Swarupa Shirke Ranade

Swarupa Shirke Ranade

अध्यक्षा, भा.ज.पा. युवती आघाडी, कोथरुड

Photos from Swarupa Shirke Ranade's post 26/02/2023

काहीही करा.. तरी आज कसब्यात कमळच फुलणार! कारण कसबावासी सूज्ञ आहेत!

#कसबा #कसबाविधानसभापोटनिवडणूक #कसब्याचा_गड_राखणार #कसब्याची_पसंत_रासने_हेमंत #कसब्यात_कमळच

Photos from Swarupa Shirke Ranade's post 26/02/2023

कायमचं ठरलंय! कसब्यात आज कमळच फुलणार!

#कसबा #कसबाविधानसभापोटनिवडणूक #कसब्याचा_गड_राखणार #कसब्याची_पसंत_रासने_हेमंत #कसब्यात_कमळच

23/02/2023

त्यांचे विचार ते किती उघडपणे मांडत आहेत बघा! महाराष्ट्राला जाणूनबुजून लावलेली जातीयवादी कीड कसब्याला पोखरू शकणार नाही. कसबावासी सूज्ञ आहेत.
कितीही प्रयत्न करा. कसब्यात कमळच.
#कसब्यात_कमळच #कसब्याची_पसंत_रासने_हेमंत #कसबाविधानसभापोटनिवडणूक #कसबा

23/02/2023

🚩*हिंदू माणसा जागा हो!* 🚩

*हिंदुत्वाचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात...*

यांना फक्त भाजपाला हरवायचं नाही तर *कसब्यातील हिंदुत्व संपवयाचंय !*
यांना फक्त भाजपाला हरवायचं नाही तर *कसब्यातील संघ विचारधारा संपवयाचीये !*
यांना फक्त भाजपाला हरवायचं नाही तर *कसब्यातील "पुण्येश्वर" संपवायचाय !*
यांना फक्त भाजपाला हरवायचं नाही तर *कसब्यातील मोदी विचार संपवायचाय !*

*संघ विचार, राष्ट्रवाद, पुण्येश्वर, हिंदुत्वावर शिंतोडे उडवणारयांना कसब्यातील स्वाभिमानी जनता मतपेटीतूनच विरोधकांची लायकी दाखवून देतील !!!!*

🌷🌷🌷*कसब्यात कमळच*🌷🌷🌷

#कसबा #पोटनिवडणूक #भाजपा

19/02/2023

#शिवजयंती 🙏🏻 #शिवाजी_महाराज
🙏🏻🙏🏻🙏🏻

17/02/2023

#शिवसेना #करेक्ट_कार्यक्रम

15/02/2023

#कसब्याची_पसंत_रासने_हेमंत #कसब्यात_कमळच #कसबा #विधानसभा #पोटनिवडणूक #हेमंत #रासने #भाजपा #कसब्याचा_गड_राखणार

24/01/2023

भारत मातेचे सुपुत्र, भारताच्या सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीचे महानायक,आझाद हिंद सेनेचे प्रणेते, संस्थापक तसेच"स्वातंत्र्य मागून नव्हे तर हिसकावून घ्यावे लागते"असे ठामपणे सांगणारे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांना
त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!🙏

22/01/2023
21/01/2023

*एक दिवस धर्मासाठी*
*हिंदु जनआक्रोश मोर्चा*

*धर्म युद्धात आमंत्रण द्यावी लागत नाही ज्याच इमान जिवंत आहे तो स्वतः हजर होतो...🚩*

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस (फाल्गुन अमावस्या) हा "धर्मवीर दिन" म्हणुन घोषित करावा.
तसेच गोहत्या / लव्ह जिहाद / धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपुर्ण देशात लागु करावा या मागण्यांकरीता आपण सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

*उद्या सकाळी ठिक ९ वा. बाईक रॅली ने श्रीमान सोसायटी येथून होईल* तरी सर्वांनी आपल्या टु-व्हिलर सहित उपस्थित रहावे.

