Kokan Express XPOSE

Kokan Express XPOSE

its our newspaper softcopy service

अपरांतचा सुपर स्पेशल आयसीयू 21/05/2024

https://youtu.be/GznDZ9X46i4?si=fxdHAJ_ze2d-jK7i

*अपरांतचा सुपर स्पेशल आयस यु*

डिफेब्रिलेटरसह पेसमेकरची सोय
प्रत्येक बेडला व्हेंटिलेटर
दोन डायलिसिस मशीनची उपलब्धतता
टूडीइकोसह यूएसजीचीही सोय

*माहिती घ्या डॉ.हर्षद होन यांच्याकडून*

अपरांतचा सुपर स्पेशल आयसीयू

'तो ' निर्णय बदलू शकलो असतो पण... # शिवसेना नेते भास्करराव जाधव 20/05/2024

https://youtu.be/t2GIA5GZv6Y?si=BANHo3b5dHgciA8T

*'तो' निर्णय बदलू शकलो असतो पण...*

*महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ जागा मिळतील*

*माझ्या त्या वाक्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला आहे*

*त्यांची वैचारिक कुवतच तेवढी आहे*

*बराच वेळा मी ठरवतो मात्र...*

*शिवसेना नेते व आमदार भास्करराव जाधव यांची दिलखुलास व बेधडक मुलाखत*

सबस्क्राईब व्हा आणि पहा *स्ट्रेट टॉक* भास्करराव जाधव यांच्यासोबत

*Live* KOKAN EXPRESS

'तो ' निर्णय बदलू शकलो असतो पण... # शिवसेना नेते भास्करराव जाधव

15/05/2024

तुझ्यासाठी कालपर्यंत जसा वागलो
तसा नक्कीच आज मी नाही
ज्यासाठी ओळखला जातो मी, तो
माज आता सोडत नाही ......

डायबेटीस पेशंट साठी वरदान; माधवबागचे प्रमेय डायट किट 15/05/2024

https://youtu.be/FhxaLCkWu7w?si=msqYlHhNjEEdpTEy

*डायबेटीस पेशंट साठी वरदान; माधवबागचे प्रमेय डायट किट*

महत्त्वाची माहिती देतायत डॉक्टर माधव सोमण

डायबेटीस पेशंट साठी वरदान; माधवबागचे प्रमेय डायट किट

07/05/2024
हार्ट फेल्यूअर पेशंटला अपरांतच्या टीमने दिले जीवदान; नातेवाईंकांनी मानले आभार 23/04/2024

https://youtu.be/DqglyWKAKxE?si=syzGn5EMp4TnFB1

हार्ट फेल्यूअर पेशंटला अपरांतच्या टीमने दिले जीवदान

केवळ सहा तासात व्हेंटिलेटर काढून तातडीने उपचार

पेशंटबद्दल माहिती देतायत अपरांतच्या फिजिशियन डॉक्टर प्राची देसाई तसेच डायरेक्टर डॉ.शेखर पालकर

*अपरांत पेशंट लाईफ स्टोरी*

हार्ट फेल्यूअर पेशंटला अपरांतच्या टीमने दिले जीवदान; नातेवाईंकांनी मानले आभार

खेळण्यातल्या बॅटरीचा सेल गिळलेला वर्षाच्या बालकाला अपरांतच्या डॉक्टरांकडून जीवदान; ऑपरेशन 15/04/2024

https://youtu.be/8UzU3v9M1d4?si=yG8fyZAEJ4SRjE5k

*खेळण्यातल्या बॅटरीचा सेल गिळलेला वर्षाच्या बालकाला अपरांतच्या डॉक्टरांकडून जीवदान; ऑपरेशन यशस्वी*

सुप्रसिद्ध एनटी सर्जन डॉक्टर यशवंत देशमुख व टीमची कामगिरी

खेळण्यातल्या बॅटरीचा सेल गिळलेला वर्षाच्या बालकाला अपरांतच्या डॉक्टरांकडून जीवदान; ऑपरेशन

राणेंच्या उमेदवारीमागे खेळी? पॉलीटीकल मास्टर माईंड कोण? 07/04/2024

https://youtu.be/QcqMa6qunJY?si=N97YV4EK8thfv8aO

*नारायण राणेंच्या उमेदवारीमागे*
खेळी? पॉलीटीकल मास्टर माईंड कोण?

