Yashwant Academy
Educational
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे, पुरस्कृत व
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मुंबई आयोजित
अनुसूचित जातीतील (SC) युवक-युवतींकरिता ६० दिवसीय नि:शुल्क
*हाय टेक “ तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम ”*
High Tech “Technical Entrepreneurship Development Programme”
*Duration: 29.7.22 to 30.9.22*
*1)Cloud Computing Services & System Administration & Basic Japanese*
*Educational Qualification:* B.Tech/B.E., MCA in Comp.Sci.&Engg., IT, Comp.Tech, Mech.Engg., Ind.Engg., Electrical/Electronics Engg., Instru.Engg., Civil Engg., M.Sc. in Maths/Physics/Statics/IT
*2)Cyber Security & Database Recovery*
*Educational Qualification:* Technical Graduate (Computer Sci./ Electronics Telecommunication / or Equivalent) with knowledge of Computer.
*मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम व निवड मुलाखत*
दिनांक 26 जुलै, 2022 रोजी वेळ :- सकाळी 11.०० वाजता
पाटील मंदिर हॉल, दुसरा मजला, पाटील वाडी, एन.सी. केळकर मार्ग, शाहाडे आठवले दुकानाच्या मागे, दादर (प), मुंबई-२८.
*आवश्यक कागदपत्रे:-*
१- स्वतः चा जातीचा दाखला
२- शाळा सोडल्याचा दाखला
३- आधार कार्ड
४- मार्कशीट
५- पासपोर्ट साईझ फोटो (२)
(वरील सर्व कागदपत्रे ओरिजिनल तपासणीसाठी आणि त्याच्या दोन प्रति झेरॉक्स सबमिट करण्यासाठी आणाव्यात)
विशेष सूचना
उद्योजकता परिचय कार्यक्रमात सहभागी होऊन मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांनाच ६० दिवसीय तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमात (Technical Entrepreneurship Development Programme) सहभागी होता येईल.
प्रशिक्षणास निवड होण्यासाठी किमान अटी व पात्रता
● प्रशिक्षणार्थींच्या निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
● वयोमर्यादा: किमान १८ कमाल ४५ वर्षे
● रहिवासी - उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील किमान
१५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती परिचय कार्यक्रमात देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
विभागीय अधिकारी, MCED मुंबई
मो. 7977242167 / 9869173408
खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करावेत.
https://forms.gle/cvT85StaajreDz4f8