Incredible Koynanagar
The Heart of Sahyadri Tiger Reserve |
Koyna Wildlife Sanctuary l Koyna Tourism
Koyna Dam l Koyna Hydroelectric Project
जागतिक छायाचित्र दिन
एक अविस्मरणीय फोटो
महाराष्टाची भाग्यलक्ष्मी.
स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !🇮🇳
"कोण होणार करोडपती"
दि. १८ रोजी हॉट सीटवर
मला पहायला विसरू नका १७,१८ आणि १९ जुलै रोजी रात्री ठीक ९.०० वा.
फक्त "सोनी मराठी" वर
शुभ सकाळ 🌄
राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या कोयना पर्यटन विकास आराखड्यामुळे कोयना पर्यटनाचा लुक बदलत आहे.कोयना पर्यटन आराखड्यातून २५ लाख रुपये खर्च करुन कोयनानगर येथे उभारण्यात आलेला 3D कारंजा सर्वांचे आकर्षक ठरला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्याने ओलांडले शतक. कोयना धरण @100 TMC
_________________________________________
प्रथमच कोयना धरणावर तिरंगा ध्वज फडकला 🇮🇳
Guess the place ▪️😍😍
Painting by :-
Ozarde waterfall ▪️ koynanagar
विडिओ द्वारे :-
Follow करा आशाच सुंदर पोस्ट पाहण्यासाठी,आणि पाठवा तुमच्याकडील सुंदर फोटो page ला पोस्ट करण्यासाठी
Ozarde Waterfall, Navaja (Sketch)😍
DM for Order
अजिंक्यतारा.....
Clicked by:-
========================
साताऱ्यातील अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा 🍓 🚩=======================
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नवजा🙏
pic
गारांच्या पावसातील गार😋😍
श्री वाघजाई देवी मंदिर, गोषटवाडी.
गरे😋
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण❤️
वडापाव😋
साई हॉटेल एसटी स्टँड जवळ.
आठवडी बाजार
कोयना जलाशयात स्कूबा स्कूबा डायव्हिंग, बोटिंग आदी करता येणार आहे. सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोऱ्यातील पर्यटनातून विकासाला मोठा वाव मिळावा यासाठी देण्यात आलेल्या आदेशानुसार सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतचा आराखडा तयार केला आहे. नाविन्यपूर्ण असलेल्या या आराखड्यामुळे या भागात आता पर्यटकांचा ओढा वाढणार आहे.
जंगली जय गड
_________________________________________
भैरवगड
_________________________________________
करवंद😋
📸
कोयना धरणातील वीज निर्मिती बंद
रानमेवा😋❤️
🚩