फिरस्ती मंदार

फिरस्ती मंदार

मी केलेल्या प्रवासाचा आणि माझ्या फोट?

11/11/2022

Feel happy, not sad
because there is thousands of beautiful reason to stay happy.

09/11/2022

I really love to ride my bike. When I want to just get away and be by myself and clear my head, that's what I do.

.07_sindhudurg .store.mumbai

27/10/2022

काय चाललंय तुमचे Maharashtra Tourism ? महाराष्ट्राचे अधिकृत शासकीय खाते असताना सोशल मीडियावर सरास हिंदी भाषेचा वापर करत असल्याचे आढळून येत आहे. महाराष्ट्र हे द्वीभाषिक राज्य आहे, त्यामुळे मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर व्हावा हे अनिवार्य आहे.

25/10/2022

||दीपोत्सव २०२२ - किल्ले रायगड||
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोटांच्या साक्षीने स्वराज्य उभे केले, त्या गडकिल्यांना सणासुदीच्या दिवसात अंधारात कसे ठेवणार? पहिला दिवा गडावर असे धोरण घेऊन ह्या वर्षीचा दीपोत्सव "राजधानी रायगडावर" साजरा केला. ASI च्या उदासीन धोरणामुळे आणि जाचक अटींमुळे रायगडावर मागील वर्षाप्रमाणे दीपोत्सव साजरा करता येत नसला तरी त्याच भावनेने, उत्साहाने नियम आणि अटींचे पालन करून हा दीपोत्सव ह्या वर्षीसुद्धा साजरा करण्यात आला. त्याच कार्यक्रमाची ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक झलक.
https://youtu.be/CKMBws3Qfps
व्हिडीओ आवडल्यास नक्की लाइक करा आणि शेअर सुद्धा करा. नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून टाका. व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या "Firastimandar" ह्या युट्युब चॅनेलला नक्की भेट द्या.
धन्यवाद ! जय शिवराय !

Photos from फिरस्ती मंदार's post 24/10/2022

||दीपोत्सव २०२२ - रायगड||
दिवाळीसारख्या मोठया सणामध्ये स्वराज्यातील गडकिल्ले आणि स्वराज्याची राजधानी अंधारात कशी राहील?
काल पार पडलेल्या "एक पहाट रायगडावर" आयोजित कार्यक्रमात पहिला दिवा रायगडावर - जगदीश्वर मंदिरात लावण्यात आला.
तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा! तुम्हाला ही दिवाळी सुखाने, समृध्दीने जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
जय शिवराय!

Photos from फिरस्ती मंदार's post 19/10/2022

Korlai Fort, Alibag
Korlai Fort is a colonial fort in the Raigad district of Maharashtra, India. Formerly a part of the Chaul in Portuguese India, the structure is a specimen of Portuguese colonial architecture. It was built as a companion to the fort at Chaul, at this strategic position the Portuguese could use it to defend their province which stretched from Korlai to the Fort Bassein. Vestiges of the Portuguese occupation are manifested in the distinct dialect of the Korlai villages inhabitants which is a Luso-Indian creole called Korlai Portuguese Creole.

कोर्लई मोरो कॅसल किंवा कॅसल कर्ल्यू (पोर्तुगीज: फोर्तोलेझा दो मोरो दि चाउल) हा महाराष्ट्रातील रेवदंडा जवळीस किल्ला आहे.

कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोर्लई गावाजवळ कोर्लईचा किल्ला आहे.

मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोरलईपासून वसई पर्यंतच्या आपल्या प्रांताच्या रक्षण केले. पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्रलई खेड्यांच्या रहिवाशांच्या लुसो-इंडियन पोर्तुगीज क्रिओल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येतो.

कोरलाई गाव हे अलिबाग - मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोर्लईला रोह्याकडूनही येणारा गाडीरस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोर्लई गावाजवळून जातो.

Photos from फिरस्ती मंदार's post 15/10/2022

Irshalgad is a fortress located between Matheran and Panvel in Maharashtra, India. It is a sister fort to Prabalgad. The area of the fort is not large but there are several water cisterns cut from the rock. The nearest village is Irshalwadi.
Do follow us;
Iinstagram | YouTube | Facebook

Photos from फिरस्ती मंदार's post 14/10/2022

Ganpati Gadad Caves is a series of 6 to 7 caves located near Dhasai near Murbad. Trek grade is easy and endurance level required medium during monsoon. Ganpati Gadad caves are beautiful during monsoon with many small waterfalls that fall over them forming a white curtain over the caves.
😎

Photos from फिरस्ती मंदार's post 14/10/2022

Devgad Fort, Devgad
Devgad Fort, also called Janjira Devgad Fort, is a fort located 5 km from Devgad town, in Sindhudurg district, of Maharashtra. This fort is an important fort in Sindhudurg district. The fort is surrounded by sea from three side and to the south it is attached to the land.
This fort was built by Dattajirao Angre in the year 1729. This fort was under the control of Kanhoji Angre for a longer period. Walter Brown of East India Company had tried to capture this fort with the help of Wadikar Sawants, however he suffered great losses in the pursuit.
🚩 🚩

Photos from फिरस्ती मंदार's post 13/10/2022

The Kondana Caves are located in the small village of Kondana, 33 km north of Lonavala and 16 km northwest of Karla Caves. This cave group has 16 Buddhist caves. The caves were excavated in first century B.C. The construction on wooden pattern is notable. One can reach the cave by descending from Rajmachi village.
bout 14 km from the Karjat station, on Central Railway, and at the base of the old hill fort of Rajmachi, is the Kondane group of caves, first brought to notice in the 19th century by Vishnu Sastri, and soon after visited by Mr. Law, then collector of Thana. They are in the face of a steep scarp, and quite hidden from view by the thick forest in front of them. Water trickles down over the face of the rock above them during a considerable part even of the dry season, and has greatly injured them. So much so indeed that it is now difficult to determine whether they or the caves at Bhaja Caves are the earliest. They must be nearly, if not quite contemporary, and as they must have taken some time to excavate, their dates may overlap to some extent. The Vihara at Kondane certainly looks more modern, while the Chaitya, which is very similar in plan and dimensions to that at Bhaja, is so much ruined that it is impossible now to decide which may have been first completed.

