Kunal jatkar

Kunal jatkar

अध्यक्ष , यवतमाळ तालुका युवक काँग्रेस

14/01/2022
15/11/2021

यवतमाळ ते आर्णी मार्गांवर जे ट्राफिक (वाहतूक )पोलीस वाहतूक रोकून जे दंड वसुल करून राहले कधी कधी कोण्या गरीब व्यक्तीकडे पैसे नसतात त्याला हॉस्पिटल मध्ये जायचे गरजेचे असते तरी हे वाहतूक पोलीस नियम दाखवून दंड वसुल करतात ते योग्य आहे कि अयोग्य आहे.....कमेंट्स करून सांगावे.......

06/11/2021

भावा बहिणीच्या जिव्हाळ्याची, सुगंधी साठवण ।
निरंजनी तेजाळले, भाऊरायाचे औक्षण ॥

भाऊबीज निमित्त सर्व बहिण - भावांना हार्दिक शुभेच्छा.

19/10/2021

आज रुई-तिवसा जिल्हा परिषद सर्कल मधील....वसंतनगर येतील अमोलभाऊ राठोड यांची यवतमाल तालुका युवक काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली .... माजी_जिल्हा परिषद उपाध्यक्ष- #बाळासाहेब_मांगूळकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी...यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती - रवीभाऊ ढोक....तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष,- कुणालभाऊ जतकर....आणि वसंतनगर मधील नागरिक उपस्तिथ होते.....

21/07/2021

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.

Yavatmal, Yavatmal : यवतमाळ: पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत वाढ करण्याची वाई ग्रामस्थांची मागणी; मुख्य कार 13/07/2021

*यवतमाळ : पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत वाढ करण्याची वाई ग्रामस्थांची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना युवक काँग्रेसचे निवेदन*

*https://public.app/s/PbqSx*

Yavatmal, Yavatmal : यवतमाळ: पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत वाढ करण्याची वाई ग्रामस्थांची मागणी; मुख्य कार Yavatmal, Yavatmal : यवतमाळ: पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत वाढ करण्याची वाई ग्रामस्थांची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां....

22/05/2021

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!
सध्या बाजारात उपलब्ध असलेली जास्त एमआरपीची इफकोची खतं (५० किलो बॅग ) कमी केलेल्या नवीन दरानुसारच मिळणार आहेत. दुकानदाराने अधिक किंमत लावल्यास त्याला हे दरपत्रक दाखवा, अन्यथा कृषी विभागाकडे तक्रार करावी!

01/05/2021

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा.
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.
सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्दिन

13/10/2020

संजयभाऊ राठोड साहेब (पालकमंत्री) परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे....शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्या...मित्रानो हा विडिओ शेअर करा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्यायला मदत करा......

27/09/2020

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष #श्री_सत्यजीत_दादा_तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

20/09/2020

केंद्र सरकारने जे तीन शेतकरी विधेयक आणले त्यात शेतकऱ्याचं नुकसान होणार यासाठी हा व्हिडिओ आहे,, आणि या विधेयक मध्ये फक्त कॉर्पोरेट कंपन्याचा फायदा होणार,,,

19/09/2020

केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि सुशिक्षित बेरोजगारांकडे केलेल दुर्लक्ष याचा जाहीर निषेध करतो,,

Website