Sameer Damle's Kitchen
A very nice , easy and simple style of cooking
Hello everyone .. I am back this time with simple recipe खजूर ड्रायफ्रूट लाडू made by my Son Raghav. Intention is to develop the interest of our children between age 8 to 14 in cooking for themselves, in-short it is Learn With Fun. This recipe is also prepared during fast.
Enjoy the recipe and do not forget to Share, Like and Subscribe Damle's Kitchen..
खजूर ड्रायफ्रूट लाडू.. Recipe By Raghav Damle (My Son) For Every age group .. Pls Share this video with all your friendsSome of our More Recipesखेकडा भजी and Mini Bread Pakoda Recipe In Marathi By Chef Sameer Damle | Damle's Kitchen:ht...
https://youtu.be/hJAamCSyJlY
आज जागतिक वडापाव दिन, या दिनाचे औचित्य म्हणूनच ही खास रेसिपी पुन्हा एकदा आपल्यासाठी .. आवडल्यास पुढे पाठवा.. प्रतिक्रिया द्या .. Damle's Kitchen ला Like करा ..
वडा पाव ( मुंबईचा ) . Recipe in marathi by chef Sameer Damle Pls Share this video with all your friendsSome of our More Recipesखेकडा भजी and Mini Bread Pakoda Recipe In Marathi By Chef Sameer Damle | Damle's Kitchen:ht...
https://youtu.be/WM6l7DCZe_M
चना चिली .. इंडो चिनी स्नॅक्स चा प्रकार ..
थोडासा वेगळा स्नॅक्स चा प्रकार, दुपारच्या भुकेला कुणीही खावा असा प्रकार ..
नेहमीचे पंजाबी छोले,चण्याची उसळ याला स्नॅक्स चा पर्याय म्हणून चांगला पदार्थ..
रेसिपी आवडल्यास Like,Share आणि Subscribe करा Damle's Kitchen ..
चना (छोले) चिली.. snacks recipe in marathi by Chef Sameer Damle ..
https://youtu.be/RRyePIFsK7Q
क्रिस्पी डाळ वडा .. झटपट तयार होणारा एक स्नॅक्स चा प्रकार, सणाच्या दिवशी पण करायला चालेल असा प्रकार ..
भजी, समोसे वगैरे पदार्थाना एक चांगला आणि थोडा पौष्टिक पर्याय आहे..
विशेष म्हणजे सर्व वयोगटात आवडेल असा ..
रेसिपी आवडल्यास प्रतिक्रिया जरूर कळवा, Like,Share आणि Subscribe करा Damle's Kitchen ..
क्रिस्पी डाळ वडा .. Recipe in marathi by Chef Sameer Damle ..
टोमॅटो सूप .. बहुतेक प्रत्येकाला रेस्टोरेन्ट च्या चवीचे टोमॅटो सूप आवडतं ..
पण गम्मत म्हणजे घरी केल्यावर तशी चव येत नाही.. तर मग हुबेहूब तश्याच चवीचे आणि पौष्टिक टोमॅटो सूप मी आज दाखवणार आहे..
रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा,तशी चव येण्यासाठी काही टिप्स आहेत..
साधारणपणे 15 मिनिटात संपुर्ण रेसिपी सहजपणे तयार होते व लगेचच संपते ..😋😊
Description Box मध्ये कृती,साहित्य व ब्रेड क्रम ची रेसिपी दिलेली आहे
रेसिपी आवडल्यास पुढे Share करा, Comments, Like आणि Subscribe करा Damle's Kitchen ..
टोमॅटो सूप .. Perfect Restaurant taste Soup recipe by Chef Sameer Damle .. Plz like , share and subscribe to Damle's kitchen and stay tuned to the channel for more such exciting recipes . Also watch the veg royal soup —https://youtu...
https://youtu.be/qgiIf2jvP9g
उकडपेंडी .. विदर्भातील एक अत्यंत आवडीचा न्याहारीचा पदार्थ, बऱ्याच जणांना हा प्रकार कसा करतात किंवा असतो हे माहीत नाही ..
नेहमीच्या त्याच त्या न्याहारीच्या पदार्थाना कंटाळला असाल तर हा पदार्थ एक उत्तम व पौष्टिक पर्याय आहे..
अतिशय सहज व घरातीलच जिन्नस वापरून तयार होतो,तुम्हालाही जरूर आवडेल ..
आवडला तर Comments,Like,Share आणि Subscribe जरूर करा Damle's Kitchen ..
उकडपेंडी .. Recipe in Marathi by Chef Sameer Damle .. Plz share , like and subscribe to Damle's kitchenAlso watch Paneer chili recipe by chef Sameer Damle in marathi . https://youtu.be/Ls7f_Sh2Ha0मिरची वडे — An ...
https://youtu.be/lMQlhygNOvY
#पालकपुरी व डाळीची चटणी .. भरपुर पौष्टिक व एकमेकास पूरक पदार्थ ..
पुरीबरोबर डाळीची चटणी म्हणजे खाणाऱ्याची चंगळ .. पौष्टिकते बरोबर पोटभर आनंद ..
