Pure Ayurvedic

Pure Ayurvedic

Ayurvedic Medicines,Cosmetic Products, Nutritional product, Alkaline and Mineral water, Agriculture Products, Animal Feed. Alkaline water filter.

Useful against lot of diseases and viral infection.

15/11/2023

25/01/2022
Timeline photos 12/07/2021
05/06/2021

31/05/2021

26/05/2021
18/05/2021

'म्युकरमायकोसिस'साठी ओपीडी"
करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर आधीपासूनच मधुमेह, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीला म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर आधीपासूनच मधुमेह, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीला म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
करोनाबाधित रुग्णांवरील उपचारांमध्ये रेमडेसिवीर व स्टेरॉईडचा वापर करावा लागतो. यामुळे रुग्ण मधुमेही असेल तर त्याच्या रक्तातील साखर वाढते. हे प्रमाण काही रुग्णांमध्ये खूप वाढत असल्याचेही कोविडपश्चात उपचारांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेह किंवा किडनीचे आजार अथवा अवयव प्रत्यारोपण झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होत असल्याचे मत डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले.
म्युकरमायकोसिसमध्ये नाकाच्या बाजूला असलेल्या हाडाच्या मोकळ्या जागेत (सायनस) या बुरशीची वाढ होते. करोनात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने ही बुरशी वेगाने वाढते व तिचा प्रसार डोळे, घसा, मेंदू इथपर्यंत पोहचतो. नाक सतत वाहत राहते, नाक सुन्न झाल्यासारखे वाटणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, दृष्टी अधू होणे, डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे, गाल दुखणे वा सूज येणे, दात हलू लागणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

घाबरण्याचे कारण नाही आयुर्वेदिक उपचार घेऊन म्युकरमायकोसिस' बारा होऊ शकतो . फोन करा ९०४९५३९८८६

06/05/2021

06/05/2021

22/04/2021
10/04/2021

Join as Independent Distributor of Dhanwantari, work Part time or full time. Pramote more than 50 Patented products such as Ayurvedic Medicine, Cosmetics/ Beauty products , Nutritionals, Alkaline water Filter, Agricultural products.

i l

07/04/2021

क्या आपमें हायइड्रोसील के लक्षण हैं?
क्या आपके वृषण या अंडकोष में दर्द है?
क्या आपके वृषण का आकार बढ़ रहा है ?
क्या आप बिना ऑपरेशन ठीक होना चाहते है ?

तुरंत व्हाट्स उप करे ९०४९५३९८८६ 😊

29/03/2021

22/03/2021

जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!
हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ....
त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घायचे कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा ...
पण आज उलट झालंय प्लास्टिक व थर्मोकोल मुळे महा भयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे...
शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्न द्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत... कृपया वेळ आली आहे,
"जूनं ते सोनं " आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सिद्ध झाले आहे ..
केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.
- केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
- केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.
- त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.
सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते;’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शस्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.
केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.
केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजुबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.
केरळ मध्ये जेवणासाठी व जेवण पॅकींग साठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..
पण आपण कधी सुधारणा करणार ? वेळ कुणासाठी थांबत नाही..
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*डॉ कल्याणकर किरण*

