KHASS Foundation

"KHASS Foundation recently started Niramay old age home and wellness centre in heart of the Virar ci Senior living. Day care for adults.

Photos from KHASS Foundation's post 20/08/2023

🎤🎶 Exciting News Alert! 🎶🎤

On August 15th, something extraordinary happened at KHASS FOUNDATION that left everyone singing with joy! 🎉✨ Our talented maestro, VG Abraham and his incredible team, orchestrated a mesmerizing karaoke program that lit up the evening with music and laughter.

🎵 From soulful melodies to foot-tapping beats, the stage was transformed into a musical haven where voices soared and spirits soared even higher. Friends, families, and music enthusiasts gathered to witness this magical night that will be etched in our memories forever.

🌟 We extend our heartfelt gratitude to VG Abraham and his team for their dedication and passion in making this event a grand success. It's moments like these that truly bring our community together.

🎉 Stay tuned for more exciting events and activities at KHASS FOUNDATION! Let the music play on and the celebrations continue! 🎶🎉

Photos from KHASS Foundation's post 21/06/2023

🧘 We are thrilled to share the blissful moments of our International Yoga Day celebration at Niramay Senior Living and Wellness Center, under the esteemed supervision of Patanjali Yogpeeth! 🌍🌞

With immense joy and gratitude, KHASS Foundation embraced the essence of yoga, promoting health, well-being, and harmony. 🙏✨

🌿 The event was graced by the presence of experienced instructors from Patanjali Yogpeeth, guiding us through the transformative power of yoga. Participants immersed themselves in an array of rejuvenating asanas, pranayama, and meditation practices, experiencing profound serenity and inner peace. 🧘‍♀️🌱

Photos from KHASS Foundation's post 01/05/2023
Photos from KHASS Foundation's post 01/05/2023

🎉 Two years of Niramay Senior Living and Wellness Center 🎉

We're thrilled to announce that our Niramay Senior Living and Wellness Center has completed two successful years of providing top-quality care and services to our beloved seniors. Thank you to all our residents, staff, and supporters for making this possible!

At Niramay, we believe in offering our seniors a holistic living experience that promotes physical, emotional, and social well-being. We provide a range of services, including assisted living, memory care, skilled nursing, rehabilitation, and more.

In the past two years, we have helped our residents lead fulfilling lives by prioritizing their individual needs and preferences. We are proud to have created a warm, welcoming, and inclusive environment where everyone can feel at home.

Once again, thank you to all who have helped make Niramay Senior Living and Wellness Center a success. Here's to many more years of providing exceptional care and enhancing the lives of our beloved seniors! 🌿🌱🌷

Photos from KHASS Foundation's post 03/04/2023

मॅट्रिक्स शाळेने फॉउंडेशन ला भेट दिली त्या वेळीस उपस्तित असलेले अरविंद पाटील ह्यांचा कार्रक्रमा बद्दल आणि आमच्या वेलनेस सेन्टर बद्दल हा त्यांचा अभिप्राय

कालचा कार्यक्रम उद्बोधक व नवीन पिढीला सूचक, मार्गदर्शक व हार्ट टच असा होता. या केअर सेंटरला असलेल्या माता, या आपण आपल्या संस्थेने स्वतःच्या माता म्हणून सांभाळण्याचं व्रत घेतलेलं आहे. हे त्या मुलांना जाणीव करून देताना, मुलांनीही आपल्या कर्तव्यातून परांगमुक्त होता नये, याची जाणीव करून दिली.

