शिरकाई अमृततुल्य
Shirkai Amruttulya is a unique tea stall which serves you with their tasty and hygienic tea. They ha
Investment कमी करायची आहे, कारण धंद्यात रिस्क नकोय आणि प्रॉफिट पण डबल हवंय.. टेन्शन नाही बॉस!....
आपली शिरकाई अमृततुल्य चहाची फ्रेंचाईसी घ्या.. तीही तुमच्या बजेट प्रमाणे..
सोबत नाश्त्याला वडापाव, मिसळ, रस्सावडा, पोहे, इडली, मेदू वडा असे पदार्थ ही आहेत की, लोकं नाष्टा पण करणार आणि चहा पण पिणार, म्हणजे धंदा आपोआप डबल होणार..
तेव्हा बिन्धास्त खाली दिलेल्या नंबर बर कॉल करा..
आणि आपल्या नवीन धंद्याची प्रॉफिट मध्ये सुरवात करा..!
☎️8208329475
शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
स्वाद आपुलकीचा ❤️❤️
एकदा पिऊन पहाच👌
आषाढी एकादशी निमित्त सर्व चहा प्रेमींना हार्दिक शुभेच्छा 🚩
# MarathaEmpire
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. 💐 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
शिरकाई अमृततुल्य चहा ☕
प्रार्थना आहे की आपणास आणि आपल्या कुटुंबास ही अक्षय तृतीया सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो. 💐अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🙏 शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
शिरकाई अमृततुल्य चहा ☕
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏💐
वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
Being yourself, you are so confident, so gentle, so caring, yet so strong and firm ! Happy Women’s Day 👩🏻
May this Holi bring together colors of happiness and prosperity, success and joy, success and achievements. Happy Holi 🔥❤️💛💚
SHIRKAI AMRUTTULYA TEA ☕☕
This Holi, we wish the COLORS brighten your Life with Happiness, Health and Success. May you are blessed with Peace and Prosperity. Wishing you and your family Happy Colorful Holi ❤️💛💚
SHIRKAI AMRUTTULYA TEA ☕☕
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद 🤩लुटणे म्हणजे होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी🌈 आणि यशस्वी होवो. तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!🙏
शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
स्वाद आपुलकीचा ❤️❤️
एकदा पिऊन पहाच 👌👌
मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शिरकाई अमृततुल्य चहा सोबत चविष्ट वडापाव ची फ्रांचाईसी..
ते ही कमीत कमी गुंतवणुकीत..
तेव्हा आजच संपर्क :
082083 29475
विचारांचं स्वातंत्र्य ,विश्वास शब्दांमध्ये,अभिमान आत्म्याचा…चला या गणतंत्र दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.🙏प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🪁
शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
स्वाद आपुलकीचा ❤️❤️
राष्ट्रीय युवा दिणाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
Comming soon.....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ☕☕
सर्व चहा प्रेमींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
स्वाद आपुलकीचा ❤️❤️
शिरकाई अमृततुल्य लवेल शाखा..
शिरकाई अमृततुल्य चहा आता लवेल मध्ये आपल्या सेवेत रुजू होत आहे.
चहाला नक्की या🙏
आठवतात का ते दिवस 😂
आता फक्त ५०००/- मध्ये शिरकाई अमृततुल्य ची फ्रेंचाईसी घ्या आणि लाखो रुपये कमवा....
अधिक माहितीसाठी संपर्क : ९०२८०४२६५७/८२०८३२९४७५
शिरकाई अमृततुल्य चहा...
☕☕☕☕
लवकरच आपल्या भेटीला येत आहे लवेल, खेड येथे.....
शिरकाई अमृततुल्य चहा लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहेत.. अमृततुल्य चहा सोबत चविष्ट वडापाव ची फ्रांचाईसी..
ते ही कमीत कमी गुंतवणुकीत..
तेव्हा आजच संपर्क :
+91 82083 29475
शिरकाई अमृततुल्य चहा लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहेत.. अमृततुल्य चहा सोबत चविष्ट वडापाव ची फ्रांचाईसी..
ते ही कमीत कमी गुंतवणुकीत..
तेव्हा आजच संपर्क करा.
+91 82083 29475
जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
स्वाद आपुलकीचा ❤️❤️
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण. बालपणी होते सर्व सुखाचे धन. बालपणीच्या आठवणीत हरपते मन. येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण. 🧑बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻
शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
शिरकाई अमृततुल्य चहा ☕☕
स्वाद आपुलकीचा ❤️❤️