VJS eStudy

VJS eStudy

Small initiative to spread knowledge through technical aid for all competitive & other exams

Reality of Indian Women By Vaibhav Shivade भारतीय महिलांची सत्य परिस्थिती @VJSeStudy 08/05/2024

...पहा अशी आहे भारतातील मुली आणि महिलांची सत्य परिस्थिती

✔️ भारतीय महिलांची विविधांगी भूमिका
✔️ महिलांची सामाजिक स्थिती
✔️ महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण
✔️ भारतीय राजकारणात महिला
✔️ अर्थव्यवस्थेतील महिलांची भागिदारी

या घटकांवर परखड भाष्य करणारा हा व्हिडीओ न विसरता पहा "भारतीय महिलांची सत्य परिस्थिती" (Reality of Indian Women)👇

Reality of Indian Women By Vaibhav Shivade भारतीय महिलांची सत्य परिस्थिती @VJSeStudy ...

पाणीदार इंजिनिअर सर प्राॅबी काॅटली, इंग्रजांची करामत & गंगा कालवा By वैभव शिवडे @VJSeStudy 05/05/2024

✔️पाणीदार इंजिनिअर सर प्राॅबी काॅटली आणि गंगा कालव्याच्या निर्मितीमागची रंजक कथा.

✔️उत्तर भारत पाणीदार करण्यात इंग्रजांचं योगदान आणि नदी जोड प्रकल्प👇

पाणीदार इंजिनिअर सर प्राॅबी काॅटली, इंग्रजांची करामत & गंगा कालवा By वैभव शिवडे @VJSeStudy ...

12/02/2024

नवे बदल

12/02/2024

नवे बदल

09/02/2024

● भारतरत्न

देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर.

Telegram Channel

04/02/2024

संपूर्ण व्हिडिओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध

23/01/2024

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

14/11/2023

Happy Children's Day



Thanku... .uddan .uddan

12/11/2023

दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!दीपावलीच्या हार्दिक शुभेछा… 🪔🎆🎇

राज्यसेवा मुख्य परीक्षा: संपूर्ण रणनीती By उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड I Mains Strategy 05/07/2021

उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड👇👇
https://youtu.be/HAd7fxAkYBU

उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील👇👇
https://youtu.be/W_gdPtuFcfU

उपजिल्हाधिकारी प्रसाद चौगुले👇👇
https://youtu.be/rwf0BuMYNWE

राज्यसेवा मुख्य परीक्षा: संपूर्ण रणनीती By उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड I Mains Strategy ाज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पेपरनुसार रणनीती कशी असावी, अभ्यासाचा दृष्टिकोन कसा असावा यास....

The Flying Sikh कॅप्टन मिल्खा सिंग I MPSC UPSC I VJS eStudy 19/06/2021

🏃The Flying Sikh कॅप्टन मिल्खा सिंग यांच्या सर्वोच्च कारकीर्दीची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पहा👇
https://youtu.be/Phv-sGFu0Pc

The Flying Sikh कॅप्टन मिल्खा सिंग I MPSC UPSC I VJS eStudy कॅप्टन मिल्खा सिंग यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या कारकिर्दीबद्दल माहिती देणारा हा व्हिडीओ....

Timeline photos 17/05/2021

We Thank All The Frontline Workers
YOU ARE OUR HEROES

Team Online Learning Platform
YouTube I Telegram I Facebook I Insta

UPSC पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलली I यादिवशी होणार परीक्षा I UPSC Pre New Date 13/05/2021

UPSC पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलली.
परीक्षा कधी आणि कशी होणार हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👇
https://youtu.be/lluQQk-SCMI

UPSC पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलली I यादिवशी होणार परीक्षा I UPSC Pre New Date ावर्षीची केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षा कधी होईल य....

मराठा आरक्षण आणि भारतातील आरक्षणासंबंधी धोरण By वैभव शिवडे I Maratha Reservation 12/05/2021

का रद्द झालं मराठा आरक्षण ?
आरक्षणाशी संबंधित 11 मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ खालील लिंकवर क्लिक करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा 👇
https://youtu.be/6dzNI8US3OU

मराठा आरक्षण आणि भारतातील आरक्षणासंबंधी धोरण By वैभव शिवडे I Maratha Reservation ाठा आरक्षण आणि भारतातील आरक्षणासंबंधी धोरण याबद्दल महत्त्वाच्या घटकांचे परीक्षाभिमुख परि.....

