Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed

Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed

Best tyres shops & Alaingment service center !!! 9423100111 //. 9604450111

Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 27/08/2023

Scorpio-N

23/08/2023

शेतकऱ्यांना चुना बुक्का रंग हळद कुंकू इबीद सगळंच लावलेला मनुष्य...

यावर्षी जागतिक हवामान खाते, भारतीय हवामान खात्यातील अधिकारी वारंवार सांगत आले होते की पाऊस कमी आहे, अलनिनो चा प्रभाव आहे. पण हे एकमेव साहेब होते एकटेच बोलत होते दुष्काळ पडणार नाही भरपूर पाऊस आहे चिंता करू नका.

या सरांनी एक जून तारीखही दिली, विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी लगबगीने कामे उरकून घेतली बी बियाणे घेतले... पाऊस काही आला नाही नंतर चक्रीवादळाचे कारण सांगून 18 तारीख दिली तीही फेल... मग 17 जून तारीख दिली ती फेल गेल्यानंतर तोही विषय चक्रीवादळाच्या नावावर खपवला...

नंतर 1 जुलै दरम्यान कसाबसा पडला हे सर म्हणायचे पुढे भरपूर पाऊस होणार आहे बिनदास राहा, याच्या शब्दावर शेतकऱ्यांनी पहिला जुगार खेळला अपुऱ्या ओलीवर पेरण्या केल्या... अहमदनगर नाशिक आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावअभाववी पेरणी केलेल्या शेतात ट्रॅक्टर फिरवावे लागले....

आता 24 जुलै पर्यंत काही भागात थोडा फार पाऊस झाला असताना (तो गेले वर्षीच्या तुलनेत 25% ही नव्हता) या साहेबांचा कंड अजूनही शांत झाला नव्हता अन ऑगस्ट मध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आणि यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी तूर पिकाला खत, काहींनी सोयाबीनला वर खत टाकून घेतले, या महिन्यात काहींनी दोन दोन वेळा सोयाबीन आणि इतर पिकांना महागड्या औषधांचा फवारण्या करून घेतल्या... (ऑगस्ट मध्येही या साहेबांचा किडा शांत राहिला अस नाही या महिन्यातही तीन वेळा यांनी तारखा दिल्या होत्या उद्या 24 तारखेलाही मुसळधार पाऊस म्हणून सांगितलं आहे😂😂)

आणि जवळ जवळ 24 जुलै पासून थांबलेला पाऊस आज 22 ऑगस्ट पर्यंत 5 मिनिटही पडलेला नाही जास्तीच्या खतांचा परिणाम म्हणून सोयाबीन जळत आहेत, बाकी सर्व पिकांनीही आता माना टाकलेत, आता राहिलेला ऑगस्ट आणि सप्टेंबर चा पहिला दुसरा आठवडाही पाऊस नाही असेच दाखवत आहे... आहे नाही तेवढे सर्व जाणार असेच चित्र सध्या तरी आहे...

बरं उन्हाळा हिवाळ्यात साहेब शांत असतात का तर नाही... द्राक्ष कांदा हार्वेस्टिंग वेळी साहेबांना चेव येतो अन परिणामी व्यापारी भाव पाडतात, अन शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान काही कारण नसताना होते...

सांगायचा मुद्धा हाच आहे की अश्या अडाणचोट लोकांवर विश्वास ठेवू नये शेतीचे निर्णय घेण्याअगोदर सारासार अभ्यास करावा आणि मगच निर्णय घ्यावा, नाहीतर निसर्ग शासन अन हे असले स्वयंघोषित महान लोक असतातच बुक्का लावायला....

(हा बोलला नसता तर पेरणीला उशीर होऊनही कमी पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नसत्या,

हा बोलला नसता तर वरखते दिली नसती ( ज्यामुळे पिके आज जळत आहेत)

हा बोलला नसता तर शेतकऱ्यांनी अतिरिक्त फवारण्याही केल्या नसत्या...)

अमित परांडकर

23/08/2023

SBU HEAD santoshkumar sir & RBU HEAD Suneet sir.
Ones again Great visit by my Shop. Thanks sir 🙏🙏

19/08/2023

New size lonch Apollo Apterra AT2
new premium class technology 👍

Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed Best tyres shops & Alaingment service center !!! 9423100111 //. 9604450111

Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 29/04/2022

Ford endeavour

07/04/2022
Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 27/03/2022
Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 21/01/2022

Wold class hunter machinery services 💯% accuracy 👍

Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 21/01/2022

Today’s fitted tyres luxurious vehicle—Audi
& Ennova crysta !!!

19/01/2022

Drone view by shoroom area !!!

15/01/2022

Apollo Aspire 4G

Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 09/10/2021

Audi A4

Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 12/09/2021

Today’s morning totally Maruti Suzuki swift & Dzire

Photos from Shree satyam tyres & wheel alaingment, Georai, Dist. Beed's post 30/08/2021

Today’s morning fitted by 185,65,R15 4G life

28/08/2021

ओम:नम:शिवाय!!!🙏🙏

21/08/2021

Start a day’ KIA Seltos!!!!

19/08/2021

GET THE BEST TYRES YOUR CAR 🚘 DESERVES !!!

Videos (show all)

Website