Nature stay lonavala
Hurry �Limited Period Offer! Villa in Lonavala� @ ₹5,000/ - on words. 2/3/4 BHK Villas with Private S
villa in lonavala
Lonavala Nature Stay started the new luxury 4bhk villa KHWAISH VILLA 😍
A perfect villa for vacation 😍
*🏡 HEAVENS VILLA, LONAVALA*
Ramugade Society, Malavali, Lonavala - 410 405.
♦ *Location:*
https://maps.app.goo.gl/pjAMD85YMkmryumW9
♦ *Amenities:*
★ 2 AC Bedrooms
★ 2 Bathrooms
★ Pvt. Swimming Pool (30' x 10')
★ Pvt. Parking
★ Capacity 8 + 2 Extra Guests
★ Fully Equipped Kitchen
★ Geysers for Hot Water
★ Music System
★ Smart LED TV in Hall
★ Refrigerator
★ Inverter for Power Backup
★ Wi-Fi Available
★ 4 GAZEBO With Sunset point
★ BBQ Grill
★ Rain Dance 💃🏻at Extra Cost
♦ *Timing:*
Check-in @01:00 PM
Checkout next day up to @11:00 AM
🏘️ *Prince Villa* 🏘️
★ *3 BHK BUNGALOW MOUNTAIN VIEW*🤩
★ PRIVATE SWIMMING POOL🏊🏻♂️
★ EXTRA BEDS 🛌🏻
★ SOUND SYSTEM 🔊
★ SMART LED TV📺
★ FRIDGE AVAILABLE
★ AQUAGAURD
★ GAMES - CARROM
★ KITCHEN AVAILABLE
¶ BIG OPEN GALLERY
¶ BIG TARACE AVAILABLE
★ 3 BATHROOMS WITH GEYSER🚿
★ CARETAKER AVAILABLE 🙋🏻♂️
★ INDOOR GAMES - CHESS & CARROM
★ CHECKIN TIME
★ CHECKOUT TIME
★ SOUND SYESTEM & SWIMMING POOL AVAILABLE TILL 10pm
Want to enjoy your vacation? Want to visit Lonavla? Do you want to see? Definitely contact us. You will get the best type of bungalow for rent in the place you want near us. All the bungalows are with swimming pool.
Co. 9168422481
🏡MAULI VILLA- LAP OF NATURE 💫
★3 AC BEDROOMS
★PRIVATE SWIMMING POOL
★ PRIVATE PARKING
★EXTRA BEDS
★SOUND SYSTEM
★SMART LED TV
★FRIDGE
★AQUAGAURD
★GAMES - CARROM
★WIFI AVAILABLE
★2 MASTER BEDROOMS
★KITCHEN AVAILABLE
★3 BATHROOMS WITH GEYSER
★INDOOR GAMES - CARDS,CHESS & CARROM
★ LOCATION -
Mauli Bungalow SRS
Mauli Bungalow - Lonavala, Mumbai - Pune Expy, Malavli, Maharashtra 410401
https://maps.app.goo.gl/M9wFHk7FJwTJvWRD8
★ CHECKIN TIME
★ CHECKOUT TIME
Co. 9168422481 Satish
🏡 JANNAT VILLA LONAVALA 💫
★3 AC BEDROOMS
★SLEEP FACILITY FOR DRIVER / MAID
★PRIVATE SWIMMING POOL
★ PRIVATE PARKING UPTO 5 VEHICLES
★EXTRA BEDS
★SOUND SYSTEM
★SMART LED TV
★ WIFI AVAILABLE
★FRIDGE
★AQUAGAURD
★2 MASTER BEDROOMS WITH ATTACHED TERRACE
★ LARGE TERRACE ON TOP FLOOR
★ DINING WITH SUNRISE & SUNSET VIEW
★OUTSIDE SEATING ARRANGEMENT NEAR GARDEN & SWIMMING POOL
★3 BATHROOMS WITH GEYSER
★KITCHEN & ALL CROCKERY AVAILABLE
★GAMES - CARDS,BADMINTON, CHESS & CARROM
★ CHECKIN TIME
★ CHECKOUT TIME
Co. 9168422481
होय आमच्या मुळे आजचा हिंदुस्तान आहे....!!
शक्य होतं आम्हाला नर्मदेच्या अल्याड आईने महाल बांधून गाद्या गिर्द्यांवर लोळणं....
आम्ही नाकारलं ते .आमच्या मंगलाष्टकात असलेली यमुना आम्हाला आमच्या हद्दित हवी होती...ज्या राजधानीत युद्धीष्ठीराने राज्य केलं त्यावर आम्हाला भगवा हवा होता....!!
जेव्हा राजपूतान्यातले नावाचे सिंह डरकाळी फोडायला धजावत नव्हते..तेव्हा ओठ पिळले तर दुध निघेल अश्या वयातली आमची पोरं निधड्या छातीने गिलच्यांना भिडली.....!!
