Divyang Kala Kendra

Divyang Kala Kendra

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Divyang Kala Kendra, Public Figure, .

04/11/2023

आजच्या THE TIMES OF INDIA या वृत्तपत्रात आपल्या दिव्यांग कला केंद्रातील पणत्या रंगवतानाचा फोटो आला आहे. हे पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज द्विगुणित झाला. Thanks, THE TIMES OF INDIA, Santosh Gupta

Photos from Divyang Kala Kendra's post 27/10/2023

आज शुक्रवार दि 27 ऑक्टोबर 2023 रोजी दिव्यांग कला केंद्रातील आरतीने दिवाळीच्या पणत्या रंगवल्या. अपूर्वाने सुंदर अक्षरात आकडे लिहून काढले. अपर्णाने अतिशय सुंदर रांगोळी काढली.

Photos from Divyang Kala Kendra's post 24/09/2023
20/04/2023
Photos from Divyang Kala Kendra's post 28/02/2023

दिव्यांग कला केंद्रातील आमच्या गौरव जोशीचा आज जन्मदिवस. गौरवला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. तो कायम हसत रहावा हिच स्वामींचरणी प्रार्थना.

19/09/2021

दिव्यांग कला केंद्रातील पर्यावरणपूरक गणेशोत्सवात "बाप्पाचं झाड"
धन्यवाद, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज

01/09/2020

दिव्यांग कला केंद्राचे संचालक किरण नाकती यांच्या पुढाकाराने ठाण्यातील नौपाडा विभागातील एका क्वारंटाईन असलेल्या वृद्ध दाम्पत्याला रेशन दुकानदाराच्या सहाय्याने घरपोच धान्य दिले https://www.facebook.com/mh04media/videos/642515299719562/

कोरोना योध्याला किरण नाकती यांची मदत 21/06/2020

दिव्यांग कला केंद्राचे संचालक किरण नाकती

कोरोना योध्याला किरण नाकती यांची मदत ठाणे: नौपाड्यातील भांजीवाडीत रहाणारे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी रोहिदास जोशी कोव्हीड विभागात काम करत होते. य.....

Photos from Divyang Kala Kendra's post 20/11/2019

दिव्यांग कला केंद्र व ठाणे लोहमार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने बालहक्क जागृती आठवडा या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग कला केंद्रात करण्यात आले होते. प्रसंगी ठाणे लोहमार्ग पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती स्मिता ढाकणे, शिक्षण विभागाच्या विचारे मॅडम, गोपनीय विभागाचे श्री अतुल धायडे, शुभांगी जगताप तसेच चाईल्ड लाईनचे पदाधिकारी, दिव्यांग कला केंद्राचे विद्यार्थी ,पालक व इतर अनेक मंडळ उपस्थित होती.

08/10/2019

दिव्यांग कला केंद्रात विजयादशमी निमित्त सरस्वतीपुजन व आपल्या विशेष मुलांचा विशेष गरबा

Photos from Divyang Kala Kendra's post 08/10/2019

दिव्यांग कला केंद्रात विजयादशमी निमित्त सरस्वतीपुजन व आपल्या विशेष मुलांचा विशेष गरबा

Photos from Divyang Kala Kendra's post 09/09/2019

दिव्यांग कला केंद्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव
दिव्यांग मुलं गणेश विसर्जनातुन साकारणार बाप्पाचं झाड

Photos from Divyang Kala Kendra's post 11/01/2019

दिव्यांग कला केंद्रातील विशेष मुलांचा विशेष क्रिडा महोत्सव २०१८-२०१९

Videos (show all)

दिव्यांग कला केंद्रातील  पर्यावरणपूरक गणेशोत्सवात "बाप्पाचं झाड" धन्यवाद, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज
दिव्यांग कला केंद्रात विजयादशमी निमित्त सरस्वतीपुजन व आपल्या विशेष मुलांचा विशेष गरबा

Website