akash.sasane

akash.sasane

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from akash.sasane, Political Party, .

21/07/2024

गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा

19/07/2024
06/02/2024

🎂 *Happy Birthday Bhau* 🎂

01/01/2024

तुमचा वाढदिवस खास आहे,कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात... या सुखी आणि समृद्धी परिवाराचा तुम्ही तर खरा मान आहात😍🌍♥️ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂🎉🎊

12/12/2023

संघर्षयात्री स्व. #गोपीनाथराव_मुंडे यांची आज #जयंती . त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

06/12/2023

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर यांचा आज #महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली !

26/11/2023

आज #संविधान_दिन .
सर्व भारतीय नागरिकांना संविधान दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

15/11/2023

भावा - बहिणी मधील प्रेम आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा परंपरागत पवित्र दिवस!
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

14/11/2023

दिपावली पाडवा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

#पाडवा

12/11/2023

#लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मनःपूर्वक #शुभेच्छा !

Website