आपल्या भविष्यासाठी मुलं परदेशात जातात किंवा आई-वडिलांपासून दूर जातात आणि मोह मायेच्या जाळ्यात अडकून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जस आई-वडिलांनी आपला लहानपणी सांभाळ केला, आपल्याला वाढवलं, मोठं केलं, अनेक आपत्तीना तोंड दिलं, त्यांच्यासाठी आपलं जीवन अर्पित केलं, त्या आई-वडिलांना आपण त्यांच्या म्हातारपणात सांभाळलंच पाहिजे हा एक नवीन टच तुम्ही त्या मुलांच्या अंत:करणात रूजविण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर धावपळीच्या युगात काही कारणास्तव, शारीरिक दौर्बल्यामुळे जर आई-वडिलांना सांभाळू शकत नसतील तर आमच्यासारख्या केअर सेंटर मध्ये त्यांना ठेवण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. परंतु केवळ आमच्यावरच न राहता, आपणही आपल्या प्रेमाचा, आपल्या मायेचा, अनुभव सातत्याने आपण दिला पाहिजे. महिन्यातून एकदा का होईना, पण त्यांना भेट दिली पाहिजे, ही कर्तव्ये आपण केलीच पाहिजेत, याची जाणीव आपण करून दिली.

या ठिकाणी आलेल्या मातापित्याना कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, हेही राणोने व्यवस्थित सांगितलं.

इव्हन माझ्या मते जेवढी काळजी आपण घरी घेऊ शकत नाही, तेवढी काळजी मात्र या ठिकाणी मायेने, जिव्हाळ्याने, आत्मीयतेने, आपलेपणाने आपले सर्व कर्मचारी घेतात. आपणही वेळोवेळी भेट देऊन त्यांची विचारपूस करतात व त्यांना आपण कुटुंबात असल्याचा, घरात असल्याचा आनंद देतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्याला खूप खूप सलाम.

* ध्यास*
विचार मनी आला एकदा,
अगतिक रूग्णांचा |
खासा फाउंडेशन स्थापिली
सेवा त्यांची करण्याचा ||१||

साथ मिळता सेवेकऱ्यांची,
झाला मनोदय पूर्ण |
सेवाभावी सारी जमले,
जीवन अर्पिण्या संपूर्ण ||२||

रुग्णांची सेवा करता,
जीवदान दिले तयासी |
सेवा कार्याचा डोलारा हा,
आला असा पूर्णत्वासी ||३||

सुख सौख्य अन् आरोग्य,
लाभो आपणां सर्वांशी |
रुग्णांनाही आरोग्य लाभो,
हीच प्रार्थना देवापाशी ||४||

आपणां सर्वांची ही सेवा,
रुजो ईश्वरचरणी |
ध्यास तुमचा सेवेचा,
लागो असाच सत्कारणी ||५||

- अरविंद पाटील प्रेम नगर विरार

Photos from KHASS Foundation's post 31/03/2023

Matrix school virar, visited our Khass Foundations Niramay welness centre with students of 9th standard to seek blessings of our elderly younger people, brilliant students showcase some entertainment and created unforgetable moments for us. Thank you from bottom of our heart to all students, teachers, staff and principal of Matrix school virar to take this wise decision and executed the event smoothly.

Photos from KHASS Foundation's post 16/03/2023

Marathi actress and wonderful dancer Mansi Naik visited KHASS FOUNDATIONS Niramay wellness centre and senior living at Gokul township virar west.

Great personality showed a great gesture and took blessings from our beloved elderly younger people.

Photos from KHASS Foundation's post 14/03/2023

On 13th of March social worker Pritam Raut along with Jyoti Raut tai the social worker and most active lioness of vasai lions club visited our Khass foundation’s niramay wellness centre and took blessings of our elder people.

God bless Pritam sir and Jyoti Raut tai.

Photos from KHASS Foundation's post 26/01/2023

Today 26th Jan 2023, KHASS FOUNDATION celeberated karaoke evening at Niramay wellness and senior living centre at Gokultownship Virar west. We had great time with soothing performance of our visitor singers specially thanks to D’souza sir for wonderful perfomance.

