Chaitanya Computer & Digital Institute
Making students and people in every family digitally literate with computer is one of the integral components of the PM vision of "Digital India".
Chaitanya Computer & Digital Institute providing facilitate to learn computer courses like that BCC, CCC, MSCIT, Tally, PMGDISHA etc. under network of CSC center.
Redmi Note 9 (Pebble Grey, 4GB RAM 64GB Storage) - 48MP Quad Camera & Full HD+ Display - 3 Months No Cost EMI on BFL
(Renewed) Dell Latitude Laptop 3340 Intel Core i5 - 4200m Processor, 4 GB Ram & 128 GB ssd, Win10, 14.1 Inches Notebook Computer
Todays Deal Shop Now
‘टिकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध! - महासंवाद सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक फेक टीकटॉक प्रो लिंक बनविली आहे. त्यापासून सावध रहा असे आवाहन महाराष्ट्र साय...
ग्रामीण उद्योगांना आणि उद्योगिनींना पाठबळ देणारे प्रदर्शन, या नवी मुंबईतील अतिरिक्त महालक्ष्मी सरसला भेट द्या!
माझी कन्या भाग्यश्री
#माझेकन्यारत्नभाग्यरत्न
पाहिजेत
भारताच्या 7 व्या आर्थिक जनगणनेच्या सर्वेक्षण कामाकरीता, मानधन तत्वावर सर्वेअर ची गरज असून इच्छुकांनी सम्पर्क साधा,
अंतिम तारीख:-30/04/2019
पात्रता
पदवी(Graduate)
10/12वी उत्तीर्ण
आय टी आय उत्तीर्ण (ITI)
लागणारी कागदपत्रे
1.अँड्रॉइड मोबाईल आवश्यक,
2.आधार कार्ड
3.पॅन कार्ड
4.बँक पासबुक
5.मार्कशीट
6.पासपोर्ट size रंगीत फोटो,
(ओरिजनल सोबत आणावे)
आफिस पत्ता :-
1) चैतन्य कॉम्पुटर & सी.एस.सी सेंटर, मेन रोड, माहुली चोर
आपले सरकार सेवा केंद्र,
रोशन मेश्राम 9766881471
सुरज गाडेकर 9561303907
अब सारी सुविधाये एकही जगह...👍
My Students Successful in Digital Literacy PMGDISHA Exam. Best Luck all of you...
महारष्ट्रसह संपुर्ण भारतात चालणारा केंद्र शासन अधिकृत NIELIT सोसायटी चा नवीन अभ्यासक्रमा सह CCC संगणक कोर्स करा प्रवेश साठी आजच संपर्क करा...
- चैतन्य कॉम्पुटर & डिजिटल इन्स्टिट्यूट, माहुली चोर
नमस्कार मित्रांनो
EMBIBE नावाची एक नवीन सर्विस सुरु झाली आहे त्याविषयी माहिती आपणास थोडक्यात सांगतो
आपण बघतआहोत आपल्या आजूबाजूला सर्व व्यक्ती आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात आणि अशा शालांचि फी देखील खूप जास्त असते परंतु तरीदेखील आपण आपल्या मुलांना नगरपालिकेच्या फुकट शिक्षण देनारया शाळेत न घालता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतो कारण आपण प्रयत्न करीत असतो की आजच्या कोंम्पिटिशनच्या काळात आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर पुढे तो शर्यतीतटिकून राहिल आणि त्यासाठी आपल्याला थोडा जास्त खर्च करावा लागला तरी चालेल असे सर्व पालकांना वाटते
म्हणून शाळेसोबतच पालक मुलांना महागडे क्लासेस पण लावतात
त्यामुळेच क्लासेसवाल्यांची आणि शाळा यांच्या भरवशावर पालक बिंधास्तपणे राहतात परंतु क्लासेस मध्ये जर बघितले तर सर्वच मुलाकडे लक्ष दिले जात नाही जे अभ्यासु मुले असतिल त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते आणि बाकी मुलांचे पालक विचारायला आले तर हुशार विद्यार्थ्यांकडे बोट दाखवून सांगितले जाते की याला सर्व येते आणि तुमच्याच मुलाला येत नाही म्हणजे तो लक्ष दिले जात नाही अशाप्रकारे उत्तरे दिले जातात तिच तर्हा शालांचि आहे.