विनायक राउतांच्या प्रचाराला भास्कर जाधव येणार का? काय चाललंय राऊतांच्या गोटात...

पहा *स्ट्रेट टॉक*

*सबस्क्राईब* चॅनेल पहा फक्त *live* KOKAN EXPRESS

राणेंच्या उमेदवारीमागे खेळी? पॉलीटीकल मास्टर माईंड कोण?

विनायक राऊत यांचे नारायण राणे निलेश राणे नितेश राणेंवर शेलक्या शब्दात गंभीर आरोप व सडकून टीका 05/04/2024

https://youtu.be/rSDn8IY2nGA?si=wecfRqIy4sryAbEe

*विनायक राऊत यांचे नारायण राणे निलेश राणे नितेश राणेंवर शेलक्या शब्दात गंभीर आरोप व सडकून टीका*
*राडेबाज येतील सावध रहा*
*माझ्या नादाला लागू नका आणखी पंचनामा करेन*

आणखीन काय बोलले आघाडीचे उमेदवार विनायक राऊत ? पहा फक्त *लाईव्ह कोकण एक्सप्रेस* वर

*Subscribe* channel

विनायक राऊत यांचे नारायण राणे निलेश राणे नितेश राणेंवर शेलक्या शब्दात गंभीर आरोप व सडकून टीका

चिपळूणात एन्डोस्कोपिक सायनस सर्जरी कार्यशाळेचे प्रथमच आयोजन;कोकण इएनटीअसोसिएशनचा पुढाकार 05/04/2024

https://youtu.be/Xt67YWdKSNw?si=Tml-_GXvN1JaX_JV

*चिपळूणात एन्डोस्कॉपीक सायनस सर्जरी कार्यशाळेचे प्रथमच आयोजन*

*कोकण इनएनटी असोसिएशनचा* पुढाकार
*आयएमए* रत्नागिरी व चिपळूण या संस्थांचाही सहभाग

अपरांत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने ०७ एप्रिलला नामवंत डॉक्टरांच्या उपस्थितीत संपन्न होणार कार्यशाळा

सामान्य नागरिकांनाही मिळणार मोफत उपचार

चिपळूणात एन्डोस्कोपिक सायनस सर्जरी कार्यशाळेचे प्रथमच आयोजन;कोकण इएनटीअसोसिएशनचा पुढाकार

गेल्या ३० वर्षात अनंत गीतेंनी एक काम केल्याचं दाखवून द्यावं 03/04/2024

*https://youtu.be/rWrLELNlOd0?si=RB0PfMKbWhNnt_Gt

नैराश्यपोटी अनंत गीतेंचे माझ्यावर व्यक्तिगत आरोप

तीस वर्षात एकाही कुणबी व्यक्तीला उभे केले असेल तर त्यांनी दाखवून द्यावे माझे चॅलेंज आहे

बालबच्चाने मला राजकारण शिकवू नये रोहित पवारांवर जोरदार निशाणा

मी व्यक्तिगत टीका करत नाही मी विकासाची गोष्ट करतो आणि मी सुसंस्कृत कार्यकर्ता आहे

ज्यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली त्यांना आज पवार साहेबांचे पाय धरावे लागत आहेत

*राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची बेधडक मुलाखत*

*सबस्क्राईब* व्हा आणि पहा फक्त
Live Konkan express

गेल्या ३० वर्षात अनंत गीतेंनी एक काम केल्याचं दाखवून द्यावं

चिपळूणच्या उबाठ्यात अस्तीनचे साप किती ? 11/03/2024

https://youtu.be/X9OS490442M?si=MJWbzjcXE8UM4ZJ0

*चिपळूणच्या उबाठ्यात अस्तीनचे साप कोण ?*

पहा *स्ट्रेट टॉक*

*Subscribe channel*

*Live* KOKAN EXPRESS

चिपळूणच्या उबाठ्यात अस्तीनचे साप किती ?

तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे का ? रामदास कदम यांचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल 10/03/2024

https://youtu.be/qxw9lp34lzU?si=TjE3eBqcbreDUqa2

*तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे का ? रामदास कदम यांचा भाजप नेत्यांना सवाल*

*उद्धव ठाकरे अनंत गीते आणि भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल*

*या कोकणात कोणता तमाशा सुरू आहे ?* हीच आहे का कोकणची संस्कृती ?

*कोकणी मुसलमान सर्वात प्रामाणिक*

*शिवसेना नेते रामदास कदम* यांचे अनकट भाषण

सबस्क्राईब व्हा व पहा *live* KOKAN EXPRESS

तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे का ? रामदास कदम यांचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल

भाजपाचं जे चाललयं ते घृणास्पद आहे, विश्वासघात करु नका - शिवसेना नेते रामदास कदम यांचा इशारा 07/03/2024

https://youtu.be/YEl7fyEGBGY?si=lCtxuCRLe8RpTXYt

भाजपचे जे चाललंय ते अत्यंत घृणास्पद आहे विश्वासघात करू नका;माझंही नाव रामदास कदम आहे एवढं लक्षात ठेवा

माझ्या मुलाच्या मतदारसंघात रवींद्र चव्हाण आमदाराला बरोबर न घेता उद्घाटन करत आहे

नातू आणि भाजप या दोघांनी मिळून मला गुहागरत पाडले;केसाने गळा कापू नका

*रामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल जाहीर सभा आणि मुलाखतीतून टीकेची झोड*

*सबस्क्राईब* व्हा आणि पहा
*Live* KOKAN EXPRESS

भाजपाचं जे चाललयं ते घृणास्पद आहे, विश्वासघात करु नका - शिवसेना नेते रामदास कदम यांचा इशारा Video from Satish Kadam

निलेश राणेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा कट - भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा आरोप 21/02/2024

https://youtu.be/QzRKPQNjJuE?si=KM2Mfqn_EUpFgSn3

*निलेश राणेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा कट - भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा आरोप*

चौकशी व्हायला हवी

*जिल्हाध्यक्ष यांची पत्रकारपरिषद अनकट् प्रश्नोत्तरे*

सबस्क्राइब व्हा, पहा *live* KOKAN EXPRESS

निलेश राणेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा कट - भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा आरोप

अशोक चव्हाणांची भाजप एंन्ट्री ; मराठवाडा कव्हर, पण मराठा कार्ड कोणासाठी? 14/02/2024

https://youtu.be/h1cSjJ6uoBk?si=DE7bZDFRqYqUjQ6W

*अशोक चव्हाणांची भाजप एंन्ट्री ; मराठवाडा कव्हर, पण मराठा कार्ड कोणासाठी?*

पहा *स्ट्रेट टॉक*
सबस्क्राईब चॅनेल

*Live* KOKAN EXPRESS

अशोक चव्हाणांची भाजप एंन्ट्री ; मराठवाडा कव्हर, पण मराठा कार्ड कोणासाठी?

निखिल वागळे उर्मट, शिवराळ आहेत? 11/02/2024

https://youtu.be/W3qJQHt_trE?si=fDzRj6lHy_Pw3b0𝓺

*वादग्रस्त वागळे*

*निखिल वागळे उर्मट, शिवराळ आहेत?*

पहा *स्ट्रेट टॉक*
सबस्क्राईब चॅनेल

*Live* KOKAN EXPRESS

निखिल वागळे उर्मट, शिवराळ आहेत?

