dhanraj_0911

dhanraj_0911

�𝙀𝙖𝙨𝙮 𝙬𝙚𝙞𝙜𝙝𝙩 𝙡𝙤𝙨𝙨/𝙜𝙖𝙞𝙣 𝙛𝙤𝙧 𝙗𝙪𝙨𝙮 𝙥𝙚𝙤𝙥𝙡𝙚
�Healthy meal plans��Workout guide�
�Nutritional support��Education �Online Business opportunity

24/10/2022

In the festival of light ✨ and happiness
🔥 Start a new habit for your self
For your growth in health , mindset
And career which will change you 🤩
And became a updated version till
Next diwali 🤩

24/10/2022

दिवाळी पहाट ✌️पहिलं अभ्यंगस्नान आणि ,
जगातलं सर्वात उत्तम आणि पौष्टिक असा
नाश्ता ✨❣️ दिवसाची सुरुवात मस्त झालेली आहे

13/10/2022

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी ❣️
खरं तर मला अस लिहायला जास्त आवडतं नाही खास करून त्या व्यक्ती बद्दल जिच्या बद्दल मी लिहावं तितकं कमी आहे , तू आहेस म्हणून मला हे जग पाहायला मिळतंय , आणि जेवढं बिनधास्त तू आमच्या बरोबर राहतेस ना तेवढं कदाचित च कोणती आई त्यांच्या मुलांबरोबर राहत असेल .

म्हणून च एका हक्काच्या मैत्रिणी सारखं मी तुझ्याबरोबर सगळं बोलू शकतो , खूप कमी वयात लग्न झालेलं त्या मुळे तुला स्वतःची ओळख निर्माण करायची एक वेगळं काही करायची
संधी मिळाली नाही , पण आता ती संधी तुझ्या हातात आहे
की तू स्वतःला बदलू शकते , स्वतःची ओळख निर्माण करू शकते तू हे करत च आहेस आणि आणखी चांगलं तुला यश मिळू दे तुझ्या सोबत मी आहे, आणि असणारच आहे 🤗
आज तुला 37 वर्ष पूर्ण झाले आहेत , तुला आणखी एकदा जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ✨🥳

Photos from dhanraj_0911's post 10/10/2022

Sunday special we have visited
Siddheshvar Vanvihar with our fit family members came from Hyderabad and Gulbarga ✨✌️
Morning time is so precious if you
Wake up early then you can utilize your day & make it more productive and
You can also get time to spend with your self ✨
Try to find time for your self and enjoy the beutiful nature surrounding you ☺️

Photos from dhanraj_0911's post 21/08/2022

First One is
Day before the Training
We enjoyed together 🤩
It's my first time watching
Movie in PVR and it's Great
Evening we spent together

The Training Day
Early Morning at 7.00 am we are Ready and reached at Hyatt regency ☺️ for the
✴️ Supervisor Academy ✴️
Training for All qualified Coaches from our Organization to learn for
Learn our skills to help people for Improving their Health &
How to Grow our Business by reaching towards more people
And helping them 🙌

We stay happy and make people happy ☺️☺️

18/08/2022

जबरदस्त energy Manjunath सर 🔥 काही महिन्यांपूर्वी शेजारच्या चौकात जायचं असेल तरी गाडी वापरायचे आधी आणि आता स्वतः मध्ये एवढे भारी बदल केलेत की गेले 8 दिवस झालं रोज 7.5 -8 किलोमीटर रणींग वॉकींग करत आहेत
आणि सोबत सकाळी व्यायाम करून दिवस भर त्यांचं काम पण नित्यनियमाने करत आहेत गेल्याच आठवड्यात त्यांना employee ऑफ द इअर चा बहुमान पण मिळाला आहे 💝🤩 रोज छोट्या छोट्या सवयींकडे दिलं त्यांना बदललं तर खूप चांगला बदल होऊ शकतो 🥰

02/08/2022

जेव्हा आपण स्वतःसोबत लोकांसाठी पण काम करतो तेव्हा आशीर्वाद 🙌 , कौतुक हे भर भरून मिळत 😀🥰🎉
जेव्हा आपण स्वतःसोबत लोकांसाठी पण काम करतो तेव्हा आशीर्वाद 🙌 , कौतुक हे भर भरून मिळत 😀🥰🎉
मी एक 19 वर्षांचा मुलगा मनात एक ध्येय ठेवून काम करतोय की लोकांना चांगल आयुष्य देऊ शकतो
आणि त्या प्रयत्नांना यश मिळत आहे
आणि आज मोठ्या मोठ्या अनुभवी लोकांच्या यादी मध्ये माझं नाव आलंय हे माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे 🎉
हे शक्य झालंय कारण माझे sponsor - यांनी मला योग्य मार्ग दाखवला अडचणी मध्ये सुद्धा खचू दिले नाही आणि जगातली नंबर 1. System जी मला नेहमी सपोर्ट करत असते , या सगळ्या मुळे च एक साधा विद्यार्थी ज्याला बाहेरचं जग काय असतं ते सुद्धा माहिती नव्हत तो आज चांगला बिझनेस करतोय आणि लोकांना त्यांचा स्वतःचं बिझनेस उभा करायला मदत करतोय 🙌💪सर्वांना खूप खूप धन्यवाद 👏🥰

30/07/2022

I Love my Buisness opportunity because
It's the best thing where no one is here to bossing on you or giving you target's 🎯
We have mentors who is always there to
Help us in completing personal Goals

and same thing we can duplicate with others
We believe in helping people &

"growing up by lifting other's"
We are expanding our team
To help more people 😊
If you are interested to help people
& Grow your own
You can contact me
Dm-
Call - 8999425199.

