saptarang_coffee_shop
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from saptarang_coffee_shop, Restaurant, .
People say money can’t buy happiness. They Lie. Money buys Coffee, Coffee makes Me Happy! CRUDH and PLAIN in one 🖼 ☕ 🌈
Let’s have a Burst of FLAVOURS not CRACKERS😍 💥 🌈 😋
Food always tastes better with people who matter.❣️ 🌈
LIFE IS LIKE A SANDWICH 🥪 - The More You Add To It, THE BETTER IT BECOMES 😋❣️ 🌈 ✌🏻 🫶🏻
"A balanced diet is an ice cream in each hand."❤️…Must try Saptarang Food🔥 🍦 📷 😋
round or square, thick or thin, every pizza is beautiful🍕😋 😍 ❤️ 🌈
It's Hard, Not to Fail, but, there is Always a Chance of Success. Of course, there is No Chance of Success, if You didn't Try. 🤟🏻🔥
शिवजीराज्यांच्या ध्यानी या डोंगराचीअद्वितीय रचना अली.पूर्वी वर एखादी जुजबी चौकी असावी.ती पाडून राजांनी तिथे किल्ला बांधायला प्रारंभ केला.अत्यंत बळकट असा हा किल्ला अदमासे 25 वर्षांपर्यंत म्हणजे राजधानीचे स्थळ रायगड निश्चित होईपर्यंत उमलत्या स्वराज्याची राजधानी म्हणून नांदला. किंबहुना स्वराज्य निर्माण होत असता जितकी अद्भुते आणि अकल्पिते स्वराज्यावर कोसळली , ती सगळी राजगडाने आपल्या अरुंद छातीवर झेलली . राजाराम राजेंचा जन्म ते सईबाई राणी साहेबांचा मृत्यू इत्यादी छत्रपतींच्या कुटुंबातील अनेक घटना या राजगडाने अनुभवल्या पाहिलेल्या आहेत.
सगळ्यात महत्वाच , फत्तेखानावरील स्वारी ,अफजल खानाचा वध ,शाहिस्तेखानाशी झुंज , जयसिंगशी तह, आग्र्याहून सुटकेचा काळ, इत्यादी घटनांचा साक्षीदार हा राजगड आहे...
धलकाठीखलील सदरेमधून छत्रपतींनी कित्येक वर्षे स्वराज्याचा कारभार पाहिला , सदरे समोरील काट्यावर बसून मित्रांसोबत बऱ्याच मसलती मोहिमांचे बेत इथे आखले गेलेत . उत्तरकाळात राजधानी जरी रायगड असला
तरी राजगडाचअहत्व आणि स्थान तेवढंच उच्च आहे . #ओढइतिहासाची_ इतिहासाच्या पानांची⛳😍
Must Visit and enjoy the tasty food🤟🏻🔥
"Happiness is…a crispy and oozing grilled sandwich." ...🌈 #एकदा_याच💯
“Need food and a good place to eat? Welcome to our humble place where you can eat good food peacefully and can enjoy the ambience of cafe🤗🌈 ✨