Ortho Homio Pain Go Away
Homoeopathy is better known for ending health problem permanently and completely, the same is proven for Ortho complaints
वातरोग ,सांधेवात आणि होमिओपॅथी ..डॉ बी.एस.हाके अंबाजोगाई
शरिरामधे होणार्या वेदना ज्या नसांशि निगडित आहेत, हाडांशी निगडित, स्नायू यांच्या शी निगडित हे सर्व दुखने जवळपास वातरोग आणि सांधेवात यांचे प्रकारामधे येत असतात आणि यांवर सरसकट वेदनाशामक औषधी म्हणजे परिस्थितीत काही अंशी आटोक्यात आणणे होय, परंतु यांचे अनेक प्रकार आहेत आणि होमिओपॅथी मधे त्यांचे वेगवेगळे औषध उपचार आहेत ते व्यक्ती आजारमुक्त करत अहेत .
(१)मार लागल्याने होणारा वात: जखम होते ती बरी झाल्यानंतर त्या भागातील होणार्या वेदना
(२) आमवात :या प्रकारचा वातरोगामधे पोटातील आम (Mucous) वाढतो या नंतर सांधे दुखणे सुरू होते
(३)संधेवात : रक्त रिपोर्ट मधे मिळणारा वात (RA factor ) ह्या मधे सांध्यांच्या हलचाली कमी होत जातात तसेच सांधे-व्यंग वाढत जाते
(४)चीकुन गुनीयामधे व नंतर होणारा वात : रोग प्रतिकार शक्ती कमी असणे अशा वेळी विषानु संसर्ग होतो तो ढास चावण्यातुन होतो आणि त्या व्यक्तीच्या शरीरातील कोण कोणते सांधे अशक्त आहेत एक, दोन, त्या ठिकाणच्या सांध्यांचे चे अवयव आहेत ते आधू होतात व दिर्घकाळ त्रास देतात अगदी वेदनाशामक घेवून किडणी कार्य बिघाड होऊपर्यंत हा वात वाढत जातो
(५)टाच वा पायाचा अंगठा पासुन वर वाढत येणारा वात : सुरुवात ही शरीराच्या पायांकडे होते व वरचेवर एक एक सांधा बाधा होते व वर माणेपर्यंतचे सांधे दुखणे सुरू होते
(६)कँल्शियम कमतरतेमुळे होणारा वात: या मधे कँल्शियमच्या अनियमितता होतात ज्यामुळे महत्त्वाचे हाडांमधिल कँल्शियम कमी होतो(osteoporosis) तर त्याच वेळी नको त्या ठिकाणी साचतो (Osteophytes)
(७)व्हिटामीन्स कमतरतेमुळे होणारा वात : या मधे प्रामुख्याने व्हीटामीन डी व बी कॉम्प्लेक्स कमी होतात व हाडे आणि सांधे झीज भरुण निघण्यास असमर्थ होतात व दिवसेंदिवस सांधे अशक्त होतात
(८) नसांच्या कमजोरी मुळे होणारा वात : शरीरामधे मेंदूचे जे जाळे पसलेले असते ते नसांमार्फत कार्य करत असते आशा वेळी मेंदुची कार्यक्षमता जशी बिघडते वा कमी होते त्या प्रमाणे सांधे अशक्त होत जातात, यांमधे साधारणपणे
(अ) शरीराची एक बाजू दुखणे
(ब) कमरेच्या वर डावी बाजू दुखणे व कमरेखाली उजवी बाजू दुखणे
(क) कमरेच्या वर उजवी बाजू दुखणे व कमरेखाली डावी बाजू दुखणे
होमिओपॅथी ने अशा प्रकारच्या सर्व वातरोगांवर ईलाज उपलब्ध आहे व अनेक रुग्णांना स्पेशलाईज् वैयक्तिक औषधोपचार हे वैयक्तिक रूग्ण इतिहास यांवरुण दिले जातात
-डॉ बाळासाहेब शेषराव हाके होळकर
तळ मजला, गंगणे काँम्पलेक्स,
योगेश्वरी नुतन प्राथमिक विद्यालय समोर
अंबाजोगाई
९५५२४३२४४७
७७९८२५३४५७