Photos from dhanraj_0911's post 05/07/2022

नमस्कार मित्रांनो,. 😊
आज मी माझ्या आई ची स्टोरी तुमच्या
सोबत शेअर करणार आहे
२००१ च्या वर्षी ची गोष्ट तिचं वय १६ वर्ष नुकतीच १०वी ची परीक्षा दिलेली आणि पुढचं शिक्षण घेण्याचे स्वप्नात रमलेली
पण पुढं लिहून काही तरी वेगळाच ठेवलेलं मे महिन्यात च माझे वडील आणि बाकी मंडळी पाहायला आले आणि साखरपुडा केला , आणि ते ही तिला न विचारता तिने खूप विनवणी केली 🥺 की पुढे शिकू द्या म्हणून पण पूर्वी शब्द दिला म्हणजे माघार नाही ☹️
म्हणून ठरल्या प्रमाणे लग्न डिसेंबर मध्ये केलं .
नंतर १ वर्षात माझा जन्म झाला कमी वया मध्ये जास्त जवाबदारी वाढली पण तरी तिची खूप इच्छा होती की चांगले शिक्षण घेऊन स्वतःची ओळख निर्माण करावी स्वावलंबी व्हावं पण ते काही शक्य नव्हतं ,
कारण आपली 'पुरुषप्रधान संस्कृती ' आहे , कित्येत वर्ष लोटली आणि तिचं ते स्वप्न अशक्य आहे हे समजून ते विसरू लागली , आणि काही तरी छोटे मोठे घर बसल्या काम करायला लागली .
पण त्या सगळ्या मध्ये ती स्वतः कडे जास्त लक्ष देत नव्हती आणि त्या मुळे काही ना काही शारीरिक त्रास होऊ लागला जो दवाखान्याचे फेऱ्या वाढवू लागला पण त्रास काही कमी करत नव्हता जणू दर वेळी काही तरी नवीन च गोष्ट समजायची ,पण
लग्नाच्या २० वर्षानंतर तिची ओळख एका सुवर्णसंधी शी झाली ज्यामध्ये माझ स्वतःच आयुष्य बदललं होत , चांगल स्वास्थ झालं होत आणि मला करिअर साठी एक नवीन मार्ग खुला झाला होता ते म्हणजे herbalife ज्यात तिने स्वतःला सामील करून घेण्याचं ठरवलं आणि तिने आधी स्वतःच वजन कमी केलं आणि चमत्कार व्हावा असं तिचे सगळ्या त्रासाचं निदान होत गेलं आणि ती एकदम ठणठणीत झाली आणि मग त्या नंतर तिचे जवळचे लोक, ओळखचे अनोळखी लोकांना या प्रोग्राम बद्दल सांगू लागली ज्या मध्ये आपण सोप्या आणि सरळ पद्धतीने आपलं स्वास्थ सुधारू शकतो 🤗

आणि त्यातून च तिने एक स्वतःची ओळख निर्माण केली "वेलनेस कोच " म्हणून तिचं स्वप्न तिला पूर्ण होताना दिसत आहे आणि माझी आई फक्त चार भिंतीत न राहता बाहेर च्या जगा मध्ये येऊन काम करत आहे लोकांना मदत करत आहे हे पाहून तिचे मैत्रिणी सुद्धा तिच्या सोबत काम करायला तयार होत आहेत 🤗.

25/06/2022

So guys i am sharing my journey with new peoples from all over the globe 🌍 in a
Orientation session called
"Say hello to good health ✨"
(Listen 👂 carefully you will definitely relates
With you )
Where we give information new people
who are interested in their health
improvement
Would you also like to improve your health 🤩
You can also get our 6 Days free trial 💥
Just dm me for more information ✌️


#

16/06/2022

आपल्या क्लब मध्ये आपण फक्त वजन कमी करायला येत नाही आपण येतो ते स्वतः मध्ये चांगले बदल करून घ्यायला 😄आणि सर्व जण मोटिवेटेड राहावे म्हणून आपण रोज हा बोर्ड लिहितो आणि आता आपले क्लब मेंबर जे वेग वेगळ्या क्षेत्रात काम करतात ते सुद्धा हे बोर्ड लिहितात 😄त्यांचे विचार मांडतात 🥰
आज संकेत सरांनी बोर्ड वर त्यांचे विचार मांडले ✨
ते एक बिस्नेस पर्सन आहेत पूर्ण दिवस कामात व्यस्त असतात
पण तरी ही सकाळ चा वेळ ते स्वतः साठी देतात 😊💕