आयोजक
सकल हिंदु समाज पुणे

आपली,
स्वरुपा शिर्के रानडे
युवती आघाडी अध्यक्षा, कोथरूड मतदारसंघ

19/01/2023

एक दिवस आपल्या भवितव्यासाठी.. आपल्या बांधवांसाठी.. एक दिवस धर्मासाठी.. येताय ना? #हिंदू_जनआक्रोश_मोर्चा
धर्मो रक्षति रक्षितः 🚩

15/01/2023

शुभ समयी संक्रमणाच्या देऊ आज वाण
हिंदूमनी हिंदुत्वाचा फुलवू स्वाभिमान ||
तीळगुळ देऊ घेऊ स्नेह एकीसाठी
भेदभाव मिटवू सारे राष्ट्रहितासाठी
राष्ट्र देवतेच्या चरणी ठेवू हेच वाण ||

संक्रांतीच्या मंगलमयी शुभेच्छा 🕉️
#तिळगुळ_घ्या_गोड_बोला ंक्रांति ंक्रांति_विशेष

‘राजकुमार’ से ‘तपस्वी’ बनने की कहानी, महल नहीं इन Container में गुज़रती है Rahul Gandhi की रातें 13/01/2023

गांधीजींना गरीब ठेवण्यासाठी भरपूर खर्च करावा लागत होता.
- सरोजिनी नायडू

त्यातलीच गरीबी दिसते आहे ही.. #तपस्वी_म्हणे 🙄

‘राजकुमार’ से ‘तपस्वी’ बनने की कहानी, महल नहीं इन Container में गुज़रती है Rahul Gandhi की रातें Join The Wire's Youtube Membership and get exclusive content, memb...

30/12/2022

माता केसरिणेरस्ति केसरिण्येव केवला ।
तथैव सम्पदं दैवीं दिव्यबीजात् प्ररोहति ।।

केसरी म्हणजे सिंह. सिंहाची आई खरोखर ही सिंहाचीच आई होती. सगळी दैवी संपत्ती तिच्याकडे होती म्हणूनच अशा दिव्य बिजाला तिने जन्म दिला. माननीय नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ🪷🙏🏻🪷

भावपूर्ण श्रद्धांजली. ओम् शांती 🙏🏻🪷🙏🏻

22/12/2022

पुण्याच्या भा.ज.पा च्या पहिल्या महापौर, कसबा मतदार संघाच्या आमदार आणि लोकमान्य टिळकांच्या पणतसून सौ. मुक्ताताई टिळक यांचे आज दुःखद निधन झाले.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

#मुक्ताताई_टिळक

14/12/2022

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय: |
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ||
- भगवद्गीता

#कर्मयोगी

Photos from Swarupa Shirke Ranade's post 12/12/2022

महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचं काम महाविकास आघाडी कायमच करत आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील मा. चंद्रकांत दादांवर झालेल्या
शाईफेकीचा #जाहीर_निषेध

मा. दादांनी त्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करूनही काही नालायक प्रवृत्तीच्या लोकांकडून हा नीच प्रकार घडवला गेला. या भ्याड हल्ल्याच्या मागील सुत्रधारांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पुणे शहर भाजपाच्या वतीने निदर्शने केली.

#शाईफेक #भ्याड #हल्ला #निषेध

Chandrakant Patil Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजप कोथरूड विधानसभा BJP Kothrud Vidhansabha

Photos from Swarupa Shirke Ranade's post 11/12/2022

भ्याडांनो... हिंमत असेल तर संविधानिक पद्धतीने चूक दाखवून द्या. वक्तव्याचा विपर्यास करून तोंडावर शाई फेकण्याचा भ्याडपणा करता. जाहिर निषेध.

10/12/2022

चंद्रकांत दादांवर शाईफेक. का? ते एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत म्हणून? ते नम्रपणे बोलतात म्हणून? त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करूनही त्यांनी कधी पोलिसात तक्रार केली नाही म्हणून? त्यांनी आव्हाडफेम सुडाचे राजकारण केले नाही म्हणून? त्यांनी राष्ट्रवादीच्या दादांसारखी टगेगिरी केली नाही म्हणून? ते कुणाला दमात घेत नाहीत म्हणून?

आहे हिम्मत "महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही", असे म्हणणाऱ्या पवारांवर शाई फेकायची? आहे हिम्मत छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे मागणाऱ्या राऊतांवर शाई फेकायची? आहे हिंम्मत धरणात मुतणाऱ्यांवर शाई फेकायची? आहे हिम्मत मम् भार्या समर्पयामि म्हणणाऱ्यांवर शाई फेकायची? आहे हिम्मत सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधींवर शाईफेक करण्याची?