....तर अपघात टळला असता; स्ट्रेट टॉक 18/10/2023

https://youtu.be/CYjk8_Z9bxk?si=MZkRDO8brgjZOV7c

*....तर अपघात टळला असता*

योग्य सुपरव्हीजनचा अभाव

आणखी काय कारणे ?
पहा *स्ट्रेट टॉक*

सबस्क्राईब करा *live* kokan express

....तर अपघात टळला असता; स्ट्रेट टॉक

धग कोणाची ? मशालची किरणची?- स्ट्रेट टॉक 02/10/2023

https://youtu.be/_pbAG2_Mcqw?si=5O9IMiH42w1gsIDm

*धग कोणाची?*
*मशालची*
कि
*किरणची?*

पहा *स्ट्रेट टॉक* live KOKAN EXPRESS

SUBSCRIBE CHANNEL

धग कोणाची ? मशालची किरणची?- स्ट्रेट टॉक

निलिमा चव्हाण मृत्यूप्रकरण;आत्महत्येचा निष्कर्श,दोन प्रश्न 16/08/2023

https://youtu.be/WGJTggmB_1M

*निलिमा चव्हाण मृत्यूप्रकरण;*

*आत्महत्या निष्कर्श;प्रश्न दोन*

*Subscribe* channl

पहा फक्त *live kokanexpress*

निलिमा चव्हाण मृत्यूप्रकरण;आत्महत्येचा निष्कर्श,दोन प्रश्न

निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरण ; तपासात आणखी बाबींची चौकशी 10/08/2023

https://youtu.be/8TYD_b-yRYc

निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरण ; तपासात आणखी बाबींची चौकशी

अजून लोकांना काय अपेक्षीत आहे?

भविष्यात काय सजगता हवी?

*सबस्क्राईब व्हा* पहा फक्त *live* kokan express

निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरण ; तपासात आणखी बाबींची चौकशी

निलिमाचा मृत्यू कशामुळे? पोलीसांनी काय केला खुलासा? 08/08/2023

https://youtube.com/watch?v=8k5c9zDdaks&feature=share

*निलिमाचा मृत्यू कशामुळे? पोलीसांनी काय केला खुलासा*

पोलीस अधिक्षकांनी तपासाबाबत काय डीटेल्स दिले?

*सबस्क्राईब व्हा*

पहा फक्त live kokan express

निलिमाचा मृत्यू कशामुळे? पोलीसांनी काय केला खुलासा?

नांदीवसे राधानगरमध्ये डोंगराला प्रचंड भेगा ; ग्रामस्थ चिंतेत 21/07/2023

https://youtu.be/RCfDW5LizqI

नांदीवसे राधानगरमध्ये डोंगराला प्रचंड भेगा
ग्रामस्थ चिंतेत

दोन वर्षात भेगांत वाढ

२कि.मी.पर्यंत आडवी, सुमारे २० फूट रुंद मोठी भेग

पावसाचे पाणी भेगातच मुरत असल्याने चिंता

ग्रामस्थ स्थलांतरास तयार पण शासनाने सर्व खर्च करावा.

*lívє* KOKAN EXPRESS

नांदीवसे राधानगरमध्ये डोंगराला प्रचंड भेगा ; ग्रामस्थ चिंतेत

feel the touch of beauty 15/06/2023

https://youtu.be/cqNExV6QhBc

*Feel the touch of beauty*

feel the touch of beauty

स्प्रींग क्लीनीकची आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्यप्रसाधने बाजारात 10/06/2023

https://youtu.be/W4Do-Z1cO78

*स्प्रींग क्लीनीक* ची आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्यप्रसाधने बाजारात

*ब्लॉसम* सौंदर्यप्रणाली अतंर्गत विविध उत्कृष्ठ दर्जाची उत्पादने

कोकणवासियांना परवडतील अशा दरात उपलब्ध

*ब्लॉसम्स् हेअर ग्रोथ लोशन, ब्लॉसम्स हेअर केअर सीरम, ब्लॉसम्स् शांपू, ब्लॉसम्स् अॅक्ने कंट्रोल लोशन, ब्लॉसम्स् फेस वॉश, ब्लॉसम्स् व ब्लॉसम्स् सनस्किन एस्. पी. एफ. 50 ही सौंदर्यप्रसाधने उपल्ब्ध*

हास्यअभिनेता प्रभाकर मोरे यांच्या हस्ते लोकापर्ण

स्प्रींग क्लीनीकची आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्यप्रसाधने बाजारात

यंदा परशुराम घाट किती सुरक्षित?स्ट्रेट टॉक ॥ सतीश कदम 09/06/2023

https://youtu.be/qHsauHLHxJw

*यंदा परशुराम घाट किती सुरक्षित?स्ट्रेट* टॉक ॥ सतीश कदम

तांत्रिकदृष्टया घाट किती सेफ ?

दोन लेनचे काम १२ जूनपर्यंत होणार

सबस्क्राईब व्हा I पहा फक्त *live* kokan express

यंदा परशुराम घाट किती सुरक्षित?स्ट्रेट टॉक ॥ सतीश कदम

Website