्या वेळी पाच, दहा, पंधरा लाख रूपयांपर्यंतचा आपला खर्च वाचवते याचाही विचार आपण करायला हवा तेव्हा तहान लागल्यावर विहिर खोदायची असे आता इथुन पुढे करायचे नाही डायरेक्ट पाईपलाइनच घरात आणुन ठेवायची टाकी भरून ठेवायची गरजेच्या वेळी फक्त काॅक , बटन चालु करायचे .....

म्हणजे काय ते कळतय अजुन तरी , नाही ? .....

""""" मेडिक्लेम पाॅलिसी घ्या व भविष्यातील हाॅस्पीटलच्या खर्चाच्या टेंशनपासुन मुक्त व्हा.

संपुर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे , घरी बसुनही आपण मेडिक्लेम विमा पाॅलिसी घेऊ शकता मग विचार कसला करताय आजच फोन करा व आपला व्हीआयपी पास मेडिक्लेम पाॅलिसी काढुन घ्या .

संपर्क करा :
प्राजक्ता कवडे
9923882346

वाचल्याबद्दल धन्यवाद आपण मेडिक्लेम पाॅलिसी घेतली असेल तर आपल्या नातेवाईकांना , मित्रमंडळींना फाॅरवर्ड करा व माझा रेफरन्स द्या हि नम्र विनंती.

Videos (show all)

MWPA act...

Telephone

Website