Shree Shivaji Raje Charitable Trust Ahmedabad

Shree Shivaji Raje Charitable Trust Ahmedabad

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Shivaji Raje Charitable Trust Ahmedabad, Religious organisation, .

03/02/2021
Photos from Amol Dhabdage's post 20/07/2020
05/05/2020

🚔👮🏻✌🏻 "कोरोना वॉरियर्स द्वारा देशहित में किए जा रहे सहयोग एवं समर्पण के लिए हम आप सभी का धन्यवाद एवं आभार प्रकट करते है।" 👮🏻‍♀🚓👏🏻

08/04/2020

🚩🚩🚩🚩🚩

08/04/2020

🚩🚩🚩🚩🚩🙏Jay Shri Ram 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏Jay Shri Ram 🙏🚩🚩🚩🚩

Photos from Shree Shivaji Raje Charitable Trust Ahmedabad's post 02/04/2020

🚩👏 #श्री छत्रपति #शिवाजी राजे #चेरिटेबल ट्रस्ट ( # अहमदाबाद गुजरात )।। #एक #हात #मदतीचे ।। आपले #सहकार्यचे।👏 #मानव सेवा #हीच प्रभू #सेवा ।। #संकट परिस्थिती मध्ये सेवा करणे हेच आपले खरे धर्म* ।। जय जिजाऊ जय शिवराय ।। जय शंभूराजे ।।🚩🚩🚩👏👏👏

🙏 श्री छत्रपति शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद गुजरात
राष्ट्रीय अध्यक्ष अमोल धबडगे
Mo-84880 16666

02/04/2020

देश-प्रदेशवासियों को रामनवमी की बधाई एवं मंगलकामनाएँ..!

—भगवान राम आप सभी को सुख, शांति एवं सम्पदा देकर आपको उत्तम स्वास्थ्य और उच्चतम आदर्शों से परिपूर्ण रखेंगे...
🚩🚩राष्ट्रीय अध्यक्ष🚩
🚩💐अमोल धबडगे💐🚩
श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद।

22/03/2020

For any health related query call at Ministry of Health & Family Welfare, Govt. of Indias 24*7 control room number 01123978046 or email at [email protected]

15/03/2020

श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद,
द्वारा जनहित में जारी... 🙏🙏

राष्ट्रीय अध्यक्ष
अमोल धबडगे
#श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद.

Photos from Shree Shivaji Raje Charitable Trust Ahmedabad's post 10/03/2020

श्री छत्रपती शिवाजी राजे चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद गुजरात🚩 की ओर से सभी को होली की हार्दिक शुभकामनायें 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 💐 जय भवानी 💐जय शिवराय 💐जय शंभुराजे 💐जय भीम

20/02/2020

⛳जय भवानी ⛳ ⛳जय शिवराय ⛳

⛳श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद, गुजरात राज्य 👑

👑श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट कडुन गुजरात राज्यात अहमदाबाद शहरात एकदम भव्य स्वरुपात आणी खुपच जल्लोषात आपल्या ट्रस्टचे सवॅ कट्टर शिवभक्तांन कडुन ⛳श्री छत्रपती शिवाजी महाराज⛳ जन्म जयंती साजरी करण्यात आली तरीही रैली आणि कार्यक्रमात आपल्या ट्रस्टचे सवॅ शिवभक्तांनी आपले आराध्य दैवत👑 श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 👑 390 वर्षापासून कायम असलेली प्राणप्रतिष्ठा जपून ठेवुन कार्यक्रमात सहभागी होवुन आपल्या ट्रस्टची शोभा वाढवली म्हणून ⛳श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट ⛳ तुम्ही सवाॅचें मनापासून खुप खुप आभारी आहे तरीही तुम्ही सवाॅचें ट्रस्ट वरती अशच निस्वार्थ प्रेम आणी विश्वास कायमस्वरूपी राहील अशी नम्र विनंती करतो.................⛳

⛳जय भवानी ⛳ ⛳जय शिवराय ⛳

⛳ निवेदक ⛳

⛳ श्री अमोलभाऊ धबडगे ⛳
⛳राष्ट्रीय अध्यक्ष⛳
⛳श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट⛳

⛳श्री श्रीकांत भाऊ भंडारे ⛳
⛳राष्ट्रीय उपाध्यक्ष ⛳
⛳ श्री छत्रपती शिवाजी राजे चेरिटेबल ट्रस्ट ⛳