Photos from फिरस्ती मंदार's post 11/10/2022

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे स्थानक असून तेथे काही निवडक प्रवासी गाड्या थांबतात. अंकाई आणि टंकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात. सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते, तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत. हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत. अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय. अंकाई किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१५२ फूट, तर टंकाई किल्ल्याची उंची २८०२ फूट आहे. या किल्ल्यांची चढाई सोपी असून वाट मळलेली आहे. मनमाड शहरातून कोणत्याही खासगी वाहनाने अंकाई गावात सहज पोहचता येते.
Ankai Fort & Tankai is a historic site. The Ankai fort and Tankai fort are two different forts on adjacent hills. A common fortification is constructed to secure both. The Ankai fort is located on a hill with perpendicular scarps on all the sides, except for a narrow nose on the eastern side.
🚩

10/10/2022

Goa Fort is a fort located 15 km from Dapoli, in Ratnagiri district, of Maharashtra. This fort is one of the three forts built to guard the Suvarnadurg fort, the other two forts are Kanakdurg and Fatte durg.

Photos from फिरस्ती मंदार's post 10/10/2022

Ahivant Fort is a fort located 55km from Nashik, in Nashik district, of Maharashtra. This fort is an important fort in Nashik district. The three forts Achala, Ahivant, and Mohandar are very close by. The other two forts were constructed to guard the Ahivant fort.
In 1636 this fort was under the control of Adilshah. The Moghul Emperor Shahjahan send one of his General Shaista Khan and entrusted to win all the forts in Nashik region. Alivardi khan was cavalier of Shaista Khan who won the Fort. In 1670 king Shivaji won the fort from Moghuls. The Moghul Emperor Aurangzeb sent his chieftain Mahabat Khan to win the fort. Mahabat Khan and Diler Khan opened battle front from either side of the fort. The attack was so fierce that the fort was surrendered to Moghuls. In 1818 the fort was captured by British Colonel Prother.

10/10/2022

Bhogwe beach is located in Parule village in Kudal taluka of Sindhudurg district. This spectacular beach is located at a distance of 6 Km from Parule Bazaar Chowk. Surrounded by rocks and dense forests, this beach is one of the cleanest beaches in the Konkan. It is less crowded compare to the other beaches in Konkan. This is a great place for those who are looking for absolute peace and serenity.

07/10/2022

|| विजयोदुर्गोत्सव २०२२ - किल्ले मृगगड ||
येणाऱ्या व्हिडियोची एक खास झलक तुमच्यासाठी ...

आपल्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
www.youtube.com/firastimandar

24/09/2022

||आमचो देवगड, त्याचे किती आणि केवढे ते विशेष.....||
होय, कोकणातल्या सिंधुदुर्ग मधील देवगड-तारामुंबरी हे निसर्ग आणि संस्कृती-परंपरा जपणारं गाव. गणेश चतुर्थी आणि जगप्रसिद्ध असा ३२२ वर्षांची परंपरा असणारा, लिम्बका बुक ऑफ इंडियाची मान्यता असलेला "खवळे महागणपती" आणि भारतातले सर्वात सुरक्षित बंदर - देवगड बंदर. या सर्वांची सफर ह्या भाग ३ मधून तुमच्यासाठी घेऊन आलोय. दिलेली लिंक क्लिक करून नक्की व्हिडियो पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
https://youtu.be/TC5-CE5o84o

24/09/2022

कोकणातला गणेशोत्सव आणि त्यासोबतच्या परंपरा आरत्या आणि भजने तुमच्या समोर घेऊन येतोय आपल्या "कोकणातला गणेशोत्सव" ह्या सीरिजच्या भाग ३ मधून आज संध्याकाळी ठीक ७ वाजता आपल्या "फिरस्ती मंदार" ह्या युट्युब चॅनेलवर. तेव्हा पाहायला विसरू नका. चॅनेलची लिंक खाली देत आहे, जाऊन लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा नक्की दाबा.
www.youtube.com/firastimandar

तसेच आपल्या ह्या पेजला नक्की follow करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा भेट द्या.
www.instagram.com/firasti_mandar

20/09/2022
24/06/2022

तांत्रिक अडचणींमुळे मला माझ्या चॅनेलचे नाव बदलावे लागत आहे. त्यासाठी मी तुमच्याकडे काही नवे सुचवायला सांगितले होते. त्यासाठी तुम्ही दिलेल्या suggestions साठी खूप धन्यवाद. तुम्ही सुचवलेल्या नावांपैकीच एक नाव ठरवलं आहे. ते तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत बघा काही अंदाज येतोय का ते......

Videos (show all)

Goa Fort, Dapoli
Bhogwe Beach
|| विजयोदुर्गोत्सव २०२२ - किल्ले मृगगड ||येणाऱ्या व्हिडियोची एक खास झलक तुमच्यासाठी ...आपल्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब...
कोकणातला गणेशोत्सव - भाग ३
कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला कोर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला, व नदितून तीच्या खोर्‍यातून जाणार्‍या व्यापार...
वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्या...
Kondura Beach is the most beautiful and clean beach in Kokan region. It is situated in Vengurla District. It is feel lik...

Website