Ashok Kadnar
Helping 100000 Gramsevak, Panchayat employee to become self-reliant and independent in Panchayat dail
Panchayat Automation Hub
#1 ग्रामसेवक, पंचायत कर्मचारी यांना त्यांच्या पंचायतीच्या ऑनलाइन दैनंदिन कामकाजात स्वावलंबी आणि सक्षम होण्यासाठी मदत करणे.
#2 आतापर्यत राज्यातील 550+ पेक्षा जास्त ग्रामसेवक, पंचायत कर्मचारी यांनी पंचायतसबंधी विविध विषयांचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले आहे.
आपण कधी घेणार आहात ?
#3 MahaPanchayat Online Software -
ग्रामपंचायतचे दैनदिन कामकाज सोप्या, स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी, सर्व नमुने कमी वेळात,अचूकपणे पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण सॉफ्टवेअर !
फ्री डेमो घेतला आहे का ?
थोर शिक्षणतज्ञ, दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे मौलिक कार्य करणाऱ्या तमाम शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिण आणि भावाच्या नात्यातली ओढ जपणारा पवित्र क्षण म्हणजे रक्षाबंधन !
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !
Get Full Theme Base GPDP Live Training
& Get Free GPDP Sheet
https://www.akkadnar.in/themegpdp
ग्रामपंचायत एजन्सी म्हणून काम करताना तुम्ही या गोष्टी लक्षात घेतात का ?
https://youtu.be/f7SCq0ETRfg
Learn 3 Secret To Become Master in Panchayat Online Daily Work
Join Free Webinar
https://www.akkadnar.in/live
ग्रामपंचायत एजन्सी म्हणून काम करताना तुम्ही या गोष्टी लक्षात घेतात का ? #etendering #contractor Get Full Theme Base GPDP Live Training & Get Free GPDP Sheethttps://www.akkadnar.in/themegpdpRegister For Free Panchayat Automation Workshophttps://www.akka...
संपुर्ण जगाला सुखमय शांतीचा मार्ग दाखवनारे,
दया, क्षमा,शांती ची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय महाकारुणीक,
तथागत भगवान गौतम बुद्ध
जयंती निमित्त तसेच बुध्द पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
Short-5 Change in Untied Budget Allocation? #egramswaraj #gpdp #gpdp2023 #panchayat #panchayati_raj Get Full Theme Base GPDP Live Training & Get Free GPDP Sheethttps://www.akkadnar.in/themegpdpRegister For Free Panchayat Automation Workshophttps://www.akka...
Get Full Theme Base GPDP Live Training
& Get Free GPDP Sheet
https://www.akkadnar.in/themegpdp
ग्रामपंचायत फेरआकारणी व इतर अंतर्गत कामकाजासाठी शासकीय सॉफ्टवेअर परिपूर्ण आहे का???
सदर सॉफ्टवेअर वापरताना तुम्हाला काय अडचणी येतात?
Comments Below
Upload Your Panchayat GPDP In 60 Min !
Get Your Free GPDP Excel Sheet
https://www.akkadnar.in/themegpdp
Get Your Free GPDP Excel Sheet
https://www.akkadnar.in/themegpdp
Upload Your Panchayat Theme Base GPDP 2023-24 in 30 min ! #gpdp #theme #gpdp2023-24 #egramswaraj Get Full Training -Theme Base GPDP 2023-24 Click here- https://www.akkadnar.in/themegpdp More about Panchayat-related KnowledgeJoin on Facebook- https://www....
Contractor Talk EP 02 Shri Ashok Kadnar, Gramsevak & Lot More #etendering #contractor #CEIIT#PAH Join our next free Webinar- https://www.akkadnar.in/liveJoin Our VIP Group- https://www.akkadnar.in/fb-group
मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या आपणाला मनःपूर्वक खूप खूप साऱ्या शुभेच्छा !
#मराठीनववर्ष
https://youtu.be/MAWBxAD6lTk
Share, Subscribe & Comments
स्वत:ला अपडेट केले नाही तर NOKIA सारखी परिस्थिती होईल ! शिवशंकर विधाते- जालना | विजय जाधव- नांदेड Join my next free Webinar- https://www.akkadnar.in/liveश्री.शिवशंकर विधात...