परंतु ज्यावेळी मी embaib विषयी माहिती घेतली त्यावेळी समजले की हे एक ओनलाइन पोर्टल आहे आणि यामध्ये या सर्व समस्यांवर उपाय आहेत त्यामुळेच याला भारत सरकारने मान्यता दिली असून आताच्या घडीला भारतातील सर्वात जास्त नाव असलेले खाजगी क्लासेसदेखील आपल्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना embibe चा यूजर आयडी देतात आणि ज्यावेळी मी प्रत्यक्ष रिपोर्ट पाहिले त्यात त्या विद्यार्थ्यांने किती मनापासून अभ्यास केला आणि किती टाईमपास केला त्यानंतर तो कुठल्या विषयात आणि कुठल्या धड्यात कमी पडतो ते समजते सोबत भरपूरशा प्रक्टीस टेस्ट आहेत ज्यामध्ये इंजिनिअरिंग च्या टेस्टजशा ओनलाइन असतात त्याच सेम मोडेल मध्ये रोज घरि बसून टेस्ट द्यायच्या असतात आणि त्यानंतर किती प्रश्न वेळेत पूर्ण केले कुठल्या प्रश्नांना जास्त वेळ लागला असे रिपोर्ट मिळतात तसेच जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर त्याचे योग्य उत्तर काय आणि त्याविषयी सविस्तर माहिती व्हिडियो स्वरूपात लगेच तयार अशाप्रकारे अभ्यास जेणेकरून कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्याना अभ्यास करतांना अडचण येवु नये विशेष काळजी घेतली आहे
याविषयी सांगण्या सारखे खूप काहि आहे. आणि एवढे सगळे फीचर्स असलेले पैकेज मार्केटमध्ये घ्यायला गेले तर त्याची किम्मत ५००० रुपयापेक्षा कमि नसेल परंतु भारत सरकार आणि csc यांच्या माध्यमातून ही सेवा विध्यार्थी फक्त १२०० रुपयात घेउ शकतात.
तरी आज मी चार माझ्या मित्रांना सांगितले embibe बद्दल तर लगेच त्यांनी त्यांच्या मुलांसाठी ते घेतले
हे पैकेज 8 वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी असून यात JEE aani NEET ची तयारी करून घेतली जाते. मोठमोठ्या शहरात embibe विशयी सर्वाना माहिती आहे परंतु ग्रामीण भागात अजून पोहोचले नाही त्यामुळे आपल्याला ही संधी आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील JEE आणि NEET मध्ये toper होउ शकतो आपल्या आणि embibe च्या मदतीने म्हणून आजच आमच्या CSC सेंटर तसेच चैतन्य कॉम्पुटर ला अवश्य भेट द्या.
संपर्क
रोशन मेश्राम
मो. 9766881471
चैतन्य कॉम्पुटर & डिजिटल इंस्टिट्यूड
माहुली चोर
*छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे नोंदणी करण्यापूर्वी घ्यायची दक्षता.*
1)ज्या शेतकऱ्यांच्या नावाने बँकेचे कर्ज आहे फक्त अशाच शेतकऱ्यांचे नाव नोंदवून घ्यावे.
2) ग्रामपंचायत मधील इतर शेतकरी ज्यांचे नावाने काही कर्ज नाही असे शेतकरी देखील नाव नोंदविण्यास येत आहेत. अशा शेतकऱ्यांचे नाव नोंदणी नाही करायची.
3)दीड लाख रु. पर्यंतचे कर्ज हे एका कुटुंब करिता आहे. प्रति व्यक्ती दिड लाख नाही. म्हणजे एका कुटुंबामधील पती, पत्नी, व 18 वर्षाच्या आतील मुले या तिन्ही कडे कर्ज असले तरी फक्त कोणत्याही एकाच व्यक्तीस कर्ज माफी मिळेल.
4) शेतकऱ्याने नाव नोंदणी करत असताना स्वतःचे आधार कार्ड,पत्नीचे आधार कार्ड आणि मुलांचे आधार कार्ड घेऊन यावे.
5) शेतकऱ्याच्या नावाने ज्या बँकेत कर्ज आहे त्या बँकेचे पासबुक आणि कर्जाचे कागदपत्र घेऊन यावे.
6) एका कुटुंबातील दोन भाऊ यांचे कडे कर्ज असल्यास दोन्ही वेगवेगळे नोंदणी करावी लागेल. म्हणजे पती पत्नी, व त्यांची 18 वर्षाच्या आत मुले अशी कुटुंबाची व्याख्या सरकारने केलेली आहे. या ठिकाणी दोन भाऊ असल्यास ते दोन वेगळे कुटुंब पकडण्यात येतील.
7) परंतु पती आणि पत्नी कडे कर्ज असल्यास एकच कुटुंब पकडण्यात येईल.
8)रेशन कार्ड दोन भाऊंचे एकच असले तरी दोन्ही भाऊंचे वेगवेगळी नोंदणी करावी लागेल.
आणि आई व 18 वर्षाचे वरील मुलाचे नावे कर्ज असल्यास वेगवेगळी नोंदणी करावी लागेल.
9) एका शेतकऱ्याने दोन वेगवेगळ्या बँकेत कर्ज काढले असले तरी नाव नोंदणी एकाच वेळी होईल. त्या एकच नोंदणी मध्ये वेगवेगळ्या बँकेची माहिती भरता येते. दुसऱ्या बँके मुले दोन वेगवेगळी नोंदणी करण्याची गरज नाही.
