Dharmveer Anand Dighe Saheb

Dharmveer Anand Dighe Saheb

Dharmaveer,Samajkarni Neta,Thor sanyashi,uttunga vyaktimatva,Thor Kartutva,dindublyanche kaiwari,dus

30/09/2022

साहेब आमची आयुष्यभराची कि कमाई घर देतो म्हणून बिल्डरकडे सुपूर्त केली आणि आज तो बिल्डर अनेक वर्षे उलटून गेली तरी
''घरही देत नाही आणि पैसेहि देत नाही'' वरून 'अरेरावी' करतो..
साहेब आता आपणच आम्हाला न्याय द्यावा.
साहेब - हॅलो आनंद दिघे बोलतोय
बिल्डर - दचकुनssss .. हो साहेब बोला ना ..
साहेब - लोकांचे पैसे घेतले आहेत ते संध्याकाळ पर्यंत परत कर नाहीतर गाठ माझ्याशी आहे ...
बिल्डर संध्याकाळी करोडों रुपयांनी भरलेली बॅग घेऊन आनंद आश्रमात...
**गोर गरीब माय-बाप जनतेने मेहनतीने आयुष्यभर कमावलेली वर्षानुवर्षे बिल्डर कडे अडकलेली रक्कम १२ तासाच्या आत परत मिळवून देणारा न्यायाधीश एकच.
धर्मवीर आनंद दिघे साहेब **...

बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ Anand Dighe यांचे ठाण्यातील निवास्थान आनंदआश्रम।एक निष्ठावंत शिवसेन 21/09/2022

https://youtu.be/WsMb1WIyudY

यतो धर्मस्ततो जयः का अर्थ | Yato Dharma Tato जया

एक साधा सरळ कट्टर निष्ठावंत शिवसेनिक ज्यांनी भारतीय राजकारणात
इतिहास घडवला त्यांच्या निवास्थानी आज मी गेलो

आश्रमात पिठलं भाकरी खाऊन जनते साठी राभनारा जगणारा ekach hote ठाण्यातील टेम्बीनाक्यातले साहेब धर्मवीर आनंद दिघे

कट्टर शिवसेनिक असाल तर हा विडिओ नक्की पहा
कट्टर हिंदू असाल तर हा विडिओ नक्की पहा
खरा राजकारणी कसा असला पाहजे हे जाणून घ्या जनते कडून 🙏🏻

I visited one of the famous Indian Shivsena leader Anand Dighe house and talked with the people over there must watch 🙏🏻

बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ Anand Dighe यांचे ठाण्यातील निवास्थान आनंदआश्रम।एक निष्ठावंत शिवसेन यतो धर्मस...

14/09/2020

मोबाईल कव्हर फक्त १९९/--
व्हाट्सअँप नं ७३०४०९८९८१
wa.me/917304098981

02/09/2020

मोबाईल कव्हर फक्त १९९/--
व्हाट्सअँप नं ७३०४०९८९८१

25/08/2020

ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनविणारे
जात धर्म न पाळणारे
२४ तास समाजसेवा करत
टेंभीनाका तेवत ठेवणारे .
ठाणे जिल्ह्याचे माय बाप
गोर गरिबांचे कैवारी
अनाथांचे नाथ एक तेजस्वी, ओजस्वी, तपस्वी व्यक्तिमत्व……
ठाण्याचे "अनभिषिक्त सम्राट"....
लाखो शिवसैनिकानचे "श्रद्धास्थान",
#गुरुवर्य_धर्मवीर #आनंद_दिघे_साहेब यांच्या पुण्यतिथि निमित विनम्र अभिवादन।।
🙏🙏🙏🙏

Om_sai_arts
8888731356

12/08/2020

कोणाला जर आपल्या नावाचं अस बनवून पाहिजे असेल तर मेसेज करा.
WhatsApp no 8888731356
टिप: फुकट डिझाईन मागू नये.

Photos from मराठी सुविचार's post 04/08/2020
22/06/2020

कोणाला जर आपल्या नावाचं अस बनवून पाहिजेल आसेल तर मेसेज करा. WhatsApp no 7304098981

15/05/2020
Photos from Dharmveer Anand Dighe Saheb's post 16/12/2019

कोणाला जर मोबाईल कव्हर बनवून पाहिजे असेल तर कृपया मेसेज करा WhatsApp no 8652341994

Photos from Dharmveer Anand Dighe Saheb's post 19/09/2019

कोणाला जर मोबाईल कव्हर बनवून पाहिजे असेल तर कृपया मेसेज करा WhatsApp no 7304098981

26/08/2019

ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनविणारे
जात धर्म न पाळणारे
२४ तास समाजसेवा करत
टेंभीनाका तेवत ठेवणारे .
ठाणे जिल्ह्याचे माय बाप
गोर गरिबांचे कैवारी
अनाथांचे नाथ एक तेजस्वी, ओजस्वी, तपस्वी व्यक्तिमत्व……
ठाण्याचे "अनभिषिक्त सम्राट"....
लाखो शिवसैनिकानचे "श्रद्धास्थान",
#गुरुवर्य_धर्मवीर #आनंद_दिघे_साहेब यांच्या पुण्यतिथि निमित विनम्र अभिवादन।।
🙏🙏🙏🙏

