Swami Agro Tech, Lasona.
All type of agricultural equipment available with reasonable price.
New BBF MODEL AVAILABLE
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात आनंद होतो की " स्वामी अॅग्रो टेक " लासोना /समुद्रवाणी येथे बीबीएफ मॉडेल चे पेरणी यंत्र विकसीत करण्यात आले आहे. यामध्ये छोट्या ट्रॅक्टर साठी जसे की 24 ते 40 एच पी साठी चार फणाचे व पाच फणाचे पेरणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. फणाच्या शेवटी रुंद सरी वरंबा पाडण्यासाठी सरीचे 2 फाळ जोडण्यात आले आहेत .
या बीबीएफ मॉडेल चे फायदे......
1} बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली असता सोयाबीन बियाण्यामध्ये 20-25% बचत होते व उत्पादनामध्ये 25-30% वाढ होते.
2} बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सोयाबीन पिकास मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.
3} पाऊस कमी झाल्यास या कालावधीत पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते व जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सरिद्वारे वाहुन जाण्यास मदत होते.
अधिक माहिती साठी संपर्क
" स्वामी "- 9529996590
9423979911
शुभ नवरात्रि
Ganpati bappa morya 🙏⚘