10) bio मेट्रिक machine चा वापर शेतकऱ्यांचे आधार बरोबर असल्याची खात्री करण्याकरिता व त्यांचे शेतकरी सन्मान योजने च्या संकेतस्थळावरील फॉर्म भरण्याकरिता लागणारे नवीन user id आणि पासवर्ड तयार करण्याकरिता वापर करायचा आहे. तरी अर्ज भरतांना शेतकरी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
(द्वारा शेतकरी हितार्थ प्रकाशित)
🇨🇮छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना🇨🇮शासनच्या २०१७कर्जमाफी योजनेच्या आँनलाइन फाँर्म अधिक्रुत csc सेंटर वर सुरु केले असुन परीसरातिल सर्व शेतकरी बंधूनी कर्जमाफी फाँर्म भरणेसाठी आपले कर्जा ची माहीती आपण बँक सोसायटी यांचेकडून नमुना फाँर्म मध्ये सोबत पँनकार्ड (असेल तर) आधारकार्ड (अनिवार्य ) व कुटुंबाची बँक डिटिएल भरून अधिक्रुत c s c सेंटर शी संपर्क करावा व योजनेचा लाभ घ्यावा
🙏
संपर्क :- रोशन यादवराव मेश्राम
आपले सरकार सेवा केंद्र तसेच
चैतन्य कॉम्पुटर & डिजिटल इंस्टिट्यूड, माहुली चोर..
Services Provide by CSC Center Mahuli Chor
कॉम्पुटर कोर्स करायचाय मग फक्त CCC च
कारण -- CCC कोर्स नंतर मी बनणार खऱ्या अर्थाने डिजिटल स्पर्धेस तयार, कॉम्पुटर कन्सेप्ट सोबतच माझ्याकडे असेल एम एस ऑफिसचे पूर्ण नॉलेज तसेच इंटरनेटचे स्मार्ट युजर नॉलेज ज्यामुळे मी ठरणार सर्वोत्तम माझ्या ऑफिस तसेच कॉलेज व घरामध्ये
-- सर्वोत्तम प्रशिक्षणासोबतच CCC कोर्सची अनेक वेशिष्ट्ये आहेत जसे हा कोर्स आहे ......
भारत सरकार (NIELIT) द्वारा विकसित
भारत सरकार (NIELIT) द्वारा मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
महाराष्ट्र तसेच इतर राज्यामध्ये सरकारी नोकरीकरिता उपयुक्त असा एकमेव कोर्स
ह्या उपक्रमातून कोणत्याही खाजगी संस्थेस/कंपनीस उत्पन्न मिळत नाही कारण कोणत्याही खाजगी संस्थेचा/कंपनीचा यात सहभाग (शेअर) नाही
१००% प्रक्टिकल वर आधारित कोर्स
संपूर्ण कोर्सचे प्रशिक्षण प्रक्टिकल द्वारे प्रशिक्षित शिक्षकाकडून दिले जाते कोर्स संपल्यावर उपयोगी पडू शकेल असे स्टडी मटेरियल (पुस्तके)
ऑनलाईन परीक्षा केवळ अधिकृत परीक्षाकेंद्रावर सरकार द्वारा नियुक्त सुपरवायझरच्या समोर घेण्यात येते ( प्रशिक्षण संस्थेत परीक्षा होत नाही )
म्हणजेच विद्यार्थ्याचे योग्य मूल्यमापन करण्यात येते
पूर्ण १०० मार्कांची परीक्षा होते संस्थेकडून एकही इंटर्नल मार्क दिला जात नाही.
परीक्षा झाल्यावर दोन महिन्यात प्रमाणपत्र
प्रमाणपत्राचे व्हेरीफिकेशन http://www.nielit.gov.in/certificate/ ह्या शासकीय वेबसाईटवर करता येते (हि सुविधा फक्त भारत सरकार (NIELIT) मान्यताप्राप्त कोर्सेस करिता उपलब्ध )
अधिक माहितीकरीता अधिकृत प्रशिक्षण केंद्रावरच चौकशी करा (इतर ठिकाणाहून मिळणाऱ्या चुकीच्या व खोटया माहितीची शहानिशा करून घ्या व आपली फसवणूक टाळा)
भारत सरकर मान्यताप्राप्त आणि सर्व राज्यातील राज्य सरकारची मान्यता असणारा सर्व राज्यात चालणारा एकमेव कोर्स तो म्हणजे कॊर्स ऑन कॉम्पुटर कनसेप्ट.(C C C )
खास 8 वी 9 वी 10 वी व 12वी च्या मुला/मुलीं करीता प्रवेश सुरु
अधिक माहिती साठी त्वरीत सपर्क साधा...
चैतन्य कॉम्पुटर & डिजिटल इंस्टिट्यूड,
मेन रोड माहुली चोर.
संचालक :- रोशन मेश्राम
संपर्क :- 9766881471
Videos (show all)
Contact the business
Website
Opening Hours
Monday | 09:00 - 17:00 |
Tuesday | 09:00 - 17:00 |
Wednesday | 09:00 - 17:00 |
Thursday | 09:00 - 17:00 |
Friday | 09:00 - 17:00 |
Saturday | 09:00 - 17:00 |