12 Jyotirlinga Solo Cycle Expedition.

12 Jyotirlinga Solo Cycle Expedition.

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from 12 Jyotirlinga Solo Cycle Expedition., Travel Company, .

05/10/2022

☘️आज विजयादशमी 🍀☘️या सुंदर मुहूर्तावर स्वामी रामदेव जी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून योग प्रचार सायकल 🛕🚵🏼‍♀️मोहिमेसाठी त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतला... 🧘🏻‍♀️ दसऱ्याच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.

🧘🏻‍♀️योग करूया आणि निरोगी राहूया. 🧘🏻‍♀️

🙏Met Swami Ramdev ji Maharaj 🙏 in person today on the beautiful occasion of Vijayadashami 🍀☘️☘️and took his darshan and blessings for the Yoga 🧘🏻‍♀️Prachar cycle Expedition of 12 Jyotirlinga 🛕🚵🏼‍♀️... A very Happy Dussehra to all. Let's do yoga and stay healthy.


(Opensea.io)

#योगजागरूकता #१२ज्योतिर्लिंग #१२ज्योतिर्लिंगमार्ग #एकतामेराधर्महै #योगमेराकर्महै #एनएफटीकलेक्शन @योगअमृत (ओपनसी.आयओ )

Photos from 12 Jyotirlinga Solo Cycle Expedition.'s post 01/10/2022

Ready for my new Cycling Expedition.

योग मेरा कर्म है 🧘🏻‍♀️ एकता मेरा धर्म है 🤝|

#योगप्रचार #१२ज्योतिर्लिंग #एकताहाचमाझाधर्मआहे #८०००किलोमीटर

27/09/2022

योग मेरा कर्म है|🧘🏻‍♀️एकता मेरा धर्म है|🤝

केदारनाथ ते रामेश्वरम् 🚵🏼‍♀️ योग प्रचार सायकल यात्रा 🚵🏼‍♀️

Plz Scan and Support me🚵🏼‍♀️🛕🤝🇮🇳

#योगप्रचार #८०००किलोमीटर #१२ज्योतिर्लिंग #सायकलमोहीम

21/09/2022

*योग प्रचारासाठी आणि "एकता हाच माझा धर्म आहे" असा संदेश घेऊन संपूर्ण ८००० किलोमीटर
१२ ज्योतिर्लिंग सायकल प्रवास ....*

योग आणि शिव यांचे सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचे नाते आहे.
शिव हे आदी योगी आहेत. आणि आपण सर्व त्यांचे दास आहेत.
भारतात सायकल प्रवास करायचा आणि त्या प्रवसात १२ ज्योतिर्लिंग शिवांचे दर्शन घेऊन योग प्रचार करायचा अशी माझी मनापासून इच्छा होती.
३ oct २०२२ रात्री बारा वाजता बांद्रा टर्मिनल वरून हरिद्वार पर्यंत माझी ट्रेन आहे.या ट्रेन ने मी प्रवास करून केदारनाथ येथे जाणार आहे. केदारनाथ येते २ दिवस राहून सायकल ची पूजा करून मग ७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी एकता हाच माझा धर्म आहे असा संदेश घेऊन योग प्रचार सायकल प्रवासाला सुरुवात करणार आहे.
तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 🙏.सायकल मोहिमेसाठी मी क्रौड फंडिंग करत आहे. Funding साठी मला नक्की मदत करा😊.

Name - POOJA TANAJI BUDHAWALE
BANK NAME - BANK OF MAHARASHTRA DEHUGAON.

AC NO - 60106742130
IFSC NO - MAHB0000682

Gpay - 9975047905
Phonepay - 9975047905
Paytm - 9975047905

#सायकलमोहीम #योगप्रचार #एकताहाचमाझाधर्मआहे #८०००किलोमीटर #१२ज्योतिर्लिंग

14/09/2022

Route map ready

Website