24/10/2022

दिवाळी २०२२ , खास फाउंडेशन च्या निरामय वेलनेस सेंटर मध्ये खास पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली, डीसोझा सरांच अप्रतिम कराओके सादर केला, अगरवाल पेराडाईस मधील आमचे मित्र मंडळ आणि छोट्या बच्चे कंपनी ते आमच्या आजी - अजोबांपर्यन्त सगळ्यानी हा गाण्याचा कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला

Photos from KHASS Foundation's post 24/10/2022

दिवाळी २०२२ , खास फाउंडेशन च्या निरामय वेलनेस सेंटर मध्ये खास पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली, डीसोझा सरांनी अप्रतिम कराओके सादर केला, अगरवाल पेराडाईस मधील आमचे मित्र मंडळ, छोटे बच्चे कंपनी ते आमच्या आजी - अजोबांपर्यन्त सगळ्यानी ह्या गाण्याच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला

15/08/2022

भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खास फाउंडेशन च्या निरामय वेलनेस सेंटर मध्ये कराओके चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. श्री व सौ डिसोझा यांनी हा कार्यक्रम खूप रंगात आणला होता, आमच्या आजी आजोबां खूप उत्साहाने हया कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच साई अगरवाल यांनी आपला वाढदिवस आपल्या निरामय वेलनेस सेंटर मध्ये साजरा केला.

Photos from KHASS Foundation's post 11/08/2022

आज खास फाउन्डेशन च्या निरामय वेलनेस सेंटर आणि सीनियर लिविंग मध्ये रक्षा बंधन साजरा केला गेला. आजचा बेत म्हणजे पूरी, छोले ची भाजी, उकड़लेल्या बटाटा ची भाजी, दाल फ्राय, जीरा राइस, लोणच, पापड़ आणि नारळी पौर्णिमे च्या निमित्ताने नारळी भात. आज स्वामींना अणि आमच्या बाबांना सगळ्या आज्यांकडून राखी बांधण्यात आली आणि आमच्या आजींना हक्काचा भाऊ मिळाला. स्वामी तुमच्या सगळ्यांवर कृपा दृष्टी ठेवो..!! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!!

Photos from KHASS Foundation's post 21/06/2022

खास फाउंडेशन च्या निरामय सिनियार लिविंग आणि वेलनेस सेंटर येथे जागतिक योग दिवस साजरा झाला. खास फाउंडेशन तर्फे जागतिक योगदिनाच्या शुभेच्छा ..!! स्वस्थ राहा.. मस्त राहा

13/06/2022

दिनांक ११ जून २०२२ रोजी, सौ संध्या म्हात्रे आणि त्यांचे यजमान श्री म्हात्रे यांनी खास फाउंडेशन च्या निरामय वेलनेस सेंटर ला भेट दिली, त्या त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्या ज्या आमच्या वेलनेस सेंटर मध्ये राहत आहेत, त्यांना आलेला अनुभव आणि त्यांचा अभिप्राय त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे

Photos from KHASS Foundation's post 25/04/2022

आज दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी खास फाउंडेशन च्या निरामय सीनिअर लिव्हिंग आणि वेलनेस सेंटर येथे, लायन्स क्लब विरार विकास व वसई- विरार महानगरपालिका, बोळींज हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य चाचणी शिबिर आयोजीत केले होते.. त्या निमित्ताने लायन्स क्लब विरार विकास व महानरपालिका बोळींज हॉस्पिटल च्या कर्मचाऱ्याचे खूप खूप धन्यवाद...

23/04/2022

सोमवार, दिनांक 25 एप्रिल रोजी लायन्स क्लब ने निरामय वेलनेस सेंटर अणि सिनियर लिव्हिंग मध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे ..त्या साठी लायन्स क्लब अणि लायन भगवान कोंडलेकर सरांचे धन्यवाद #टीमखासफाउंडेशन

Photos from KHASS Foundation's post 28/03/2022

Today 28/03/2022, leading CMS Pass provider Contentstack software company visited Niramay senior living and wellness centre and donated much needed daily need goods. We KHASS Foundation will be always thankful to Contentstack and team for a such a wonderful gesture. Thank you from bottom of the heart from every member of Niramay senior living and wellness centre and urge you to do visit whenever possible.

