I Love Dhule
Dhule is a city located in the Dhule District in northwestern part of Maharashtra state, India known as West Khandesh.
Situated on the banks of Panzara River, Dhule is the regional headquarters of MIDC, RTO, and MTDC.
मुंबई - आग्रा highway, इस्लामी ढाबा जवळ भीषण आग
धुळे टोल नाका
धुळे- एमाआयडीसी मधील मधुर तेल कंपनीला भिषण आग.
नालंदा हॉटेल, धुळे जवळ गॅस टँकर पलटी झाल्याने गॅस गळती झालेली असून सदर गॅस गळतीमुळे जीवाला धोका असल्याने सदर वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आले त्यामुळे चाळीसगाव चौफुली ते पारोळा चौफुली पर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांसाठी वाहतुकीचे मार्ग चाळीसगाव चौफुली वरून गावातून वळविण्यात आलेले आहे. सदर अपघातग्रस्त गॅस टँकर जवळ कोणीही जाऊ नये...काळजी घ्यावी !!! धन्यवाद.
चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन दिनांक 11 एप्रिल पासून दिवसातून चार वेळेस धावणार
चाळीसगाव येथून
❇️पहिली फेरी सकाळी 6:30 वाजता.
❇️दुसरी फेरी 9:30 वाजता.
❇️ तिसरी फेरी दुपारी 12:55 वाजता.
❇️चौथी फेरी सायंकाळी 5:30 वाजता.
धुळे येथून
❇️पहिली फेरी
सकाळी 07:35 वाजता.
❇️दुसरी फेरी 11:30 वाजता
❇️ तिसरी फेरी 3:30 वाजता
❇️चौथी फेरी सायंकाळी 7:20 वाजता
Dhuliya paach kandil pe aag lagi...
2 ghante tak nahi bujhi...
Kya aap ko pata hai ?
Dhuliya me Dmart ki Opening ho chuki hai.
Niche diye gaye photos dekhiye pehle hi din kitni bheed jama hui, number laga k log entry kar rahe hai.