Timeline photos 09/05/2021

Mothers are and always will be one of the most important driving forces in our lives. Here's to all the super moms out there. wishes you a wonderful Mother's Day!

02/05/2021

नवी व्हिडिओ लेक्चर्स सिरीज लवकरच...

भाग 1: राज्यसेवा मुख्य परीक्षा I भाषा मराठी इंग्रजी संपूर्ण मार्गदर्शन I DySP डाॅ. वंदना कारखेले 21/04/2021

🥇 विषय भाषा: मराठी इंग्रजी, 200 गुणांची परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी: भाग 1

🚨मार्गदर्शक: DySP/ACP डाॅ. वंदना कारखेले

💥संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/DjJ3KmwPyYI

भाग 1: राज्यसेवा मुख्य परीक्षा I भाषा मराठी इंग्रजी संपूर्ण मार्गदर्शन I DySP डाॅ. वंदना कारखेले ाज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी भाषा विषयांचे मराठी आणि इंग्रजी असे दोन पेपर आहेत. विश्लेषणात्मक .....

Timeline photos 13/04/2021

कडून आपणास व आपल्या परिवारास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
तुमच्या यशाची गुढी उभारण्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू

Team
YouTube I Telegram I Facebook I Insta

11/04/2021

● चिनाब पूल

- उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला (युएसबीआरएल) रेल्वे जोड प्रकल्पाचा भाग असलेल्या आणि जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब नदीवरील पुलाच्या पोलादी कमानीचे काम पूर्णत्वाला नेऊन बांधकाम क्षेत्रातला महत्वाचा टप्पा गाठला आहे.
- चिनाब नदीवरच्या पुलाच्या बांधकामातला हा सर्वात अवघड टप्पा होता. कटरा ते बनिहाल दरम्यानच्या 111 किमी लांबीचा टप्पा पूर्ण करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे.
- रेल्वेच्या इतिहासात नुकत्याच झालेल्या रेल्वे प्रकल्पांपैकी स्थापत्त्य अभियांत्रिकी दृष्टीकोनातून सर्वात मोठे आव्हान असलेला हा एक प्रकल्प आहे.
- 5.6 मीटर लांबीचा धातूचा शेवटचा तुकडा सर्वोच्च टोकाला बसवण्यात आला असून नदीच्या काठाच्या दोन बाजूला असलेल्या भागांना तो जोडण्यात आला. यामुळे 359 मीटर खालून वाहणाऱ्या धोकादायक अशा चिनाब नदीवर कमानीचा आकार पूर्ण झाला आहे.
- हे काम पूर्ण झाल्यानंतर आधारासाठीच्या केबल हटवणे, कमानीच्या सांगाड्यात कॉन्क्रीट भरणे,पुलाचा पोलादी त्रिकोणी आधार उभारणे, रूळ बसवणे यासारखी कामे हाती घेण्यात येतील.
- रेल्वे मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा, उत्तर रेल्वेचे महा संचालक आशुतोष गांगल यांनी हे ऐतिहासिक काम पूर्णत्वाला जाताना दूर दृश्य प्रणाली द्वारे पाहिले.