लहान मुलांसाठी कोणत्याही वेळेच्या भुकेला उपयुक्त पदार्थ ..
तर रेसिपी शेवट पर्यंत बघा, आवडल्यास प्रतिक्रिया जरूर द्या, Like Share आणि Subscribe करा Damle's Kitchen ..
https://youtu.be/Ls7f_Sh2Ha0
पनीर चिली ..( Dry and Wet ) .. सगळ्यांचा अत्यंत आवडता इंडो-चायनीज स्टार्टर/स्नॅक्स चा प्रकार..
दोनही प्रकारात आपण याला तयार करणार आहोत,चव पारंपरिक पण अजिनोमोटो शिवाय ..
रेसिपी शेवटपर्यंत बघा, लहान लहान टिप्स दिलेल्या आहेत, अत्यंत चविष्ट पनीर चिली चा दोनही प्रकारात आस्वाद घ्या, पण त्या आधी जरूर करून बघा,प्रतिक्रिया कळवा...
Like, Share आणि Subscribe करा Damle's Kitchen ..
पनीर चिली ( Dry and wet ).. Recipe in Marathi by Chef Sameer Damle ..
https://youtu.be/bCIy85_p9AY
गुळपापडी ची वडी .. बहुतेक सगळ्यांनी लहानपणी खाल्लेला हा अत्यंत पौष्टिक प्रकार ..
लाडू किंवा वडी या आकारात तयार होणारा प्रकार ..
अत्यंत कमी साहित्यात भरपूर पौष्टिक तत्व मिळतात,आणि थोड्याश्या भुकेलाही उपयुक्त आहेच ..
रेसिपी शेवटपर्यंत बघा,काही बारीक टिप्स दिलेल्या आहेत,
प्रवासात ही नेण्यास उपयोगी आहेत भरपूर टिकतात..
Like, Share आणि Subscribe करा Damle's Kitchen ..
गुळपापडी ची वडी .. Recipe in marathi by Chef Sameer Damle .. Like, share and subscribe to Damle's kitchen
https://youtu.be/EqIMaQFDCVM
मिरची वडे ... मिरची ची भजी आपण घरी नेहमीच करतो .. पण मिरचीच्या तिखटपणावर खाणारे अवलंबून असतात ..
पण हे वडे प्रत्येक जण खाऊ शकतील ..
लांब असलेली,कमी तिखट मिरची भरून तयार करण्यात आलेले मिरची वडे .. स्नॅक्स चा प्रकार
रेसिपी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा Damle's Kitchen ..
मिरची वडे .... Recipe in Marathi by Chef Sameer Damle .. Pls Share this video with all your friendsSome of our More Recipesखेकडा भजी and Mini Bread Pakoda Recipe In Marathi By Chef Sameer Damle | Damle's Kitchen:ht...
https://youtu.be/EknQgP13l9o
पालकाची ताक भाजी .. खूप कमी ज्ञात असलेली रेसिपी ..
एक अत्यंत पौष्टिक व झटपट तयार होणारी भाजी ..
पालक, ताक आणि हिंगाची फोडणी इतकेच सोपे आहे पण करून तर बघावीच लागेल तर जरूर करून बघा आणि अभिप्राय कळवा ..
Share, Like आणि Subscribe करा Damle's Kitchen ...
पालकाची ताक भाजी .. Recipe in Marathi by Chef Sameer Damle .. Pls Share this video with all your friendsSome of our More Recipesखेकडा भजी and Mini Bread Pakoda Recipe In Marathi By Chef Sameer Damle | Damle's Kitchen:ht...
आटेकी मठरी ... मैद्याच्या ऐवजी कणकेपासून तयार केलेला प्रकार ...
Perfect tea time Snacks for every age group..
जरूर करुन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ...
Like , Share आणि Subscribe करायला विसरू नका
आटेकी मठरी .. Recipe in marathi by Chef Sameer Damle .. Pls Share this video with all your friendsSome of our More Recipesखेकडा भजी and Mini Bread Pakoda Recipe In Marathi By Chef Sameer Damle | Damle's Kitchen:ht...
मूग डाळ कचोरी.. लवकरच आपल्यासाठी घेऊन येतो आहे.. अप्रतिम सारण चव,कुरकुरीत पारी आणि मजाच मजा..
Restaurant style Mutter Paneer at home. Recipe in marathi by chef Sameer Damle. Video edited by ---- Arnav Bhombe. Plz like , share, and subscribe. And for more such exciting videos stay tuned to Damle's kitchen
No one can say No.. Bcoz it is Chana Samosa.. Perfect recipe of Crispy Samosa and तर्री With chana on top of it.. mouthwatering for me also.. If you like please Share and Subscribe... Damle's Kitchen.. https://youtu.be/3R5J3Kq52r4
Chana Samosa . Recipe by chef Sameer Damle in marathi .Edited by Arnav Bhombe Don't forget to like , share, and subscribe
Tomorrow a new healthy and interesting snacks recipe will be uploaded on YouTube at 10:30am ...
Healthy and tasty recipes