Photos from KHASS Foundation's post 01/03/2022

दिनांक ०१/०३/२०२२ महाशिवरात्री च्या निमित्ताने निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर मध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून सौ. वृषाली जाधव तसेच अभिनेते श्री. अजय जाधव ह्यांनी हजेरी लावली. भगवद गीतेचे अभ्यासक आणि प्रसारक श्री. प्रमोद कुमठेकर ह्यांनी सुद्धा हजेरी लाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. विरार चे ज्येष्ठ नागरिक हंसा नाना सामंत व रेवा अनिल गवाणकर ह्याही उपस्थित होत्या.

26/02/2022

1मार्च 2022 रोजी महाशिवात्रीनिमित्त *खास फाउंडेशन* च्या *निरामय वेलनेस सेंटर* आणि *आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे* खालील कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.
1. मेडीटेशन (ध्यानधारणा)
2. सत्संग
3. व्याख्यान- सकारात्मक दृष्टिकोन
वेळ - ५ वाजता
पत्ता - निरामय वेलनेस सेंटर,
स्वामी समर्थ हाऊस,
गोकुळ हेवन च्या बाजूला,
बालाजी बँक्वेट हॉल जवळ,
गोकुळ टाउनशिप,
विरार- पश्चिम
संपर्क - 8412828288 अमृता जोशी
9960325704 कृपा जोशी
9860271842 श्रीहास चुरी

Photos from KHASS Foundation's post 27/01/2022

दिनांक २६/१/२०२२ रोजी खास फाउंडेशनच्या निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर मध्ये कराओके संध्या आयोजित केले होते त्यात विरार (प) येथील सेंट्रल पार्क सोसायटीतील काही मातब्बर मंडळींनी उपस्थिती दर्शवली. सौ. लुकतुके, श्रीम. पोळ, सौ. बर्वे, सौ. ताटके, श्री. व सौ. चव्हाण, केतन पुरंदरे ह्यांनी सुंदर गाणी म्हणून कार्यक्रम श्रवणीय केला ह्या सर्वांचे खास फाउंडेशन तर्फे मनपूर्वक आभार.

तसेच विरार चे कार्यतत्पर समाजसेवक व धडाडीचे पत्रकार श्री मयुरेश वाघ ह्यांनी ही उपस्थिती लावली होती.

ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून खास फाउंडेशन च्या निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर च्या ब्रोचेर चे सेंटर चे श्री कटवी काका, शेलार काकी आणि तेलंगे आजींच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

आपण सर्वच्या आशीर्वादाने कार्यक्रम सुरळीत पार पडला अश्याच शुभेच्छा पुढे ही सदैव आमच्या मागे राहू देत हीच ईश्वर चरणी इच्छा.

Photos from KHASS Foundation's post 08/01/2022

आज दिनांक ०८/०१/२०२२ रोजी लायन्स क्लब विरारच्या रणरागिणी नी निरामय सीनिअर लिविंग ला भेट दिली व ब्लँकेट चे वाटप केले. ह्या वेळी काळे मॅडम, मंदानी मॅडम आणि त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या.
ह्या सुंदर उपक्रम बद्दल खास फाउंडेशन आणि निरामय सीनिअर लिविंग तर्फे लायन्स क्लब विरार चे आभार.

तसेच संगीता सावंत ह्यांचा वाढदिवस बद्दल त्यांनी आमच्या सीनिअर ना चॉकलेट देऊन त्यांना लहान पणाची आठवण करून दिल्या बद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.

Photos from KHASS Foundation's post 30/12/2021

दिनांक २९/१२/२०२१ रोजी विरार चे सुपुत्र आणि धडाडीचे समाजसेवक आणि पत्रकार श्री मयुरेश वाघ ह्यांनी निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर गोकुळ टाऊनशिप येथे भेट दिली तसेच आमचे गुरू व नेहमी आनंदी व उत्साही व्यक्तिमत्त्व असणारे व ज्यांच्या असण्याने पूर्ण वातावरण आनंदीमय होऊन जातं ते म्हणजे आमच्या लाडक्या सौ मुग्धा लेले मॅडम ह्यांचा ही वाढदिवस असल्याने त्यांनी ही सेंटर ल भेट दिली, अजून आनंदाची बाब म्हणजे म्हणजे आमच्या सेंटर मधले श्री बाळकृष्ण खानविलकर ह्यांचा ही वाढदिवस असल्याने तो दिवस काही वेगळाच बहरून आला होता.