● ठळक बाबी

- काश्मीर खोऱ्याला देशाच्या उर्वरित भागाला जोडणाऱ्या युएसबीआरएल प्रकल्पाचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे हा कमानीच्या आकाराचा पूल चिनाब नदीवर बांधत आहे.
- हा पूल 1315 मीटर लांबीचा आहे.
- नदी पात्रापासून 359 मीटर इतक्या उंचीवरचा जगातला हा सर्वात उंच पूल आहे.
- फ्रान्स मधल्या आयफेल टाँवरपेक्षा याची उंची 35 मीटरने जास्त आहे.
- कमानी मध्ये स्टीलचे ठोकळे असून भक्कमपणासाठी त्यामध्ये कॉक्रीट भरण्यात येईल.
- कमानीचे वजन 10,619 मेट्रिक टन आहे.
- ओव्हरहेड केबल क्रेनद्वारे कमानीचे भाग बसवण्याचे काम भारतीय रेल्वेने प्रथमच केले आहे. टेलीग्राम चॅनल व्हिजेएस ईस्टडी
- बांधकामातल्या बारकाव्यासाठी अतिशय अद्ययावत ‘टेकला’ सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात आला.
- या पुलाच्या बांधणीसाठी 1486 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- कोकण रेल्वे महामंडळ या बांधकामासंदर्भात अंमलबजावणी करत आहे.
- पुलाची लांबी 1.315 किलोमीटर आहे.
- या पुलाचे बांधकाम 120 वर्षे टिकेल.
- ताशी 266 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यालाही हा पूल तोंड देऊ शकणार आहे.
- माहिती संकलन वैभव शिवडे
- विआडक्ट आणि पायासाठी फिनलंडच्या डब्ल्यूएसपी मेसर्सचे सहकार्य घेण्यात आले आहे.
- कमानीसाठी जर्मनीच्या कंपनीचे सहकार्य घेण्यात आले आहे.
- पाया सुरक्षित राखण्यासाठी बंगलोरची भारतीय विज्ञान संस्था काम करत आहे.

● वैशिष्ट्ये

- ताशी 266 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यालाही हा पूल तोंड देऊ शकेल.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी सल्ला मसलत करून भारतात प्रथमच पूल निर्मिती करण्यात येत आहे.
- कमानीचे काम सुरु केल्यापासून ते पूर्ण करेपर्यंत कमानीला स्टे केबलचा आधार देण्यात आला.
- कमानीचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठीच्या प्रक्रियेची सुरवात 20 फेब्रुवारी 2021 ला झाली.

©माहिती संकलन: वैभव शिवडे
Team
YouTube I Telegram Facebook I Insta

भारताचे 48 वे सरन्यायाधीश: न्या. एन. व्ही. रामणा 11/04/2021

भारताचे 48 वे सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रामणा यांच्याबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ पहायला विसरू नका👇
https://youtu.be/24Ol7V2XtuE

भारताचे 48 वे सरन्यायाधीश: न्या. एन. व्ही. रामणा ाष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नुदलापाटी वेंकटा रामणा या.....

Timeline photos 06/04/2021

भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. एन. व्ही. रमण्णा यांची नियुक्ती. 24 एप्रिल 2021 रोजी पदभार स्वीकारणार

Justice Nuthalapati Venkata Ramana appointed as the 48th Chief Justice of India. He will take over as the Chief Justice of the Supreme Court of India on 24th April, 2021.

एडनेर मठाचे प्रमुख केशवानंद भारती स्वामींचे निधन I केशवानंद भारती Vs केरळ राज्य 1973 I VJS eStudy 06/09/2020

केरळ सरकार समोर कायदेशीर आवाहन उभे करून भारताचे न्यायव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणण्यास भाग पाडणारे एडनेर मठाचे प्रमुख केशवानंद भारती स्वामींचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याबद्दल आणि केशवानंद भारती Vs केरळ राज्य या खटल्याबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा👇
https://youtu.be/K8ysMEnxIeY

एडनेर मठाचे प्रमुख केशवानंद भारती स्वामींचे निधन I केशवानंद भारती Vs केरळ राज्य 1973 I VJS eStudy #केशवानंदभारतीकेस केरळ सरकार समोर कायदेशीर आवाहन उभे करून सरकारला वेठीस धरणारे एडनेर मठाचे प्रमुख क....

02/09/2020

MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

- राज्य शासनाच्या दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजीच्या निर्णयानुसार
- सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा आणि गट-ब पूर्व (Combine)व मुख्य परीक्षेची नवीन तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल....

31/08/2020

● माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन...