21/03/2021

चिंच : आरोग्यदात्री अम्लिका ….
चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. चिंचेची भलीमोठी झाडे आपल्याकडे भरपूर आढळतात. चिंचेची सावली अत्यंत शीतल आणि श्रम कमी करणारी असते.
प्रत्येक खेड्यापाड्यात सदाहरित सदापल्लवित म्हणून पाहावयास मिळतात. या झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खेड्यामध्ये चवीने खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. या वृक्षाची उंची ७० ते ८० फुट इतकी असते. काही झाडे शंभर फुट पर्यंत ही वाढतात.याचा आकार चौफेर असून, घाटदार असतो. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. चिंचेची झाड कोणत्याही हवामानात पोसले जाते. त्याची वाढ होण्यासाठी कमीतकमी पाणी लागते. दुष्काळी भागात किंवा स्वतंत्र शेती करावयास हरकत नाही. या झाडाला आयुष्यही भरपूर असते. या वृक्षाची लागवड डोंगरी, माळरानं जमिनीत करावयास हरकत नाही.
स्वयंपाकघरात नित्य आहारात वापरण्यासाठी चिंच आवश्यक असते. चिंच आमटी आणि भाजीत वापरतात. पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं. मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे. चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो.
पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत.
चिंचेचे काही सामान्य उपयोग पाहूया ….
१) चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर बरी होतात ….
२) पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांचे शमन करते.
३) चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होई पर्यंत घ्यावे.
४) तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी.
५) हृदयाची ताकद कमी झाली कि पिकून मऊ झालेली काळी चिंच सरबत करून घेतात. हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते.
६) मुका मार लागून सूज आली कि चिंचोके ( चिंचेच्या बिया ) वाटून त्याचा लेप करावा. चिंचेची पाने आणि चिंचेचा गार यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे.
७) काविळी मध्ये खाण्यावरची इच्छा मरून गेली कि रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी. चिंचेचे सरबत काविळी मध्ये अमृताचे काम करते.
८) चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होतो.
९) पचन शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे.
१० ) चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा. तो उत्तम पित्तशामक आहे.
११ ) चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.
१२ ) रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.
१३ ) चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ २/२ या प्रमाणात घ्याव्या.
चिंचेचे सरबत बनवण्याची कृती :
एक किलो जुनी चिंच (चांगली पिकलेली) घेऊन ती कल्हई केलेल्या भांड्यात बुडेल इतक्या (दोन लीटर) पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी भांडे चुलीवर ठेवून एक उकळी येऊ द्यावी.
कुसकरून ते पाणी गाळून घ्यावं. नंतर मिश्रण गाळून त्यात २ किलो साखर घालावी आणि एकतारी पाक होऊ द्यावा.
सरबत करते वेळी एक ग्लास पाण्यात दोन किंवा तीन चमचे मिश्रण टाकून ढवळून प्यावे.
आम्लपित्त , उलटी , पोटात जळजळ , मादक पदार्थांची नशा उतरत नसेल तर हे सरबत प्यावे. हे सरबत रात्री प्याल्यानं सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार / सवय दूर होते.
अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच, त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी, आंबटगोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे एक औषध म्हणूनही उपयुक्त आहे.

22/02/2021

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👉 उसाचे पाचट कुजवायचा विचार करत आहात काय?
👉 पाचट कुजवणे अवघड वाटते काय?
👉 पाचट शेतामध्ये ठेवले तर मेहनत करण्यासाठी मुश्कील होते काय?
👉 पाचट जाळले नाहीतर त्या शेतामध्ये हुमनी जास्त होते काय?
👉 पाचट शेतामध्ये ठेवण्यासाठी इच्छा आहे पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही काय?
👉 वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील तर आपण मला कॉल करा.

9049539886

petrolsaver | Infowealth.co.in 28/01/2021

पेट्रोल सेवर को पेटेंट मिला है ! गव्हार्मेंट ऑफ इंडिया द्वारा प्रमाणित (पीसीआरए ) व एआरएआय द्वारा टेस्ट किया हुआ ! एक लिटर पेट्रोल पर ४०% तक बचत होगी. यह पुरी तरह आयुर्वेदिक ऑडिटीव्ह है ! इंजीनमे कार्बन कम करता है ! इंजीनकी लाईफ बढता है ! इंजीनमे कोई दुष्परिणाम नही होता ! ३0% पीक उप बढता है ! ८0% तक प्रदूषण कम करता है !

https://infowealth.co.in/product/petrolsaver/

petrolsaver | Infowealth.co.in पेट्रोल सेवर को पेटेंट मिला है ! गव्हार्मेंट ऑफ इंडिया द्वारा प्रमाणित (पीसीआरए ) व एआरएआय द्वारा टेस्ट किया हुआ ! ए.....