आमच्या सेंटर मधले श्री गजरे काका ह्यांनी मयुरेश वाघ ह्यांना तसेच सौ मुग्धा लेले मॅडम ह्यांना आमच्या शेलार काकी ह्यांनी निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर तर्फे छोटीसी भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मयुरेश वाघ आणि मुग्धा लेले मॅडम ह्यांनी आमच्या सर्वान बरोबर जेवणाचा आनंद घेऊन सर्व वृद्धांशी गप्पा मारल्या.
त्या बद्दल निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर चे सर्व ट्रस्टी आणि आमचे खास वृध्द तर्फे त्यांचे आभार.

त्या दिवशीच्या जेवणाची सोय श्री बाळकृष्ण खानविलकर ह्यांचा तर्फे करण्यात आली होती.

Photos from KHASS Foundation's post 05/11/2021

आज पाडव्याच्या निमित्ताने खास फाउंडेशनने त्यांच्या निरामय सिनियर लिविंग आणि वेलनेस सेंटर मधे संगीत संध्या कार्यक्रमा च आयोजन केल होत, ह्या कार्यक्रमात अगरवाल पॅराडाईज सोसाइटी विरार वेस्ट मधील रहिवासी यानी भेट दिली तेथील बलमित्रांनि आपली कला सादर केली, त्याबद्दल धिरेँद्र पाटील आणि प्रमोद कुम्ठेकर यांचे खास फाउंडेशन तर्फे आभार..!! या कार्यक्रमाच वैशिठ्य म्हणजे आमचा मित्र आणि मराठी फिल्म इंडस्ट्री मधील मोठा गायक, नुकताच मराठी मध्ये डब्बिंग झालेला बाहुबली च्या एका गाण्याला आवाज दिलेला सिद्धेश् जाधव यानी विनंती ला मान देऊन आजी आजोबांसाठी गाणी गायली, सिद्धेश् तुझे धन्यवाद.!! आमच्या खास फाउंडेशन च्या ट्रस्टिंच्या शिक्षिका मुग्धा लेले (गोखले) यानी सुद्धा विनंतीला मान देऊन हजेरी लावली आणि आजी आजोबां सोबत गप्पा मारल्या खरच आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आम्हाला लाभलेले शिक्षक आणि शाळा या मुळे खूप गोष्टी साध्य करता आल्या.. त्यांचे खूप खूप आभार.. तसेच आमचा जवळचा मित्र, विरारचा तडफदार तरुण माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ता हार्दिक राऊत यानी भेट देऊन कार्यक्रमाची शान द्विगुणित केली.. तो ही आवर्जून हजर राहिला, हा असा मित्र परिवार लाभायला भाग्य लागत..धन्यवाद हार्दिक राऊत.. खरच आज आमच्या खास फाउंडेशन च्या खास माणसांना म्हणजे आजी आजोबांना आज ची आलेली सगळीच लोक खूप खास वाटली

05/11/2021
03/11/2021

KHASS Foundation distributed diwali bonus to employees of Niramay Senior living and Wellness centre and wished them happy diwali and prosperous life.

23/10/2021

#ग्रेटभेट

श्वेता दिलीप ठाकूर मॅडम, एक प्रभावी व्यक्तिमत्त्व, दिनांक २१/१०/२०२१ रोजी, निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर मध्ये ह्यांनी भेट दिली, योगायोगाने त्याच दिवशी सौ. रश्मी चुरी ह्यांचा वाढदिवस ही साजरा होत होता. त्यामुळे सर्वच योग जुळून आले होते.

श्वेता दिलीप ठाकूर (बिना नाईक) ह्यांचा कतुत्वाबद्दल काही बोलायचं झालं तर ही पोस्ट खूप लांबलचक होऊन जाईल त्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा एक थोडासा आढावा देतो.