PFMS Payment मध्ये ग्रामसेवकांनी स्वतः सक्षम झाले पाहिजे ! Krushnadas Ahir ZP Ahmednagar my next free Webinar- https://www.akkadnar.in/liveश्री.कृष्णदास अहिरे,...
https://youtu.be/wKBVC8WgqN4
Register For My Next Free Webinar
https://www.akkadnar.in/live
ऑनलाईन कामकाजात ग्रामसेवकांनी स्वतःला सक्षम करणे आवश्यक आहे ! दिपक जाधव, ग्रामसेवक, जि.प. अहमदन my next free Webinar- https://www.akkadnar.in/liveश्री.दिपक जाधव, ग्रा...
Install Panchayat Automation Hub App ! #PAH #pfms #AshokKadnar #PanchayatTraining Panchayat Automation Hub च्या माध्यमातून ग्रामपंचायत संदर्भात वेगळे प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस शिकवले जातात सदर कोर्सेस ॲक्स.....
कोशिश करनेवालो की हार कभी नहीं होती!
मराठी माणसाचा स्वाभिमान ज्यांनी जागवला.
दूरदृष्टी, संयम, धाडस, पराक्रमाचा आदर्श असलेल्या माझ्या अष्टावधानी राजाला मानाचा मुजरा.
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#शिवजयंती
#जयशिवराय
ानी_जय_शिवाजी
ग्रामपंचायत पातळीवर Theme Base GPDP 2023-24 आराखडा तयार करताना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसेवक बंधूंना अडचणी निर्माण होत आहेत. कोणती थीम निवडावी, त्या थीम अंतर्गत कोणते उपक्रम घ्यावेत या गोष्टींची माहिती नसते, त्यामुळे आराखडा देखील अचूकपणे करता येत नाहीत आणि प्रयत्न केलाच तर अपलोड करताना egramSwaraj Portal वर बऱ्याच अडचणी येतात. वरील व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप Theme Base GPDP 2023-24 आराखडा कसा तयार करावा, eGramSwaraj Portal कसा भरावा? याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
https://youtu.be/FIetfKv08Oo
-2024
-24
How to Upload GPDP 23-24 in 30 Minutes on eGramSwaraj Portal? #gpdp #actionplan #egramswaraj ग्रामपंचायत पातळीवर Theme Base GPDP 2023-24 आराखडा तयार करताना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसेवक बंधूंना अडचणी निर्माण हो...
When take your Dream Jump?
GPDP आराखडा कसा भरावा ? सविस्तर मार्गदर्शन
https://youtu.be/t5fjjlzpcWg
Here is your GPDP Action plan sheet
https://www.akkadnar.in/gpdp
Download GPDP Sheet
Follow this steps
Click above link=> Submit Form=> Check Email=> Inbox/spam Folder=> Download Sheet=> Open=> File=>Make a Copy
पंचायत ऑटोमेशन हब परिवारातर्फे
आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !
हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो,
आपली सर्व स्वप्न,ध्येय पूर्ण होवोत.
नवीन वर्षात आपण पंचायतीच्या सर्व ऑनलाईन कामकाजात स्वावलंबी, सक्षम होवोत ही सदिच्छा !!!
You can do it if you believe in yourself !!!
ई टेंडर वेळेवर न झाल्यामुळे कधी तुम्हाला लोकांचा, प्रशासनाचा अपमान सहन करावा लागला आहे का ?
ठेकेदारांचे पेमेंट वेळेत न झाल्यामुळे त्याचे, सरपंचांचे बोलणे ऐकून घ्यावे लागले आहे का ?
विकास कामांच्या शासकीय कपाती वेळेत न भरल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला का ?
पंचायतचे ऑनलाईन वेळेत काम न झाल्यामुळे वारंवार वरिष्ठांचे बोलणे ऐकून घ्यावे लागले आहे का ?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर होय असतील तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका.
राज्यातील बरेच माझे ग्रामसेवक बांधव यांना हा अनुभव दररोज घेत आहेत आणि काहीना आलेला देखील आहे. मी देखील त्यात सामील आहे.
२०१२ वर्ष होत ते.
