sanika_gadgil

sanika_gadgil

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from sanika_gadgil, Artist, .

12/07/2023

रनांगनात आमी न्हाई लढत.. परत्येक मावळ्याच्या आईचं, बहिणीचं, अस्तुरीचं, असं धीराचं बोलंच लढत असत्यात…

#सुभेदार

Written & Directed By -
Presented By - .official &

Production Houses- .production

Producer’s Name -

.purkar

19/02/2023

अवघ्या हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा !!!

04/02/2023

परमात्म्याशीं जीवात्म्याची तन्मयता झाली ।
वायुकुमर कीं रघुविरचरणीं मिठी पुन्हां घाली ॥
अरुणचि की श्रीजगन्मित्रवर सूर्या आलिंगी ।
आलिंगी कीं तानाजी श्रीशिवरायालागीं ॥
भेट जाहली मसलत बसली राया धाडिं मला ।
प्राणहि देईन, घेईन गड परि तानाजी वदला ॥
चाल
हें पर्व स्वातंत्र्याचें । शत्रु रुधिराचें ।स्नान मज साचें ।
घडुं द्यावें हो शिवराया देशार्थ पडो द्या काया ।जाईल ना तरी वाया ।
अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी...

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन🙏
हर हर महादेव 🚩🚩🚩
सुभेदार ...
जून २०२३

#सुभेदार

#सुभेदार #छत्रपतीशिवाजीमहाराज
#श्रीशिवराज_अष्टक

13/10/2022

काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा....
सुभेदार





Written & Directed By -

Presented By - .official &

Produced By -





#सुभेदार #छत्रपतीशिवाजीमहाराज
#श्रीशिवराज_अष्टक

15/07/2022

Now my team has professional t-shirts with logo while they work on sets for makeup!

13/07/2022

आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥१॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥२॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥३॥

नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला मानाचा मुजरा!!!
हर हर महादेव 🚩🚩🚩

Website