श्वेता दिलीप ठाकूर
पर्यवेक्षिका, अण्णासाहेब वर्तक र्स्मारक विद्यामंदिर,विरार.
अनभुव - 34 वर्षे
B.Sc., B.Ed.( 1st Rank in college ), D.M.L.T., ACIT (Advanced. IT for teachers )

* सन 2015 पासनू महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मडंळ (बालभारती) मध्येइयत्ता 1ली ते12वी साठी वि ज्ञानअभ्यास गट सदस्य

* MIEB अभ्यास गट सदस्य

* महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय अभ्यास मडं ळ सदस्य.

* महाराष्ट्र राज्य माध्यमि क व उच्च माध्यमिक परीक्षा मडंळ, (S.S. C board), पुणे तर्फे विज्ञान विषयाच्या प्राश्निक व नियामकयांना मार्गदर्गर्शनर्श , प्रश्नपत्रि का समीक्षण कामी राज्यस्तरीय तज्ञ .

* 'शाळा बदं शि क्षण सरूु ' या उपक्रमात सेतूअभ्यासक्रम, शक्षैणिक दिनदर्शिका, प्रश्नपेढी, ऑनलाईन स्वाध्याय, शैक्षणिकव्हिडीओज चे समीक्षण, 10वीच्या वि द्यार्थ्यां ना मार्गदर्ग र्शनर्श इत्यादी मध्येसहभाग.

* SCERT - NEP-19 वर आधारि त राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती समिती सदस्य, पायाभतू चाचण्यांची प्रश्नपत्रिकानिर्मिती, कौशल्य वि कसन कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्गर्शन , शक्षैणिक साहित्याचे मूल्यमापन विज्ञान कृती, क्षमता विधानांचे भाषांतर, अशा अनेक उपक्रमांत सहभाग.

* RIE, भोपाळ येथे Key Resource Persons for Curriculum Development कार्यशाळेत विज्ञान व गणिता साठी महाराष्ट्राचेप्रतिनिधित्व.

* लॉकडाऊन काळात 'शाळा आपुल्या घरी' - स्थानिक केबल नेटवर्क द्वारेअध्यापन .
आणि बरंच काही.

अश्या आदर्श आणि कर्तृत्ववान व्यक्तीने निरामय वेलनेस सेंटर ला भेट देणं हे आमच्या साठी भाग्यच, त्याहून आमच्या साठी अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांनी घेतलेला आमच्या संस्थेचा आढावा त्यांनी त्यांच्या शब्दात मांडला, ते वाचून खरंच आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत ह्याची ग्वाही मिळाली. श्वेता ठाकूर ह्यांचा बरोबर त्यांचे पती दिलीप ठाकूर तसेच आपल्या सर्वांचे लाडक्या शिस्ता प्रिय आणि तेवढ्याच प्रेमळ मुग्धा लेले (उत्कर्ष विद्यालय) ह्या ही उपस्थित होत्या, त्याचंही आशीर्वाद व मार्गदर्शन आम्हाला लाभलं.
ह्या बद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो.

पुढील शब्द हे श्वेता दिलीप ठाकूर ह्यांचे आहेत.

