सकाळ कन्नड न्यूज । Sakal Kannad News

सकाळ कन्नड न्यूज  । Sakal Kannad News

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सकाळ कन्नड न्यूज । Sakal Kannad News, Newspaper, .

24/09/2022

अंबाडी धरण १००% भरले ..पाणी ओहरफ्लो

Photos from सकाळ कन्नड न्यूज  । Sakal Kannad News's post 24/09/2022
23/09/2022
19/09/2022

टाकळी प्रकल्पातून शिवना नदीला 360 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे

19/09/2022

चिंचोली लिंबाजी परिसराचा मान बिंदू असलेला पूर्णा - नेवपूर मध्यम प्रकल्प 80 टक्के भरला असून पाणलोटक्षेत्रातील पाण्याची आवक पावसाची संततधार पाहता सायंकाळ पर्यंत प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

19/09/2022

*शिवना टाकळी मध्यम प्रकल्प*
* दि.19/09/2022 *
*सोमवार वेळ,06:00*
1) जोत्याची पाणी पातळी =551.80 मी.
2) पूर्ण संचय पाणी पातळी =561.80
3) प्रकल्पीय पूर्ण संचय क्षमता (द.ल.घ.मी) = 39.366
4) प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा
(द.ल.घ.मी) = 36.499
5) आज ची पाणी पातळी =561.70 मी
6) आज ची जल क्षमता ( द.ल.घ.मी ) = 38.560
7) आज चा उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी) = 35.643
8) आज ची टक्केवारी = 97.79%
9) सांडवा विसर्ग = ( 0 )

19/09/2022

*अंबाडी मध्यम प्रकल्प*
* दि.19/09/2022 *
*सोमवार वेळ,08:00*
1) आज ची पाणी पातळी =651.20 मी
2) आज ची जल क्षमता ( द.ल.घ.मी ) = 5.674
3) आज चा उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी) = 3.334
4) आज ची टक्केवारी = 35.38%

गर्व कशाला रे भल्या माणसा 17/09/2022

कन्नड येथिल बसस्थानक परिसरात दोन्हीही डोळ्यांनी अंध असलेली व्यक्ती *"तुझा नि माझा ..नाही भरवसा गर्व कशाला भल्या माणसा"* असे हृदय स्पर्शी गीत गाऊन प्रवाशांचे लक्ष वेधत असे. या जगात कशाचाच भरवसा नाही…क्षणात काय घडेल सांगता येत नाही.मग आपण गर्व तरी का करावा ? कशासाठी करावा ..असा संदेश देऊन सर्वांनाच अंतर्मुख करत असत ..परंतु ही व्यक्ती आजकाल या परिसरात नजरेस पडत नाही ..नक्कीच बसस्थानक परिसरात गेल्यावर या व्यक्तीची आठवण जरूर येते..नक्की ऐका तुमच्या कन्नडच्या जुन्या आठवणी ताज्या होतील
https://youtu.be/er1jNnD-K4c
जरूर शेअर करा

गर्व कशाला रे भल्या माणसा तुझा आणि माझा काय भरोसा गर्व कशाला रे भल्या माणसा हे गीत कन्नड तालुका जिल्हा औरंगाबाद येथील एसटी बस स्टँड मध्ये एक...

Videos (show all)

टाकळी प्रकल्पातून शिवना नदीला 360 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे

Website