18/02/2020

💐💐🚩🚩19 Fab 2020🚩🚩💐💐💐

Photos from Shree Shivaji Raje Charitable Trust Ahmedabad's post 16/02/2020

🚩🙏जय भवानी 🙏🚩
🚩🙏🙏जय शिवाजी 🙏🙏🚩
निमंत्रण पत्र
स्नेही स्वजन,
अब समय आ गया है, उन स्वर्णिम एवम गौरवशाली पलों की यादों को पुनः ताजा करके आल्हादित होने का जब हमारे महाराज छत्रपति शिवाजीराजे का जनमजयंती महोत्सव होता है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी हम अपने समारोह को भरपूर प्रसन्नता एवम उल्लास के साथ मनाने जा रहे हैं परंतु अबकी बार व्यवस्थाओं एवं तैयारियों के साथ- साथ सांस्कृतिक कार्यक्रमों में भी सदस्यों के उत्साह जनक एवम रचनात्मक सहभागिता से समारोह की भव्यता में चार चाँद लगने वाले हैं। समारोह की भव्यता एवम पूर्णता आपकी गरिमामयी उपस्थिती के बिना फीकी रहेगी अतः पूरे परिवार के साथ आप सबकी उपस्थिती निवेदित है- अपेक्षित है..
चलो करें हम तीर्थ वन्दना, अवसर बड़ा महान है
जहाँ जीव को मिले शान्ति, वही तीर्थ स्थान है”🚩🚩 श्री_छत्रपती_शिवाजी_राजे_चेरिटेबल_ट्रस्ट_अहमदाबाद_गुजरात 🚩🚩

03/02/2020

#३ फेब्रुवारी १६६१
कारतलबखानाचा उंबरखिंडीत पराभव करून शिवरायांनी
राजगडावरून कोकणाकडे प्रस्थान केल
#३ फेब्रुवारी १६७०
राजगडावरून कोंढाणा घेण्याची जय्यत तयारी झाली.
शिवछत्रपतींचा आणि माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानाजी
मालुसरे, शेलारमामा आणि सूर्याजी मालुसरे
मावळ्यांच्या तीन तुकड्या घेऊन कोंढाणा घेण्यासाठी
४ फेब्रुवारी च्या रात्री तयारीनिशी बाहेर पडले.
ेब्रुवारी १६८९

Photos from Shree Shivaji Raje Charitable Trust Ahmedabad's post 02/02/2020

विघानगर वस्त्त्राल में शिव जयंती की तैयारी के लिए विचार विमर्श करते हुए... 💐💐💐

01/02/2020
31/01/2020

_*२६ जानेवारी १९५० स्वतंत्र गणतंत्र भारताची शिवरायांना उत्तुंग मानवंदना...*._🙏🚩

२६ जानेवारी १९५० रोजी मद्रास येथून जारी झालेले पहिले पोस्टकार्ड शिवरायांच्या नावाने.. या पोस्टकार्डवर “First Day Cover Republic of India by Indian Post and Telegraph” अशी नोंद आहे....

तिकिटावर “Inaugural Jan26,1950” असे नमूद केले आहे आणि कव्हर च्या उजव्या बाजूस मोठ्या आकाराचे “छत्रपती शिवाजी महाराजांचे” चित्र आहे...

शिवरायांच्या महान कार्याचा जाज्वल्य अभिमान फक्त महाराष्ट्राला नव्हता तर संपूर्ण भारताला होता हे सिध्द करणारी हि घटना होय.....

----------------
जयहिंद...🇮🇳

31/01/2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की पुण्यतिथि पर उन्हें भावभीनी श्रद्धांजलि एवं कृतज्ञतापूर्ण नमन।

मुझे विश्वास है कि हम सभी भारतवासी बापू द्वारा बताए गए रास्ते पर चलकर समाज के उत्थान और नए भारत के निर्माण में अपना योगदान करने के लिए सदैव प्रेरणा प्राप्त करते रहेंगे।

30/01/2020

Happy birthday🎂🎁🎉👑 Akashbhau🙏🙏🙏

30/01/2020

Happy Birthday Vijaybhau... 💐💐💐

30/01/2020
30/01/2020

#३० जानेवारी १६८०
छ. शिवाजी महाराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम
अहोरात्र करत होत्या,
इंग्रजांच्या तोफा आग ओतत होत्या, इंग्रजांचा प्रचंड खर्च होत होता.
मराठ्यांच्या देशी सरपाट्या,
लहान होड्या इंग्रजांना १२ महिने चकवत होत्या आणि तरी सुद्धा
आम्ही बेट देणार नाही असे बेटावरील मराठे इंग्रजांना व सिद्धीला
ठणकावून सांगत होते. अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला
दौलतखान आरमारासह पोहोचला यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी
लागली.

#३० जानेवारी १६८१
संभाजी महाराज यांनी बुन्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा
व इतर सतरा पूरे लुटून अलोट संपत्ती मिळविली.
त्यावेळी बुन्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न
करताच बुन्हाणपूरचे दरवाजे बंद करून घेतले

26/01/2020

🚩श्री छत्रपती शिवाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद गुजरात के राष्ट्रीय अध्यक्ष अमोल धबडगे की तरफ से समस्त देशवासियों को 71वे गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ🚩🙏🙏

23/01/2020

🚩🚩💐💐महाराष्ट्राचे ज्वलंत नेतृत्व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!🚩🚩🚩💐💐

Videos (show all)

🚩🚩🚩🚩🚩🙏Jay Shri Ram 🙏🚩🚩🚩🚩
Amolbhau🚩🚩
🚩Jay Bhavani 🙏Jay Shivaji💐

Website