Jayshri salve

Jayshri salve
25/10/2023

#जयभीम 🙏🙏🙏💙💙💙

09/09/2023

#धम्म सकाळ 🙏🙏🙏

01/08/2023

Good night 😊

06/03/2023
Photos from Jayshri salve's post 15/02/2023

Valentine's day celebration 🎉🎊🎈
with my cute girl 😘💕
and my valentine hubby 😘❤️

Good morning dear friends 💕 🥰

14/02/2023

Happy valentine's day my love 😘💕

13/02/2023

Good morning 💕

11/02/2023

Good night 😴❤️

03/02/2023

***लेकीसाठी***😘💕

लेक....
फार गुणाची असते
खूप लाडाची असते
भावाची मैत्रीण असते
माहेरचा जीव असते

लेक....
आईचं जगणं असते
बाबांचं कौतुक असते
सुखा दुःखात आधार असते
आई बाबांच अस्तित्व असते

लेक....
मुलीपासून बाई होते
नवऱ्याची बायको होते
मुलांची आई होते
संसारात स्वतःचं अस्तित्व हरवते

लेक....
जावाची बहीण होते
दिराची वाहिणी होते
सासरची शान असते
सासू सासऱ्यांचा मान असते
म्हणुन किंमत करा तिची
ती कुणाची लेक असते

©जयश्री साळवे....✍️

01/02/2023

Good night 😴

30/01/2023

Good morning 🌞

27/01/2023

Good morning 🌞🥰

22/01/2023

Good night 🥱😴

21/01/2023

"मन हे बांधलेल्या केसंसारखा घट्ट असतं,
आणि मोकळं सोडलं की मनसोक्त उडतं."

जयश्री साळवे....✍️
Good morning 🌞❤️

20/01/2023

Gm😊

15/01/2023

*** संक्रांत ***

भांगात कुंकू, कपाळावर टिकली
गळ्यात घालते मंगळसूत्र....!

नाकात नथ , कानात झुमके
हातात भरते हिरवा चुडा....!

पायात पैंजण आणि जोडवे
अंगावर घालते नऊवारी....!

ताटात हळदी कुंकूवाचा करंडा
वान देते तुझ्या नावाचं.....!

सुखी ठेऊ आपला संसार प्रॉमिस आपण
कमेकांना प्रत्येक वर्षी करायचं.....!

जयश्री साळवे....✍️

15/01/2023

Happy makar Sankranti 🥰

12/01/2023

Good night 😴🥱

08/01/2023

Good evening 😊

Photos from Jayshri salve's post 02/01/2023

Yesterday's 🥰 quality time spent with my cute babydoll and special one 😘😘❤️.... Happy New year to all my dear friends 💕🎉🎉

Photos from Jayshri salve's post 01/01/2023

31St party at home 😋😋 2022 ला टाटा आणि 2023 la वेलकम करूया 🎉2023 मध्ये सगळ्यांच्या इच्छा पुर्ण होवो हीच अपेक्षा.❤️🙏

Photos from Jayshri salve's post 31/12/2022

31st party at home 😋😋2022 ला टाटा आणि welcome to all2023🎉..... 2023 मध्ये सगळ्यांच्या इच्छा पुर्ण होवो हीच अपेक्षा ❤️🙏

31/12/2022

Happy New year in advance ❤️ to all my dear friends 💕

Photos from Jayshri salve's post 27/12/2022

शब्द नाही कौतुकास तुझ्या
अबोल माझ्या भावना....
खेळत आहे चिमुकली माझी
गोड गोड तीच्या भावना....❤️

जयश्री साळवे...✍️

24/12/2022

Plz Follow me ❤️🙏🙏🙏

17/12/2022

समाजाने स्त्रीवर कितीही बंधने लादली
तरीही तीने स्वतःचं अस्तित्व जपल पाहिजे.

स्त्री सौंदर्याची जाणीव ठेऊन पुरुषाच्या
मीपणाला आतल्या आत मारल पाहिजे.

विश्वासाच्या बीजाला खतपाणी घालून
फुललेल्या कळीचा अपघात टाळला पाहिजे.

बाईपणाचा आव अंगात आणून जगणं
म्हणजे स्त्रीत्वाचा अपघात करणं आहे.

स्त्री मधल्या सावित्रीच्या लेकीला जागवून
पुरुषांच्या मनुस्मृतीला कायमचा मारला पाहिजे.

जयश्री साळवे....✍️

11/12/2022

मैत्री आपली भातुकलीच्या
खेळाशी जोडणारी.
भांडणं करून पुन्हा एकत्र येऊन
घरभांडे खेळणारी.
सकाळची पहाट रात्री ठरवलेल्या
खेळांसोबत होणारी.

मैत्री आपली दुपारच्या सुट्टीमध्ये
बोरं खायला जाणारी.
पाण्यामध्ये पाय टाकून
बेंडुक मासे बघणारी.
शाळेमध्ये जायला उशीर झाला की,
धुमठोकत एकमेकांनमागे पाळणारी.

मैत्री आपली निखळ हास्य आणि
एकमेकांशी भांडणारी.
सुट्टीच्या दिवशी सगळे मिळून
गावभर खेळत फिरणारी.
प्रत्येकाने काहीतरी खिचडीचं सामान
आणून खिचडी पार्टी करणारी.

मैत्री आपली शिक्षणासाठी
दूर गेल्यानंतर आठवणीत
कायम आसणारी.
लग्न झाल्यानंतर दिवाळीची
वाट बघत आसणारी.
स्वतःच्या मुलानं मध्ये
आपली मैत्री शोधणारी.

जयश्री साळवे....✍️

Videos (show all)

#jaybhim✨💙🙏
#बाळासाहेबांना देऊया साथ र... आहे भीमाचा वाघ र✨💙 #jaybhim 🙏🙏🙏🔥🔥🔥
#jaybhim public ✨💙🙏
#jaybhim ✨💙
#jaybhim ✨💙🙏
#jaybhim🙏🙏🙏🔥🔥🔥
#jaybhim✨💙
#Jaybhim ✨💙
#माझ्या भीमाच्या नावावर आता कुणी बी जगतय र💫💙 #jaybhim 🙏🙏🙏🔥🔥🔥
#मैं भीम का दिवाण हू✨💙🙏 #jaybhim 🙏🙏🙏
#भीमराया तूझ्या नंतर फक्त तुझा प्रकाश पाहिजे ✨💙

Website

https://www.facebook.com/profile.php?id=100068666177764&mibextid=Z