28/01/2021

पेट्रोल १०० रुपये लिटर ? डीज़ल ९० रु लिटर
१. क्या आप बढ़ते हुवे फ्यूल दामो से परेशांन है ?
२. क्या आपकी गाडी (२ व्हीलर/ ४ व्हीलर ) कम एवरेज दे रही है ?
३. क्या आप अपना फ्यूल खर्चा बचाना चाहते है ?
४. क्या आप इंजन की लाइफ बढ़ाना चाहते है ?
५. क्या आप पेट्रोल पे ४०% बचाना चाहते हो ?
६. आप इन सब चीजों से परेशां है तो अपना व्हाट्स उप नंबर इनबॉक्स करे !
#पेट्रोलियम

26/01/2021

Happy Republic Day !

18/01/2021

रासायनिक खत म्हणजे नक्की काय -

आज आपण सगळे रासायनिक खत वापरतो. कधी विचार केलाय, पेट्रोल सारख्या गोष्टींपासून तयार केलेले खत जिवंत असलेले पीक कसे खाऊ शकते? हे रासायनिक खत पिकला खायला घालायला जमिनीतील जीवाणू प्रक्रिया करतात व ते पिकला खाण्यायोग्य करून देतात.
जरा आठवा २०-३० वर्षा पूर्वी एक पोत रासायनिक खत टाकून मिळणारा रिझल्ट आज मिळवायला आपल्याला कमीत कमी २-३ पोती टाकायला लागतात.. आता विचार करा असे का झाले? याचे कारण असे,पूर्वी आपल्या जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर होती त्याचे कारण म्हणजे आपण वापरात असलेले सेंद्रिय पदार्थ. आठवा पूर्वी आपल्या घरी भरपूर गाई म्हशी असायच्या त्यांचे शेण काढून साठवले जायचे, घरातील चुलीतील राख शेतात टाकली जायची, घरातला प्राणी मेला तर त्याला शेतात पुरायचे. या सगळ्यामुळे जमीनित जीवाणूंची संख्या भरपूर असायची. यालाच आपण म्हणायचो की जमीन जिवंत आहे.
आता आपण सेंद्रिय खतांचे प्रमाण कमी कमी करत गेलो काही जणांनी तर सेंद्रिय पूर्ण बंद केलं. या मुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या कमी होत गेली व रासायनिक खताला मिळणारा रिझल्ट कमी कमी होत गेला.
आपल्या खातात जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. हे जीवाणू जमिनीत दिलेल्या रासायनिक खातला एकत्र करून पिकला खायला घालतात. या मुळे न वापरले जाणारे रासायनिक खत वापरले जाते.
तुम्हाला माहितीये की समजा युरिया ची गोणी बघितली तर त्या वर ४६:००:०० लिहिले असते. याचा अर्थ या गोणी मध्ये ४६% नत्र आहे, स्फुरद व पालाश ०% आहे. म्हणजे ५० किलोच्या गोणी मध्ये २३ किलो नत्र असते. हा युरिया टाकल्यानंतर त्यातला जवळपास १२-१४ किलो युरिया पटकन वापरला जातो व उरलेला युरिया जमिनीत पुरेशे जीवाणू नसल्या कारणाने वाया जातो व पिकला वापरता येत नाही. पहिल्या ७ दिवसात पीक जोमाने वाढते व नंतर वाढ खुंटली की काय अशी शंका येते. या मुळे आपण महागडी मायक्रोन्युट्रीयन्ट्स वापरतो. खरी गोष्ट अशी असते कि टाकलेले खत संपूर्णपणे वापरले न गेल्याने आपल्याला वाटते की पिकाची वाढ खुंटलीये. आपल खत वापरल्यास रासायनिक खत पिकला योग्य प्रमाणात व भरपूर काळ खायला घातले जाते.
आपल्या खातात स्वतःचे नत्र स्फुरद व पालाश असल्यामुळे पिकला नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात खायला मिळते, या मुळे वाढ व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
#

जमिनीमध्ये जिवाणू चा काऊंट वाढवण्यासाठी सेद्रीय,जैविक,ऑरगॅनिक शिवाय पर्याय नाही

17/01/2021

I am Proud of My Indian Culture Namaste!

12/01/2021

Happy Makar Sankranti!🥳
😍

11/01/2021

Boost Your Immunity!

Videos (show all)

आज के इस पावन अवसर पर जय श्रीराम ! #जयश्रीराम #Jaishriram #ayodhya #rammandir #RamMandirAyodhya #RamMandir #RamMandirNat...

Telephone