Excel World Infotech

Excel World Infotech

ok

18/05/2023
24/06/2021

ऑनलाइन प्रवेश मिळेल

18/05/2020

* उद्योग आधार
* शॉप अॅक्ट लायसन
* किसान क्रेडिट कार्ड
काडून मिळेल संपर्क 9420266008

18/05/2020

* कामे अनेक ठिकाण एक *
पॅन कार्ड,
आयुष्मान भारत कार्ड,
एस.टीचे जेस्ट नागरिक कार्ड ( अर्धे तिकीट 65 वय पूर्ण ),
पीएम किसान नोंदणी / दूरस्ती
पीक विमा
जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला व इतर दाखले
डिजिटल 7/12 ( तलाठी स्वाक्षरीचा उतारा )
फास्ट टॅग मिळतेल ( कार/जीप/वॅन/टाटा आयेसर)
सर्व 2/3/4 विलर गाड्याचे इन्शुरेंस काडून मिळेल लगेच
लाइट बील भरले जाईल
मोबाइल / डिश टी व्ही रीचार्ज
अपंग प्रमाण पत्र ऑनलाइन करून मिळेल
ड्रायविंग लायसन काडून मिळेल (2/4 चाकी गाडीचे )
पेन्शन धारकस जीवन प्रमाण पत्र काडून मिळेल
संगणक प्रशिक्षण केंद्र
MS-CIT,Tally DTP. व इतर कोर्सेस
पत्ता :- एक्सेल वर्ल्ड इंफोटेक (ऑनलाइन व संगणक प्रशिक्षण केंद्र )
प्रो प्रा :- भैरवनाथ जुंदळे 9420266008/7057407004
शाखा नं. १) बँक ऑफ इंडिया समोर लक्ष्मी दहिवडी ता मंगळवेढा जि. सोलापूर
शाखा नं. 2) विठ्ठल रुकामिनी मंदिरा समोर आंधळगाव ता. मंगळवेढा जि. सोलापूर

18/05/2020

``किसान क्रेडिट कार्ड``

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*पत्ता आपले सरकार सेवा केंद्र लक्ष्मी दहिवडी
एक्सेल वर्ल्ड इंफोटेक *
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

📌प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये नावं असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार शासनातर्फे किसान क्रेडिट कार्डव्दारे रुपये 3 लाखपर्यंतचे कर्ज आणि सोबतच 2 लाख रुपयांचे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा कवच

*📋नवीन किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारे कागदपत्रे 😘

● आधारकार्ड

● सातबारा-होल्डिंग

● मोबाईल नंबर

● कर्जखात्याचा तपशील

*⚡उपलब्ध सुविधा 😘

● नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज...

●जुन्या किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा वाढवणे...

●जुने बंद पडलेले किसान क्रेडिट कार्ड सुरू करणे...

शेतकरी मित्रांनो आमच्या सेंटरला भेट देऊन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा आणि शासनाच्या बहुमूल्य सेवेचा लाभ घ्या.

*किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याकरिता आजच संपर्क करा

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*पत्ता आपले सरकार सेवा केंद्र लक्ष्मी दहिवडी संपर्क 9420266008 *
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



📣केंद्र सरकारच्या 06 फेब्रुवारी 2020 च्या निर्देशानुसार सर्व 'पी.एम.- किसान' (KCC) लाभार्थ्यांसाठी ' पिक कर्ज मोहीम' सुरू केली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती...

प्रधानमंत्री किसान (पंतप्रधान-किसान) सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना के.सी.सी. म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) चे लाभ देण्यासाठी मिशन मोडमध्ये एक मोहीम सुरू केली गेली आहे. ही मोहीम पुढील 15 दिवस चालविली जाईल, ज्या अंतर्गत पंतप्रधान-किसान लाभार्थ्यांना केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) चा लाभ घेण्यासाठी जागरूक केले जाईल.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात, सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने भारत सरकारने 'पंतप्रधान-किसान सन्मान निधी' योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी मिशन मोड सुरू केला आहे.

✍राज्यात किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) अभियान सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून या योजनेतील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पिके आणि जनावरे / मत्स्यपालनांच्या गरजेसाठी जास्तीत जास्त व्याजदराने 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.
*पत्ता : एक्सेल वर्ल्ड इन्फोटेक , महा ई सेवा केंद्र लक्ष्मी दहिवडी *
भैरवनाथ जुंदळे 9420266008 7057407004✍✍

Telephone

Website