सडक्या विचारांच्या राष्ट्रवादीने उभा महाराष्ट्र सडवला. विचारांची लढाई विचारांनी लढायची असते, हे तोंडाने बोलायचे. प्रत्यक्षात थेटरात जाऊन सिनेमे बंद पाडायचे. लोकांना बंगल्यावर बोलावून बेदम मारहाण करायची, हे यांचे धंदे. इशरत जहां यांच्यासाठी "भारत की बेटी" असते. तिच्या नावाने ऍम्ब्युलन्स फिरवल्या जातात. आणि खुलासा करूनही भाजपच्या एखाद्या नेत्यावर शाईफेक करण्यापर्यंत वातावरण बिघडवले जाते. ही यांची संस्कृती.

पवार साहेब, सुप्रियाताई समोर असताना कुणी कुणाला वाटाणा म्हटलं, कुणी कुणाला फुटाणा म्हटलं, टरबुजा म्हणून कुणाची हेटाळणी केली गेली, कुणी कुणाला माफीवीर म्हटलं, कुणी कुणाच्या मरणाच्या पोस्ट टाकल्या त्याचे स्क्रीन शॉट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र नासवण्याची मोहीम काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने हाती घेतलीच असेल, तर समोरच्या लोकांनीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याही नेत्यांनी आपल्या भोंग्यांना वेळीच आवरलेलं बरं. कायदेशीर मार्गाने तक्रारी करून न्याय मिळवायचा म्हटलं तर जामीन मिळवता मिळवता तुमच्या नाकी नऊ येतील.

Chandrakant Patil दादा
भाजप कोथरूड विधानसभा BJP Kothrud Vidhansabha

#भ्याड_हल्ला #निषेध

Photos from Swarupa Shirke Ranade's post 21/11/2022

आज राष्ट्र सेविका समिती च्या प्रथम प्रमुख संचालिका वं. मावशींचा स्मृतिदिन अर्थात संपर्क दिन.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻

17/11/2022

अशा अनेक श्रद्धा आजवर गेल्या.. आता आपण नुसतं चिडून चालणार नाही. इथून पुढे असं होणार नाही ही जबाबदारी फक्त १-२ लोकांची नाही तर संपूर्ण समाजाची आहे.घरात किशोरवयीन मुलींशी मोकळेपणाने संवाद हवा. L०v९ j!h@dहा काय विषय आहे हे मूळातून समजून घ्यायला हवं. कुटुंबाने एकत्र येऊन चर्चा करायला हवी. कालच मी या विषयावर सखोल माहिती देणाऱ्या २ पुस्तकांविषयी सांगितलं. ती पुस्तकं घरोघरी वाचली गेली पाहिजेत. आणि फक्त मुलीच हेरल्या जातात या गैरसमजात राहू नका. अनेक मुलांनाही यात फसवलं गेलं आहे, त्यांना दहशतवादी कृत्यांसाठी वापरण्यात आलं आहे. आता आपण पावलोपावली सजग राहिलं पाहिजे.

16/11/2022

आफताब या नराधमाने थंड डोक्याने श्रद्धा वालकर या आपल्या भगिनीचा जीव घेऊन तिचे ३५ तुकडे करून जनावरांना खायला घालून जो विकृतपणा दर्शवला आहे त्याच्या विरोधात Punit Joshi यांच्या अध्यक्षतेखाली कोथरुड विधानसभा मतदारसंघाने आयोजित केलेल्या ' आक्रोश सभेत ' व्यक्त झाले. धर्मजागरण ही आता काळाची गरज बनली असून ल*व जिहा*द सारख्या भयंकर घटनांवर कायमचा आळा बसावा यासाठी समाजाने संघटित होऊन ठोस पावले उचलायची अत्यंत गरज आहे.
#आफताब
Punit Shrikant Joshi भाजप कोथरूड विधानसभा BJP Kothrud Vidhansabha

12/11/2022

We are a 5.1k family now! Thank you so much for your support! 🙏🏻 #भाजपा

11/11/2022

सुपारी घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा ताईंनी घेतला समाचार!