अमृता जोशींच्या निमंत्रणामुळे आज अचानक खास फाउंडेशन या खास ठिकाणाला जाण्याचा योग जुळून आला.
5-10 मिनिटांसाठी तिथे गेलो आणि अडीच तास तिथे कसे गेले हेच समजलं नाही. आम्ही येतोय म्हटल्यावर सौ रश्मी चुरी मॅडमच्या वाढदिवसाचा सोहळ्यात आम्हाला सहभागी करून घेतलं. केक, पुण्याची खमंग बाकरवडी, चहा, बिस्किटं असा छान बेत होता.
जोशी आणि चुरी कुटुंबातील सर्व सदस्य या senior citizen wellness center ला मनापासून वेळ देत आहेत, हे खरंच कौतुकास्पद आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक गरज असते ती सोबत, प्रेम यांची ! जे त्यांना इथे भरभरून मिळत आहे. त्यांची निवास, भोजन, वैद्यकीय काळजी , मनोरंजन यांचा खूप खोलवर विचार करून नियोजन केले आहे व वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली जाते.
इथे दाखल झालेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या तब्येतीत सकारात्मक बदल झाला आहे, ही उत्कृष्ट व्यवस्थेची पावती आहे ! या सदस्यांची मुलं त्यांच्याशी जशी वागतील, त्यापेक्षा ही जास्त प्रेमाने त्यांची काळजी घेतली जाते आहे.
आजी-आजोबांच्या वयाच्या, थकलेल्या, काहीना काही समस्या असलेल्या गटाचा विचार ही तरुण पिढी करते आहे याबद्दल त्यांना मनःपूर्वक शाबासकी !
सेन्टर मध्ये नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही नियम, कायदे विषयक मदतीचा हात या यंगस्टर्सनी पुढे केला आहे. असा विचार कृतीत आणणाऱ्या मुलांवर सुसंस्कार करणाऱ्या पालकांना साष्टांग दंडवत !
अमृता, हर्षल, श्रद्धा, कपिल, श्रीहास चुरी व या नोबल कार्यात सहभागी सगळ्याच मंडळींच्या समाजसेवी वृत्तीला वंदन !

-- श्वेता दिलीप ठाकूर.

Photos from KHASS Foundation's post 19/10/2021

Celebrated kojagiri pornima at Niramay senior living and wellness centre.

Enthusiatic Niramay team arranged snacks like paani puri, shevpuri, bhel, also bathroom singers like me got a chance to sing in karaoke program.

Housie was house full, Truly we celebrated kojagiri pornima and at end most awaited hot drink masala milk

Thanks a lot Niramay senior living and wellness centre and our enthusiastic oldest youngsters.

Photos from KHASS Foundation's post 15/10/2021

Little brain big thoughts, Ivan Dubey resident at Gokul Heaven, Gokul township, Virar west thinks in same way.

He donated his piggybank to Niramay Senior living and wellness centre for the welfare of seniors, living at centre. Huge respect for his parents beacuse this little boy thinks in such a great way, his upbringing from his parents is seems to be next level and cultural.

Thanks a lot Ivan Dubey and his parents from all seniors and staff of Niramay senior living and wellness centre.

Photos from KHASS Foundation's post 10/10/2021

दिनांक: ०९/१०/२०२१ रोजी, खास फाउंडेशन चे निरामय सीनिअर लिविंग आणि वेलनेस सेंटर, गोकुळ टाउनशिप, विरार पश्चिम येथे, मुंबई तालुका विधी सेवा समिती, (एस एन डी टी ) श्रीमती. के जी शहा विधी महाविद्यालय आणि खास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदे आणि मानवी हक्क अधिकार विषयक मार्गदर्शन आयोजित केले होते, ह्या कार्यक्रमात उपस्थितांना "ज्येष्ठ नागरिक कायदे आणि मानवी हक्क अधिकार कायदे" संबंधित मार्गदर्शन मिळाले ह्या बद्दल आदरणीय,

मुख्याध्यापिका: सौ.राखी गाढवे.( LL.M., M.Phil)

प्राध्यापिका: सौ. शोभा शेवाळे(LL.M.)

समाजसेविका: ऍड.सौ.भक्ति मोरे. (LL.B.)

ह्यांची उपस्तिस्ती खूप मौल्यवान ठरली ह्याच बरोबर (एस एन डी टी ) कॉलेज च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमात खूप मोलाचे मार्गदर्शन केले ह्या बद्दल खास फाउंडेशन तर्फे उपस्थित मान्यवरांचे खूप आभार आणि उपस्थित श्रोत्यांचे धन्यवाद.

07/10/2021

खास फाऊंडेशन, वसई विधी सेवा समिती आणि एस एन डी टी महिला कॉलेज यांच्या तर्फे निरामय सीनियर होम आणि वेलनेस सेंटर गोकुळ टाउनशिप, विरार पश्चिम येथे जेष्ठ नागरिकानां कायदेविषयक आणि मानवाधिकार या बाबतीत मार्गदर्शन होणार आहे..याची बातमी आजच्या लोकमत वर्तमान पत्रकात आलेली आहे....