जिल्हा परिषद अहमदनगर येथे ग्रामसेवक म्हणून रुजू झालो. कंत्राटी काळ चालू होता आणि त्या काळात काहीच माहिती नसल्याने वेगवेगळ्या नमुन्यात दप्तर कसे लिहावे, दररोजचा जमा खर्च कसा लिहावा, ऑनलाइन माहिती कशी भरावी, रिपोर्ट कसे करावेत या सारख्या खूप गोष्टी आहेत कि ज्या कशा कराव्यात याची कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे मीटिंगमध्ये वरिष्ठांचे बोलणे मला खावे लागायचे, दप्तर तपासणीला खूप काही गोष्टीना तोंड द्यावे लागायचे. इतर ग्रामसेवक जसे दैनंदिन वर्ग जुन्याच पद्धतीने करायचे त्याच पद्धतीने मीदेखील करायला सुरुवात केली.
मला अजुनही आठवतं २०१५ हे वर्ष होत ते.
पंचायत समितीची ग्रामसेवक आढावा मीटिंग मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि आमदार साहेब यांच्या उपस्थित चालू होती. मीटिंगमध्ये दलित वस्ती योजनेतील मंजूर कामाबाबत आढावा चालू होता इतर ग्रामसेवकाप्रमाणेच मला देखील माझ्या ग्रामपंचायतच्या कामाच्या टेंडर संदर्भात काम पब्लिश केलं का? त्याची प्रगती काय आहे याची विचारणा केली. इतर ग्रामसेवक ज्या प्रमाणे उत्तर देत होते तसेच मोघम उत्तर मी देखील दिले आणि काय झाले असेल याची आपणाला कल्पना आलीच असेल. मला सर्व ग्रामसेवक, वरिष्ठ यांचेसमोर अपमानास्पद शब्द ऐकावे लागले. कारण टेंडर ते वेळेत पब्लिश झाले नव्हते. कारण तालुक्यात इ टेंडर एकच व्यक्ती करत असल्याने बऱ्याच ग्रामपंचायतचे टेंडर त्याच्याकडे एकाचवेळी आले होते. या गोष्टीमुळे मला एका नोटीस जारी केली गेली, त्यात दप्तर तपासणी झाली, अपूर्णता आढळली, चुका आढळल्या. यातून सावरण्यासाठी भरपूर गोष्टी कराव्या लागल्या आणि प्रकरण शांत केले. परंतु यातून जो काही मनस्ताप मला, कुटुंबाला झाला त्याची कल्पना त्यावेळी करता येत नव्हती.
मित्रांनो तो दिवस माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला आणि ठरवलं की यापुढे ग्रामपंचायतच्या कोणत्याही कामासंदर्भात कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहायचं नाही, सर्व स्वतः शिकून घ्यायचे आणि स्वतः करायचे. हे ठरवल्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम याचे ट्रेनिंग घेणे गरजेचं होतं आणि मार्केट मध्ये कुणी याचे ट्रेनिंग देईल का याचा मी खूप शोध घेतला. परंतु योग्य व्यक्ती मिळाली नाही आणि ज्या व्यक्ती मला मिळाल्या, त्यांनी मला ट्रेनिंग देण्यासाठी नकार दिला. कारण काय तर तु शिकला तरआम्ही काय करायचं ? आम्ही कसे पोट भरायचे ? (मनात म्हटले - मी पण माझ्या नोकरीवरच पोट भरतोय आणि ती जर सुरक्षित करायची असेल तर मला हे शिकणे अत्यंत गरजेचे आहे.) अशा प्रकारचे उत्तर मला ऐकू यायला लागले त्यामुळे ठरवलं की जे मला प्रॉब्लेम आले आहेत ते इतर ग्रामसेवक बांधवांना देखील येतच असणार !
मित्रांनो मी चिकाटी सोडली नाही, हळूहळू मी ई टेंडर कसं करायचं, ऑनलाइन पेमेंट कसं करायचं ग्रामपंचायत टॅक्सेस कसे भरायचे, GeM पोर्टलवरून वस्तू कशा खरेदी करायच्या या सर्व गोष्टी स्वतः शिकून घेतल्या आणि मित्रांनो सांगायला आनंद वाटेल की आता मी माझ्या पंचायतीच्या सर्व गोष्टी कोणावरही अवलंबून न राहता स्वतः करत आहे. आता मी माझा जॉब कोणावरही अवलंबून न राहता आत्मविश्वासाने करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर लोकाकडून पंचायतीच्या ऑनलाईन गोष्टी करून घेण्यासाठी माझा जो वेळ वाया जात होता, मनस्ताप होत होता त्या गोष्टी मी स्वतः वेळेत केल्यामुळे माझा वेळ देखील वाचला आणि मनस्ताप देखील कमी झाला.
मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि ग्रामपंचायत कामकाज करत असताना दररोज वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर अडचणी आपला निर्माण होत असतात. काही अडचणी एवढ्या मोठ्या आणि गंभीर असतात कि त्याच्यान टेन्शन आणि मनस्तापानेच आपल्याला वेगवेगळ्या व्याधी जडतात आणि यामध्ये आपण आणि आपले कुटुंब खचून जातो. मित्रांनो गोष्ट खूप छोटी आहे परंतु त्याचा परिणाम हा खूप मोठा होत असतो.यामध्ये काही बांधवांनी आपले जीवन देखील संपवलेले आहे.
आज मी माझी नोकरी पूर्णपणे विश्वासाने आणि सक्षमपाने करू शकतो. त्यासाठी मला कोणाकडे कोणत्याही कामासाठी जायची गरज नाही. या सर्व गोष्टी मी स्वतः केल्यामुळे नोकरी करताना जो आत्मविश्वास माझ्यामध्ये आला तो मी शब्दात सांगू शकत नाही. मित्रांनो माझ्यासारखा अनुभव आणि माझ्यासारखा आत्मविश्वास तुम्हाला नोकरी करताना स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे का? तुम्हाला देखील ग्रामपंचायतचे काम कोणावरही अवलंबून न राहता स्वतः करायचे शिकायचे आहे का? नोकरी टिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्षम व्हायचे आहे का? स्वतःची नोकरी सुरक्षित करायचे आहे का? जर उत्तर होय असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
नमस्कार मी अशोक कडनर डिजिटल पंचायत ट्रेनर, ग्रामसेवक अहमदनगर जिल्हा परिषद येथे कार्यरत असून मागील दोन वर्षापासून राज्यातील सरपंच, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर यांना पंचायतीचे वेगवेगळे कामकाज डिजिटल पद्धतीने, कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःला करता यावे यासाठी प्रयत्न करत आहे आणि यासाठीच मी माहितीवेब डिजिटल पंचायत हब स्थापन केले असून आत्तापर्यंत ४८०+ पेक्षा जास्त लोकांना मी माझ्या मोहिमेत सामील करून घेतलेले आहे व ते सर्व लोक आज त्यांचे कामकाज हे स्वतः कोणाचे मदतीशिवाय करत आहेत आणि याचा मला मनस्वी खूप आनंद आहे.
पंचायतीचे कामकाज करताना तुम्हाला देखील माझ्याप्रमाणेच अनुभव आले आहेत का? तुमचे अनुभव खाली शेअर करा आणि ही पोस्ट कशी वाटली याबद्दल तुमचा अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे?
भाऊ-बिजेच्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा !!!
#भाऊबीज
आपणाला व आपल्या परिवारास दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
अचूक व कमीत कमी वेळत ग्रामपंचायत कामकाज करण्यासाठी लवकरच माझ्या ग्रामसेवक बंधूंच्या सेवेत Full Automated ग्रामपंचायत सॉफ्टवेअर...
Easy Panchayat
1. All 1-33 Automated and linking Formats
2. Online Tax Collection, WhatsApp msg, Text msg
3. Automated Meeting Proccedding
4. Automated Cashbook, 5C, 6, and much more
5. Auto Namuna 9
6. Auto Tax Demand Notice ( 9 C)
7. All Gov Certificates
8. All NoC and much more
Enquire Now !!!!
https://www.akkadnar.in/enquiry
शांती, अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गाचा अवलंब करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न मा. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
#गांधीजयंती
#लाल_बहादुर_शास्त्री
https://www.mahitiweb.com/blog/b/b1tender
ग्रामपंचायतची बी-१ निविदा तयार करताना तुम्ही ह्या चुका तर करत नाही ना ! MahitiWeb Digital Panchayat Hub Blogs