कुत्रकरांना हीच भाषा समजते 👏🏻👏🏻

्रकार #एचएमवीपत्रकार

Photos from Swarupa Shirke Ranade's post 11/11/2022

पक्षनिष्ठांची मांदियाळी.. 🙏🏻
मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय भेट

09/11/2022

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अण्णा!💐👏🏻अण्णा जनमानसात अत्यंत लोकप्रिय आहेतच पण ते सोशल मीडियावरही तितकेच लोकप्रिय आहेत!इतकं भरभरून प्रेम मिळायला त्यांची कारकीर्दही तशीच प्रभावी आहे!आपल्याला उदंड आयुष्य लाभो,आपली कारकीर्द सदा बहरत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻

Photos from Swarupa Shirke Ranade's post 03/11/2022

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्राच्या रणरागिणी यांची निवड झाल्याबद्दल ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!!💐💐👏🏻👏🏻

21/10/2022

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।🪔🎆🕉️🙏🏻
आपणास व आपल्या कुटुंबियांस वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔🎆🕉️🙏🏻
- स्वरुपा शिर्के रानडे आणि परिवार

17/10/2022

किती पुस्तकं वाचली, ' लिहिली' यापेक्षा जे वाचलं, समजलं त्यातलं आचरणात किती आणलं याला जास्त महत्त्व आहे असं नाही का वाटत? अब्दुल कलामांच्या योगदानाबद्दल शंका उत्पन्न करताना आज त्यांना किती लोक कशासाठी ओळखतात आणि आपल्याला किती लोक कशासाठी ओळखतात याचा तरी विचार करायचा!

03/10/2022

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

28/09/2022

This is much needed and a very strong step by Modi Government. No one in India is above law and anti-national elements can’t be tolerated or repeated ever again!

28/09/2022

म्हणजे PFI धर्मांध आहे हे मान्य करताय तर! आणि सनातन नंतर नाईलाजाने जोडावा लागलेला इतर कळतो आम्हाला! या सदरात येणाऱ्यांच्या विरोधात पुरावे सापडलेत का तुम्हाला? पत्रकार आहात ना, मग (फेकलेली हाडं चघळण्यापेक्षा) सत्य समोर आणणं ही जबाबदारी आहे तुमची!

27/09/2022

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्य भिधीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
श्री श्री सारदा माँ 🙏🏻🪷🙏🏻

कालपासून सुरू झालेल्या नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आई जगदंबेची अखंड कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर राहो. सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🌼

#नवरात्रि

24/09/2022

महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री, कोथरूड मतदारसंघाचे आमदार व आमचे मार्गदर्शक
मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांची पुणे शहर व जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💐🙏🏻
पुणे शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सदैव कार्यरत, दिलदार, जनसेवेस तत्पर व दूरदृष्टी असलेले आमचे आदरणीय दादा यांची सुयोग्य निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!!
Chandrakant Patil दादा #पालकमंत्री Punit Joshi

Photos from Swarupa Shirke Ranade's post 21/09/2022

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांची भाजपा महाराष्ट्र महिला निती निर्धारण व सक्षमीकरण ‘प्रदेश संयोजक’ पदी नियुक्ती करण्यात आली. मनःपूर्वक अभिनंदन ताई!!!🎉👏🏻 पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 👏🏻💐

21/09/2022

The New North East!

September edition of magazine is now LIVE!

Compendium of essays explores North-East India's growth from era of neglect to 8 yrs of unparalleled growth

Edition also carries excerpt of special interview with Manipur CM Sri N.Biren Singh Ji

Must read https://bjym.org/wp-content/uploads/2022/09/BJYM-Magazine-Sep-2022.pdf

19/09/2022

मित्र, मार्गदर्शक, सहकारी आणि संघटन कौशल्य, अफाट जनसंपर्क कामातील सातत्य यामुळे आपले वेगळे स्थान निर्माण केलेले कोथरुड मंडलाचे अध्यक्ष Punit Joshi जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 👏🏻💐यशस्वी कारकिर्दीची घौडदौड अशीच सुरू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

18/09/2022

पुणे शहराचे महापौर म्हणून तुम्ही केलेल्या कामाची साऱ्या देशाने दाखल घेतली. तुमच्यातला कार्यक्षम नेता, कामातील सातत्य आणि सचोटी साऱ्यांनीच अनुभवली आहे. आपली भाजपा प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
भावी वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा आण्णा!👏🏻💐
काल अण्णांची भेट घेऊन युवती आघाडी तर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या.

Website