Ganeshraje tarate

Ganeshraje tarate

helpfull

Photos from Ganeshraje tarate's post 31/08/2022

नमस्कार मित्रहो 28 ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एक शुभेच्छा एक रुपया याप्रमाणे एक शुभेच्छा एक वही पेन याप्रमाणे आपण सर्वांनी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भरभरून मदत केली प्रतिसाद देत जी काही मदत केली त्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपण केलेल्या या मदती मधून मी 30 ऑगस्ट रोजी काही शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोईठाण या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना सुपूर्द केलं

साईनाथ कृषी गटातर्फे शेतकऱ्यांना कीटकनाशक बुरशीनाशक वाटप करण्यात आले💐💐💐

आपण शुभेच्छा देताना केलेली मदत यामुळे ही सर्वकाही मी शक्य करू शकलो आपण दिलेला एक रुपया माझ्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करेल यापुढे मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करीन .ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा आभारी आहे आपले प्रेम असेच राहू द्या
आपलाच गणेश तरटे

28/08/2022

नमस्कार मित्रहो उद्या 28 ऑगस्ट रोजी माझा वाढदिवस आहे आपण वाढदिवस साजरा करत असताना एकमेकांना शुभेच्छा देत असतात .या शुभेच्छा देत असताना आपण हारतुरे फेटा केक यांचा वापर करत करत असतो. यावर आपला खूप मोठा खर्च होतो एका एका केक साठी साठी हजार पाचशे रुपये खर्च करावे लागतात लागतात . त्यातून निष्पन्न काही होत नाही. तरी आपण वाढदिवसानिमित्त हा सर्व हा सर्व खर्च टाळून काही सामाजिक उपक्रम केले तर आपला वाढदिवस पण होईल व इतर जे समाजातील वंचित घटक आहेत त्यांना याचा फायदा होईल तरी आपण मला शुभेच्छा देताना एक वही व पेन हा भेट दिला तरी चालेल ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन मदत पाठवली तरी चालेल आपण मला शुभेच्छा देत असताना एक रुपयाची मदत जरी केली तरी ती मदत हीच माझ्यासाठी शुभेच्छा ठरतील कारण तुम्ही केलेले एक रुपयाची मदत ही मला सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मी त्यामध्ये आणखी काही रक्कम टाकून या सर्व रकमेतून मुलांच्या शैक्षणिक साहित्य साहित्य साठी खर्च करणार आहे.
आपलाच मित्र
गणेश तरटे

Telephone

Website