Shri Rupesh Pawar Foundation

Shri Rupesh Pawar Foundation

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Rupesh Pawar Foundation, Youth Organization, .

15/11/2021
15/10/2021

*दसरा... असत्यावर सत्याने विजय मिळवण्याचा दिवस* फक्त आजच नाही तर मला कायम सोनेच हवे विचारांचे... आपल्या आजवरच्या अनुभवातून वागण्यातून/जगण्यातून जे बरंवाईट विचार समाजासमोर आजवर ठेवलेत, त्यातून काही सोन्यासारखे विचार व मार्गदर्शन आपल्याकडून नेहमीच मिळाले आहे. ते कायम मिळेल अशी अपेक्षा आहे व हेच माझ्यासाठी सोनं... दसरा सण मोठा... नाही आनंदाला तोटा! तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून विजया दशमी व दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, व उज्वल यशाचे जावो, तुम्ही माझ्यासाठी सोनंच रहाल फक्त विचारांचे सोने घ्या व द्या, व सोन्यासारखेच रहा... *रुपेश अशोक पवार*
संस्थापक
*SRP FOUNDATION*

12/10/2021

NEW INCOME PLAN FOR ENQUIRY WHATSAPP ME 9702266362

13/09/2021

Hii frinds मला एक संकल्पना सुचली आहे
आपण प्रत्येक काणे जर प्रत्येक रविवारी 100 रुपये जमा केले तर आपल्या ग्रुप मध्ये जे कोणी अडचणीत असतील त्यांना आपण मदत करू शकतो हे पैसे तुम्हाला जो योग्य वाटतो त्याचा अकाउंट ला जमा करा जेणे करून एखाद गरजु व्यक्ती ला हातभार तरी लागेल तुमचं सर्वांच मत काय आहे सांगा मला 🙏🙏
Account ला जमा केल्यानंतर screenshot ग्रुप वरती अपलोड करा.

Telephone

Website