sandip.uge

sandip.uge

फुले, शाहूं, आंबेडकर विचार हाती घेऊ चल?

13/07/2022

गुरूर्ज्योति गुरूर्शाहू: गुरूर्देवो भीमराय ।
गुरूर्साक्षात छत्रपती तस्मै श्री संविधान नमः ।।

07/02/2022

तू फुंकला जरी
तरीही तुझे थुंकणेच दिसेल ...

तू शिंकला जरी
तरीही तुझे भुंकणेच वाटेल ...

तू दे कितीही आभाळमाया
ह्या समाजावर
तरीही तुझा तिरस्कारच भासेल...

संदिप उगे.

06/02/2022

It is very easy to get rid of the society which is stuck in Brahmanism, but the dirt planted in their heads cannot be removed.

Sandip uge ...

05/02/2022
15/08/2021

बाप माणूस....

💕 #बाप

Website