01/07/2019

आज पण आम्हाला आदरणीय धर्मविर आनंद दिघे साहेबांन बद्दल खुप खुप आदर आहे

मी नाशिककर

08/06/2019

कोणाला जर मोबाईल कव्हर बनवून पाहिजे असेल तर कृपया मेसेज करा WhatsApp no 7304098981

आठवणी बाळासाहेबांच्या ! बाळासाहेबांचा दात पाडणारा साहेबांचं उत्तर ! 18/03/2018

must watch
https://youtu.be/ncljuS2yjdA

आठवणी बाळासाहेबांच्या ! बाळासाहेबांचा दात पाडणारा साहेबांचं उत्तर ! नमस्कार मित्रांनो,मैत्रिणींनो इतिहास महाराष्ट्राचा - गड-किल्ल्यांचा या मराठी चॅनेल च्या माध्यमातून आम्ही महारा...

धर्मवीर आनंद दिघेसाहेब सामान्यांचा आनंदसूर्य गुरुवर्य शक्तिपीठ ! आठवणी साहेबांच्या. 18/03/2018

https://youtu.be/D2pefwqRcZU

made by Sharad Kare

धर्मवीर आनंद दिघेसाहेब सामान्यांचा आनंदसूर्य गुरुवर्य शक्तिपीठ ! आठवणी साहेबांच्या. नमस्कार मित्रांनो,मैत्रिणींनो इतिहास महाराष्ट्राचा - गड-किल्ल्यांचा या मराठी चॅनेल च्या माध्यमातून आम्ही महारा...

काँग्रेस नेत्याच्या बंगल्या वर २४ तास बाळासाहेबांना अंधारात ठेवणारा ??? बाळासाहेबांचा किस्सा . 18/03/2018

https://youtu.be/4wFYrzVv6_k
Sharad Kare

काँग्रेस नेत्याच्या बंगल्या वर २४ तास बाळासाहेबांना अंधारात ठेवणारा ??? बाळासाहेबांचा किस्सा . नमस्कार मित्रांनो,मैत्रिणींनो इतिहास महाराष्ट्राचा - गड-किल्ल्यांचा या मराठी चॅनेल च्या माध्यमातून आम्ही महारा...

आठवणी बाळासाहेबांच्या ! बाळासाहेबांच्या मातोश्री वर मुसलमान नमाज पडतो तेंव्हाचा किस्सा . 18/03/2018

https://youtu.be/IqW1Zqhdw2g

आठवणी बाळासाहेबांच्या ! बाळासाहेबांच्या मातोश्री वर मुसलमान नमाज पडतो तेंव्हाचा किस्सा . नमस्कार मित्रांनो,मैत्रिणींनो इतिहास महाराष्ट्राचा - गड-किल्ल्यांचा या मराठी चॅनेल च्या माध्यमातून आम्ही महारा...

26/08/2017

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या १६ व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन...🙏🙏

13/03/2017

'निरागस' साहेब,
'मायाळू' साहेब.
'दिन दुबळ्याचे कैवारी' साहेब,
'धर्मवीर' साहेब
आमचे 'आनंद दिघे साहेब'.
सर्वांना धुलीवंदनाच्या रंगमय आनंदमय शुभेच्छा !
जय महाराष्ट्र !

19/02/2017

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...
सनई-चौघडे वाजू लागले...
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली...
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली
"अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला ...
दीन-दलितांचा कैवारी जन्मला...
दृष्टांचा संहारी जन्मला...
अरे माझा राजा जन्मला...
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...

09/10/2016

धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी स्थापन केलेली "टेंभी नका" येथील देवी #दुर्ग_दुर्गेश्वरी

ाहेबांची

05/10/2016

राजासारखे मन मनासारखे राजे,
एकमेव एकच गुरुवर्य धर्मवीर साहेब माझे !
''उत्सवाची रानी दिघे साहेबांच्या टेंभी नाक्याची महाराणी'' !
जय महाराष्ट्र !!!

20/07/2016

साहेबांची एक गोड आठवण...

02/03/2016

स्वतःची पर्वा न करता...
दुसर्यांना आनंद देणारे एकच साहेब...

#धर्मवीर_आनंद_दिघे_साहेब

27/01/2016

महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयातील दैवत गुरुवर्य स्व. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

साहेब तुम्ही सदैव आहात......आमच्या श्वासात...आमच्या मनात

19/01/2016

जितनी इज्जत भगवान कि है,
उतनी इज्जत मेरे दिल मे मेरे
आनंद दिघे साहब कि है.........
फर्क सिर्फ इतना है कि,
भगवान एक कुदरत है
और मेरे ''आनंद दिघे साहब'' मेरे लिये जन्नत है.....
जय महाराष्ट्र !

05/01/2016

ठाण्याचा ढाण्या वाघ गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब.. _/\_

18/12/2015

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत l
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll

"परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् l
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ll

ll शिवप्रताप दिन ll
ll हर हर महादेव ll

Telephone

Website