- भारताचे 13 वे राष्ट्रपती
- जन्म: 11 डिसेंबर 1935
- शिक्षक, पत्रकार, राजकारण असा मुखर्जींचा जीवनप्रवास
-------------------------------------------------
● भूषविलेली पदे

- 2004 ते 2012 याकाळात जंगीपूर (प. बंगाल) या मतदार संघातून ते लोकसभा सदस्य होते.
- केंद्रीय अर्थमंत्री: 1982 ते 1984 & 2009 ते 2012. वैभव शिवडे.
- राज्यसभा नेते: 1980 ते 1984
- लोकसभा नेते: 2004 ते 2012
- केंद्रीय संरक्षण मंत्री: 2004 ते 2006
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री: 1995 ते 1996 & 2006 ते 2009
- नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष: 1991 ते 1996
- भारताचे राष्ट्रपती: 2012 ते 2017
-------------------------------------------------
● प्रकाशित पुस्तके

- Beyond Survival: Emerging dimensions of indian Economy (1984)
- Saga of Struggle & Sacrifice (1972)
- Challenges before the Nation (1992)
- The Coalition Year
- Telegram Channel VJSeStudy
-------------------------------------------------
● प्राप्त पुरस्कार

- पद्म विभूषण
- Bangladesh Liberation War Honour
- Grand Cross of the Ivory Coast
- भारतरत्न (2019)

©माहिती संकलन: Vaibhav Shivade
Online Learning Platform
YouTube I Telegram I Facebook I Insta

Ex IAS Kannan Gopinathan 26/08/2020

Ex IAS Kannan Gopinathan👇
https://www.youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_1Xo3dK-B4LYfHytJEv6Rtw

IPS Dr. Ravindra Shisve👇
https://youtu.be/wYIvLSRoWBs

IRS Ujjwal Chavan👇
https://youtu.be/eoYVhhoLj0M

RFO, Asst Commandant Harshal Desai👇
https://youtu.be/-1bcH4SWr_g

DC Prasad Chougule👇
https://youtu.be/rwf0BuMYNWE

ACST Sayali Shirke👇
https://youtu.be/Fqn5TdGj6vc

Tahasildar Renuka Kokate👇
https://youtu.be/eUeUwIXy-Ls

PSI Priti Parkale👇
https://youtu.be/UGSZ7Wrwdas

PSI Swati Dhongade👇
https://youtu.be/KLsXihv2g9g

Ex IAS Kannan Gopinathan Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

Timeline photos 25/08/2020

शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना

Timeline photos 22/08/2020

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...
Team
YouTube I Telegram I Facebook I Instagram

#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #गणेशोत्सव2020 #गणपतीबाप्पामोरया

Timeline photos 21/08/2020

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020

🏏

तहसिलदार रेणूकाची रणनीती: भाग 1 I राज्यसेवा पूर्व परीक्षा I पेपर 1 आणि 2 संपूर्ण मार्गदर्शन 20/08/2020

राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांचा अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण तहसिलदार रेणूका कोकाटे यांची "रेणूकाची रणनीती" ही व्हिडिओ लेक्चर्स सिरीज सुरू केली आहे. या 4 लेक्चर्सच्या व्हिडिओ सिरीजमधून राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची सर्व माहिती, अभ्यास साहित्य, अभ्यासाचे नियोजन इ. सर्व गोष्टी सांगितल्या जाणार आहेत.

याच सिरीजमधील भाग 1: राज्यसेवा पूर्व परीक्षा: पेपर 1 आणि 2 बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ👇
https://youtu.be/qv1v4_A1gxs

तहसिलदार रेणूकाची रणनीती: भाग 1 I राज्यसेवा पूर्व परीक्षा I पेपर 1 आणि 2 संपूर्ण मार्गदर्शन राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तहसिलदार रेणूका कोकाटे मॅमची "रे....

Timeline photos 19/08/2020

राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी तहसिलदार रेणूकाची रणनीती (Proven Strategy for MPSC)

#अधिकारी

Videos (show all)

Happy Independence Day 🇮🇳🇮🇳
तिच माती तिच हवा, आता फक्त @Unacademy सोबत जोश नवा !!!मी येतोय, तुम्ही पण या...!!! ❤Note: Not Paid Promotion, Just Unaca...
VJS eStudy Online Learning Platform YouTube I Telegram I Facebook I Instagram