16/06/2022

If you committed to do
Start working Consistantly then
Results will definitely come
✨♥️
✨ 🔥

11/06/2022

Traditional Day ✨ 2k22♥️
The most awaited Day from last 2 years

01/06/2022

started
Of June junoon weight loss challenge 🤩
#

31/05/2022

Results are reserved for people
who take action ✨♥️
And sanket sir taken action ✨ joined our fitfamily and got such a amazing results 🎉👏
Now they are committed to follow the program correctly 🤩 and participated in our next challange - June junuun weight loss challenge 🥰
If you are also interested to be part of our community and interested in amazing results 🤩 dm me
# ,

03/05/2022

✨ You will find thousands of misleading people

here..! But..

One "Eid" is enough to increase love..! ❤️

Happy Eid to all..!

Words - .s
♥️

😊

30/04/2022

Make this may memorable by changing your lifestyle with Good health makeover may challange is happening guys registration already started ✨ 🎉 you have chances of winning prizes of upto 20 thousand rupees cash ✨
✨ 🔥

28/04/2022

नमस्कार आज मी माझ्या आज्जी हिराबाई मराठे ची वेट लॉस जर्नी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यांना गुडघ्याचा तीव्र त्रास होता त्यांना चालायला बसायला खूप त्रास होत होता जेवण करायची इच्छा होत नव्हती , पोट साफ होत नसे , हे सगळे त्रास होत होते आणि त्या मध्ये त्यांचं वजन तब्बल ८४ किलो झालं 😳 होत २ महिन्या पूर्वी त्यांनी प्रोग्राम चालू केला आणि प्रोग्राम मध्ये दिलेल्या प्रमाणे सगळ्या गोष्टी फॉलो करायला चालू केल्या आणि आता त्यांचं ८ किलो वजन कमी झालं आहे आणि त्यांना इतका चांगला फरक जाणवतोय की ते आता घरातले काम सगळे करून शेतात पण फिरायला जाऊ शकतात आणि त्यांना वेळे वर भूक लागते ४ वेळा ते पोट भर जेवण करतात आणि बाकी सगळे त्रास कमी झाले आहेत आणि ते अजून पूर्ण वजन कमी करणार आहेत 😊 आणि हा रिझल्ट त्यांनी व्यायाम न करता मिळवला आहे आणि आता त्यांनी व्यायाम करायला चालू केलं आहे त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🥳🤗
✨ 🔥

27/04/2022

Lunch time
Clean and simple
With essential nutrients ✨

25/04/2022

Sweat is sweet 💖✨
✨ 🔥

24/04/2022

"The Same Opportunity Never Knocks Twice.!"

24/04/2022

Having a Good community is the
Best gift from God 🎉✨
✨ 🔥

Photos from dhanraj_0911's post 13/04/2022

We have to be Grateful
everyday for having such
a wonderful life 💖 &
We should be thankful to
the god who created us 😊

12/04/2022

Learned from all who started from Zero
In buisness but worked Consistantly &
Now they are hero's 🔥🔥we are Ready for next 90 days 🤗

12/04/2022

Back To work
First taken healthy breakfast 😃
And now ready to implement things
Learned from yesterday supervisor Academy
✨ 🔥

11/04/2022

Ready For Supervisor Academy 🔥
Good nutrition is important for Good health
& the amazing Trainings we get from system & Company helps us for giving people
That mind blowing results to transform themself
😃 and with that our system helps us to

Grow our Buisness from completely zero
You just need strong Desire to Grow
& Dedication to work for yourself

10/04/2022

Travelling time 🤗 Pune Calling 😍😍😍
Excited for Supervisor Academy 🤗🥰🥰

Photos from dhanraj_0911's post 30/03/2022

“Just like the days, no two sunrises are ever the same.”

27/03/2022

I am an engineering student
Working in this business part time & earning money with lot's of blessings 😇
You Can also work 💪 from anywhere
in the world 🌍 and Earn extra
income part time or Full time just
Dm me to get more details

Videos (show all)

Happy Engineers Day 😎 6 वर्षा पूर्वी ची गोष्ट आहे  जेव्हा 10 वी संपली हॉटेल मॅनेजमेंट करायची इच्छा होती कारण लहानपणापासू...
Thursday Special 🔥🦵Legs and thighs Workout session 😃Post workout 😀... Join for 6 days Workout trial 🔥 energetic workouts...
So guys i am sharing my journey with new peoples from all over the globe 🌍 in aOrientation session called "Say hello to ...
Learned from all who started from ZeroIn buisness but worked Consistantly & Now they are hero's 🔥🔥.we are Ready for next...
Amazing product Launched For mens😍...#clubupdateme #workoutdone #results #postworkout #postworkoutenergy #energy #postwo...
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आज ही शाळेत गेलं की असा वाटत नाही की खूप वर्षांनी आलोय किंवा आपण शाळा सोडून वर्ष झालीत ...

Telephone

Website