MPSC - मामा

MPSC - मामा

🧿(MPSC)🧿 महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

Telegram: Contact @focustcsibps 21/07/2023

🔸🔸🔸🔸🔸🔸

🎯 #गायत्री #मंत्र #कोणत्या #वेदात #आहे?

*A▪️ #ऋग्वेद

*B▪️ #यजुर्वेद

*C▪️ #सामवेद

*D▪️ #अथर्वदेव

👇
👇
👇
👇
👇
👇
👉⭕ Join with us
https://t.me/focustcsibps
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👉✅ A ▪️ #ऋग्वेद ✅

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

Telegram: Contact @focustcsibps

Telegram: Contact @focustcsibps 16/07/2023

🪩🪩🪩🪩🪩🪩🪩

🔮 #जगाच्या #एकूण #भूभागापैकी #किती #टक्के #भूभाग #क्षेत्र #भारताने #व्यापले #आहे

*A🔹6.78%

*B🔹3.78%

*C🔹2.41%

*D🔹17.5%

👇
👇
👇
👇
👇
बरोबर उत्तर खाली आहे
⭕ जॉईन with us 👉🏻 https://t.me/focustcsibps
👇
👇
👇
👇
👇
👇
👉✅ *C🔹2.41%* ✅

🪩🪩🪩🪩🪩🪩🪩

Telegram: Contact @focustcsibps

Telegram: Contact @focustcsibps 15/07/2023

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

🎯 #पत्नी #या #शब्दास #समानार्थी #नसलेला #शब्द #कोणता #आहे

*A🔹 #बायको*

*B🔹 #कांती*

*C🔹 #जाया*

*D🔹 #दारा*

👇
👇
👇
👇
👇
*बरोबर उत्तर खाली आहे
⭕ *जॉइन करावे आपलेच चॅनल आहे 👉
https://t.me/focustcsibps
👇
👇
👇
👇
👇
👇
👉✅ *B🔹 #कांती* ✅

☑️ * #पत्नी = #भार्या #बायको, #कलत्र, #अर्धांगी, #कांता, #दारा, #जाया* ☑️

🔅🔅🔅🔅🔅🔅

Telegram: Contact @focustcsibps

Telegram: Contact @onlyonesaralseva 09/07/2023

👍🏻 Hold-Read-Answer Self Analysis

🎯 #लोक #माझे #सांगाती: #राजकीय #आत्मकथा #या #पुस्तकाचे #लेखक # कोण #आहे

A🔸 #राज #ठाकरे

B🔸 #शरद #पवार

C🔸 #अटलबिहारी #वाजपेयी

D🔸 #विलासराव #देशमुख
👇
👇
👇
👇
👇
#बरोबर #उत्तर #खाली #आहे
⭕ Join with us MPSC - मामा महाराष्ट्र सरळसेवा भरती
👇
👇
👇
👇
👇
👉🏻☑️ B🔸 #शरद #पवार ☑️

Telegram: Contact @onlyonesaralseva

08/07/2023

🎯 #महानगरपालिकेचा #सचिव #कोण #असतात

A🔹 #महापौर

B🔹 #आयुक्त

C🔹 #मुख्याधिकारी

D🔹 #पालकमंत्री

👇
👇
👇
👇
👇
#बरोबर #उत्तर #खाली #आहे
👇
👇
👇
👇
👇
👉✅B🔹 #आयुक्त ✅

#ग्रामसेवक #आरोग्यसेवक #सरळसेवा #नोकरी #तलाठी

05/07/2023

🎯 #तिचे #मुख #जणू #चंद्रच (अलंकार ओळखा)

A🔹 #रूपक अलंकार

B🔹 #उत्प्रेक्षा अलंकार

C🔹 #उपमा अलंकार

D🔹 #स्वभावोक्ती अलंकार

👇
👇
👇
👇
👇
#बरोबर #उत्तर #खाली #आहे
👇
👇
👇
👇
👉✅B🔹 #उत्प्रेक्षा #अलंकार✅

02/07/2023

#एमपीएससी #कृषीसेवक् #सरळसेवा #आरोग्यसेवक #तलाठी #सामान्यज्ञान #आरोग्यसेवक #मराठी #विज्ञान #इतिहास #राज्यशास्त्र #भूगोल #आरोग्यसेवक #सरळसेवा #स्पर्धा #स्पर्धापरीक्षा #कृषी #ग्रामसेवक #वनरक्षक #नोकरी #तलाठी #राज्यघटना #मीअधिकारी #मीऑफिसर Only-खाकीLover महाराष्ट्र सरळसेवा भरती MPSC - मामा

18/06/2023

🛎 भारतीय संसद 🛎

♦️संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो.

♦️लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे

♦️ लोकसभेला प्रथम सभागृह किंवा लोकप्रिय सभागृह म्हणून ओळख

🔶राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे.

🔶राज्यसभेला दूसरे सभागृह किंवा ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखतात

MPSC - मामा #संसद #एमपीएससी #सरळसेवा #तलाठी #पोलिसभरती #राज्यशास्त्र #वनरक्षक

Telegram: Contact @onlympscmama 18/06/2023

🧿( )🧿 महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग #स्पर्धा #परीक्षा साठी उपयुक्त सर्व विषय एकाच ठिकाणी
जॉईन 👉 https://t.me/onlympscmama

#मराठी affairs इतर महत्वपूर्ण Bank📚

#सरळसेवा

Telegram: Contact @onlympscmama

Website