Bady-Maharashtra-Mandal
Group Badminton enthusiasts playing for last 17-20 years consistently in the Maharashtra Mandal Badminton Court ...
Kudos to all the inspiring ones
Great Meeting the pillars, walls, and building blocks of the Bady Group ... amazed to see the interactions and fun time together ... it is always refreshing and rejuvenating to go back to old memories and live them together with smiles, laughs and pulling each others legs ... a great time to cherish .. happy birthday Arpit to make this happen
Verbatim from Hardikar'kaka
आज अर्पित यांच्या पुढाकाराने साजरा झालेले स्नेहसंमेलन अतिशय उजवे आणि लक्षात राहण्यासारखे आहे. याचे खरे कारण म्हणजे फार काळानंतर भेटल्यामुळे झालेला आनंद, झटकली गेलेली मरगळ, सर्वांच्या प्रेमभावना आणि सर्वजण एक दिलाने कसे जोडले गेले आहेत याचाच एक प्रत्यय आला. जेवण खाण वगैरे गोष्टींपेक्षा निवांत बसता आले एकमेकाबद्दल सुख-दुःखाच्या गप्पा मारता आल्या, सर्वांचे क्षेमकुशल समजले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना दिल्या गेलेल्या शुभकामना या कार्यक्रमाच्या अग्रस्थानी राहिल्या.
असेच भेटण्याचे महत्त्व किती आहे हे मला वाटते आपण सर्व जाणतोच , आमच्यासारख्या निवृत्त आणि फारशा समाज जीवनामध्ये कार्यरत नसलेल्या जनांसाठी ही एक प्रचंड ऊर्जा आहे. हीच ऊर्जा मनाला ताजेतवाने टवटवीत आणि पुढील भेटी पर्यंत प्रेरणा देत राहणार आहे हे नक्की.
अर्पित यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सर्वांनी असेच आनंदाने प्रेमाने आपुलकीने एकमेकाच्या संपर्कात राहावे एवढीच अपेक्षा. सर्वांना शुभेच्छा.
Shashank Kulkarni Arpit Mehta Gaurav Pathak Rohit Hardikar utgi Virendra Deshpande Siddharth Deshpande Shubhanan Deshpande Vibhas Joshi @
Morning Freshness at the badminton group
Full quorum at Bady today ... missing Pathak and Utegi
Great way to start the day with couple of games and then the hot tea with fellow players
More ...