ज्याच्या नावाने देशीदेशीच्या सीमा थरथर कापायच्या त्या अब्दालीला मृत्युला भयभित करणार मराठी तांडव आम्ही दाखलय....!!
होय...आम्ही मरण मारून पुढे निघालो....आम्ही मरणाला शिकस्त दिली....उभ्या हिंदुस्तानात महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही...कारण पाहिजे असेल तर पानिपतावरच्या मातीला प्रश्न करा...!! तिथल्या रणमैदानात उठलेल्या वावटळींवर आजही हर हर महादेव चा रणघोष ऐकू येतो ......!!
आमच्या वर्तमानच्या वागणुकीचा शिलालेख आमच्या बापजाद्यांनी हिंदुस्तानच्या सीमेवर रक्ताने कोरला आहे.....!!
#पानिपत
सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
दाट कभिन्न अंधार
होता दुख्खाचा डोंगर
राष्ट्र राखण्यासाठी हे
नव्हता कोणी शिलेदार !!
दहा हत्तीचि ताकद
होती इथल्या बाहूत
परी बाहु होता बद्ध
सुलतानांच्या हातात !!
केला होता हो आघात
माझ्या राष्ट्राच्या मातीत
आया बहिणींची आबरु
भर रस्त्यात लुटत !!
आली मावळाला जाग
त्यांच्या डोळ्यातली आग
त्यांच्या पोलादी बाहूत
जनू वाघाची हो रग !!
इथ माऊली जागली
कशी सुडान पेटली
राष्ट्र धर्म हितासाठी
हाती समशेर घेतली !!
✍🏻 सतिश साठे
🚩बारामावळ 🚩
https://youtu.be/jAgvtb_Vi5A छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूपतपादशाह असा उल्लेख असणार महाकाव्य कुनी रचले नेमका याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा
मावळातील माणसे बेलाग, उत्तुंग..
थोरल्या महाराजांनी पेरलेला पेरा असा निहार उगवलाय
श्री सदानंद गरवड
#नानेमावळ
#पौनमावळ
#बारामावळ
⛳️⛳️⛳️
पुणे जिल्ह्यातील #मुळशी तालुक्यातील पौडच्या अलीकडे #दारवली नावाच गाव आहे
या गावी मराठेशाहीतील सुभेदार होनाजी नावजी बलकवडे यांच्या एका ऐतिहासिक वाड्याचे अवशेष त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे आहेत. आजमितीस वाडा अखंड स्वरुपात नसला तरीही वाड्याच्या अवशेषांवरुन त्याची भव्यता ही वाड्याच्या वास्तूपुरुषांच्या कर्तृत्वाएवढी मोठी असल्याचे दिसून येते. बलदंड असनारे लोहगड ,सिंहगड , कोरीगड यांसारखे मोगलांकडे आसनारे किल्ले जिंकुन स्वराज्यात सामील करून आपला पराक्रम नावजींनी दुनियेला दाखवुन दिला त्यांच्याप्रमाने त्यांचे पुत्र होनाजी , येसाजी व पिलाजी पराक्रमी होते हे तिघे बंधू या वाड्यात वास्तव्य करत होते वसई सारख्या मोठमोठ्या मोहिमांमध्ये यांनी पराक्रमाची शर्थ केलेली दिसून येते.
होनाजी बलकवडे यांची समाधी आज त्या ठिकाणी पहावयास मिळते
#सुभेदार_बलकवडे_वाडा
#दारवली
https://youtu.be/YwTfUmfSyLs
दिवाळीत गडकिल्ले का बनवायचे ? त्यांच महत्व काय ? समजुन घेन्यासाठी नक्की पहा लाईकशेअर करायला विसरू नका
⛳️इंद्रायणी⛳️
https://youtu.be/9988cg_oHXQ
कशाप्रकारे साजरा होत असे शिवकाळामध्ये किल्ले विसापूर वरील दसरा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी नक्की पाहा लाईक आणि शेअर करायला विसरू नका⛳️⛳️⛳️
शिवकाळातील किल्ले विसापुरवर साजरा होणारा दसरा (महाराष्ट्रातील उत्सव )
💝 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा* 💐
https://youtu.be/MG6Wpkhk7Tk
आई भवानी मातेची छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली भक्ती तर प्रत्येकाला माहीतच आहे परंतु तीच भक्ती एका काव्यातून एका महान कवीने सांगितली आपणास दिसून येतो ते काव्य आणि त्याचा संपूर्ण अर्थ तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि लाईक करा
⛳️इंद्रायणी⛳️
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगदंबा माते विषयी भक्तिभाव असणार कविराज भूषण यांचे काव्य (भवाणीमाता) (महाराष्ट्र)
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the museum
Telephone
Address
Sacramento, CA