Photos from KHASS Foundation's post 27/09/2021

Celebrated karaoke evening at Niramay Senior Living and Welllness Centre.

Joyful moment with enthusiastic seniors.

11/09/2021

Required!

Full time cook for old age home at virar west.

For more details please contact
7769084848

10/09/2021

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!!

Photos from KHASS Foundation's post 22/08/2021

ये बंधन तो प्यार का बंधन है |
जन्मों का संगम है ||

Celeberated rakshabandhan at Niramay Wellness centre & Senior living with some special guest Sakhi Joshi, Pari Joshi, Jaydeep Churi.

Photos from KHASS Foundation's post 17/08/2021

Celebrated 75th Silver Jubilee Independence day with Golden Hearted people at Niramay Wellness center & Senior living. It was our pleasure to experience an unforgettable moment on an auspicious day of 15th Aug 2021

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Virar?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#KHASS_FOUNDATION#diwali #karaokeदिवाळी २०२२ , खास फाउंडेशन च्या निरामय वेलनेस सेंटर मध्ये खास पद्धतीने दिवाळी साजरी करण...
दिनांक ११ जून २०२२ रोजी, सौ संध्या म्हात्रे आणि त्यांचे यजमान श्री म्हात्रे यांनी खास फाउंडेशन च्या निरामय वेलनेस सेंटर ...

Telephone

Address

Gokul Township
Virar
401303

Other Non-Governmental Organizations (NGOs) in Virar (show all)
Lions Club of Virar Vikas Lions Club of Virar Vikas
Virar, 401303

Virar Vikas is a part of International Association of Lions Club. LIONS MISSION STATEMENT To empower Lions clubs, volunteers, and partners to improve health and well-being, stren...

Ananddham Gaushala Ananddham Gaushala
Ananddham Gaushala, Raipada, Highway-Link Road, Virar East
Virar, 401305

Geeta foundation Geeta foundation
Global City
Virar, 401303

Your Smile, Our Happiness

Seva Vivek - NGO Seva Vivek - NGO
Vivek Rashtra Seva Samiti, Ahead Of Bhalivali Naka, N. H. 08, Village-Bhalivali, Post-Khanivade
Virar, 401303

Join us in taking one step towards rural development in India. #RuralDevelopment #sevavivek

Rotaract Club of Virar Rotaract Club of Virar
Virar, 401303

Group of Young College Students doing Good for Society with Guidance from Bunch of Rotarian's of Vira

Jain alert group of Virar Jain alert group of Virar
Virar

Since :-2000 Jain organization Social work Dm for Sadarmikh bhakti and Anukampa Mukesh Jain:-932206

Ubuntu Foundation Ubuntu Foundation
Deulwadi(Siddhatek), Tal/Karjat, Dist/Ahmednagar
Virar, 414403

Ubuntu Foundation is committed to providing basic education to underprivileged children. Special emp

Life Foundation Life Foundation
Meghani Apt, C-wing, Opp-Viva College
Virar, 401303

NavRiseup India Foundation NavRiseup India Foundation
15/204, Cherish Homes, Near Viva College
Virar, 401303

Building a brighter future through education, empowerment, and compassion for all. 🌟

We Wave Woman Empowerment We Wave Woman Empowerment
B/32-33, Satyam Bldg, Behind Vitthal Mandir, Near Railway Station
Virar, 401303

A Person should feel Absolute Fear before daring to outrage a female. For this All female must Unit

Radhika Old Age Home - Virar Radhika Old Age Home - Virar
House No. 54, Satpala-Rajodi Beach Road, Char Rasta, Satpala, Virar(w), Tal. Vasai, Dist. Palghar
Virar, 401301

We have started a 24 hours Old Age Home and assisted living facility. We provide seniors with the comfortable alternative to living at home , when they are unable to manage on thei...

Mahaganpati Social Foundation Mahaganpati Social Foundation
Naringi Road
Virar, 401305

Mahaganpati Social Foundation,Virar Is Social Working Foundation. In Society,Through This Foundation