Namrata Ravi Gharat

Namrata Ravi Gharat

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Namrata Ravi Gharat, Politician, .

Photos from Namrata Ravi Gharat's post 21/06/2024

ठाणे (प) घोडबंदर रोड परिसरातील वाघबीळ येथील भूमी एकर्स येथे लिना कमलेश पितळे यांच्या Aesthetic Family Salon चा उद्घाटन सोहळा माझ्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी लिना पितळे व त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील व्यवसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

21/06/2024

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

21/06/2024

सर्व माताभगिनींना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

#वटपौर्णिमा

19/06/2024

तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !

18/06/2024

वीरांगना, स्त्री शक्तिचे प्रेरणास्थान महान स्वतंत्रता सेनानी राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी दिनी कोटी कोटी अभिवादन..

17/06/2024

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!!

17/06/2024

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

10/06/2024

देशाचे सक्षम नेतृत्व आदरणीय मा. नरेंद्र मोदी साहेब यांची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..

Narendra Modi

09/06/2024

थोर क्रांतिकारक, आदिवासी समाजाचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

06/06/2024

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आमचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनी कोटी कोटी नमन आणि मानाचा मुजरा.

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

जय भवानी, जय शिवराय!

05/06/2024

ठाणे महानगरपालिकाचे जेष्ठ नगरसेवक मा.श्री. देवरामजी भोईर साहेब आपणांस उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

05/06/2024

जागतिक पर्यावरण दिन !

आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे व त्याचा समतोल राखणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी कटिबद्ध होऊया, झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा योग्य समतोल राखूया !

05/06/2024

श्री. नरेशजी म्हस्के साहेब यांची ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!

Naresh Mhaske Pratap Sarnaik

28/05/2024

महान समाजसुधारक, लेखक, कवी देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

27/05/2024

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!

27/05/2024

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षातील सहचारिणी, त्यांच्या प्रत्येक निर्णयात खंबीर साथ देणारी माऊली, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#रमाई

23/05/2024

सर्वांना बुद्ध पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा!
#बुद्धपौर्णिमा

21/05/2024

यशवंत व्हा.. किर्तीवंत व्हा..!!
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन.💐💐
पुढील उज्वल भविष्याकरिता मन:पुर्वक शुभेच्छा...!!

16/05/2024

शिवसेना महिला सेना विधानसभा प्रमुख ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्र, विहंग चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षा, ठा.म.पा. मा. नगरसेविका सौ. परिषाताई प्रताप सरनाईक आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!

Parisha Sarnaik

14/05/2024

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदरणीय डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

14/05/2024

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

12/05/2024

#आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही..!
#मातृदिन निमित्त सर्वांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा..!

Photos from Namrata Ravi Gharat's post 11/05/2024

ठाणे लोकसभाचे महायुतीचे उमेदवार श्री. नरेश म्हस्के साहेब यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ठाणे घोडबंदर रोड परिसरातील वाघबीळ गाव येथे घरोघरी जाऊन महायुतीचे उमेदवार श्री. नरेश म्हस्के साहेब यांचे परिचय पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी आपले महायुतीचे उमेदवार श्री. नरेश म्हस्के साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Pratap Sarnaik Naresh Mhaske Parisha Sarnaik Ravindra Phatak Purvesh Pratap Sarnaik

10/05/2024

अक्षय तृतीया निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!!!
#अक्षय्यतृतीया

01/05/2024

आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन !
१९६० साली आजच्या दिवशी आपल्या महान महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे राज्य घडवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०८ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांना विनम्र अभिवादन ! आज भारत देश विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे, त्यात आपल्या महाराष्ट्राचं सर्वात मोठं योगदान आहे. सर्व महाराष्ट्रीय बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

जय महाराष्ट्र !

#१मे #महाराष्ट्र_दिन ाराष्ट्र #महाराष्ट्र

27/04/2024

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#संकष्ट_चतुर्थी

25/04/2024

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री. #प्रताप_सरनाईक साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!

Pratap Sarnaik

23/04/2024

"हनुमान जन्मोत्सव" निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!

21/04/2024

सत्य आणि अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक भगवान महाविर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!

17/04/2024

थोर शिक्षणतज्ज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती व प्रथम उपराष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन‌‌..!

Videos (show all)

रामकृष्ण प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्री उत्सव 2022 - दिवस 9
रामकृष्ण प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्री उत्सव 2022 I दिवस 7 II आयोजक : श्री. रवि घरत व श्री. अमर घरत
रामकृष्ण प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्री उत्सव 2022 I दिवस 7 II आयोजक : श्री. रवि घरत व श्री. अमर घरत
रामकृष्ण प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्री उत्सव 2022 I दिवस 7
सर्व नागरिकांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा !!#Holi #holi2022

Website