Shivsena for Maharashtra
शिवसेना फॉर महाराष्ट्र | Shivsena for Maharashtra | Team Eknathji Shinde | Work updates of CMO
मंत्रीमंडळ निर्णय ...
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून दिव्यांगांना तीनचाकी सायकल, कम्युनिटी मेडिकल कीटचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
अनाथांची माय,
थोर समाजसेविका,
पद्मश्री सिंधुताई सपकाळ
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिवादन.
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Shivsena - शिवसेना
श्री मलंगगड हरिनाम सप्ताह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहून वारकरी बांधव भगिनींशी संवाद साधला.
शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले*
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
*प्रथम तुला वंदितो कृपाळा*
गजानना गणराया...
महाराष्ट्रातील तमाम बंधू - भगिनींनो ....
नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
राज्यभरात घोंगावणार शिवसेनेचे भगवे वादळ...
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राज्यव्यापी 'शिवसंकल्प अभियान' राबविण्यात येणार आहे.
*भगवा के झंडे पुरे देश में लगाओ*
*कर लो तयारी देखो आ रहे भगवाधारी*
*शिवसंपर्क अभियान*
राज्यभरात शिवसंकल्प अभियान राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केले.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयएनएस इम्फाळ युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर क्रीडा संकूल येथे आयोजित करण्यात आलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
एमपीएससी व अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून नववर्षाची भेट
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना Dr Shrikant Eknath Shinde
एमपीएससी व अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून नववर्षाची भेट
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना Dr Shrikant Eknath Shinde
*'अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिव्हल'* या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली.
*'अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिव्हल'* या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली.
श्री #दत्तजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
Shivsena - शिवसेना
विशेष मुलांसाठीच्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !
Shivsena - शिवसेना
#नाताळ
"राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूने भक्कमपणे उभे !"
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा जनतेशी संवाद
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना
ठाणे शहरातील किसन नगर परिसरात श्री आयप्पा स्वामी मंदिराचा उत्सव असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या मंदिराला भेट देऊन श्री आयप्पा स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले.
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना
“मराठीचं 'रिंगाण' समृद्ध करणारी कामगिरी”
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतला. राज्यातील आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असून जनतेने घाबरण्याचे कारण नाही. आगामी सण, नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना
"मराठा आरक्षणाचा शब्द पूर्ण करणारच, अण्णा साहेबांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही."
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना
#मराठा_आरक्षण #शिवसेना
शेतकरी हा विषय फक्त कृषि खात्याशी संबंधित नाही तर . . .
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra Shivsena - शिवसेना
#शेतकरी #विधानसभा #महाराष्ट्र #सरकार
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करतं पण . . .
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra Shivsena - शिवसेना
#शेतकरी #विधानसभा #महाराष्ट्र #सरकार
शेतात पिकं तरारली तर मुखावर येणारं हसू आणि मातीमोल झाली तर येणाऱ्या अश्रूंची मला पूर्ण जाणीव आहे.
#शेतकरी #विधानसभा #महाराष्ट्र
“पदाने मोठे होण्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी धावून जाणे हे मला जास्त महत्वाचे वाटते.”
- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे.
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना