Patas Gramvikas Foundation

Patas Gramvikas Foundation

"Only For Development of Patas...!!"
"Development Without Politics...!!"

27/08/2023
05/07/2023

#शैक्षणिक_अभियान📚
अंतर्गत पुणे येथील होतकरू विद्यार्थिनीस १२ वी सायन्स चा 'पाठयपुस्तक संच' व वह्या' फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आल्या.!👍🏻
📚📚📚📚📚📚
पाटस ग्रामविकास फाउंडेशन
ज्ञानदीप ग्रंथालय,पाटस📚
सर्व सन्माननीय दात्यांचे आभार..!🙏🏻

Photos from Patas Gramvikas Foundation's post 23/06/2023

#शैक्षणिक_अभियाना अंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना #पाठयपुस्तक_संच सुपूर्त करण्यात येत आहेत.!
या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असून आम्ही दौंड,पाटस,कुसेगाव,भिगवण,यवत परिसरातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत याचे समाधान काही वेगळेच अनुभवायला मिळते आहे👍🏻
📖📖📖📖📖📖
आपणही या अभियानात सहभागी होऊन होतकरू विद्यार्थ्यांना मदत करू शकता😊
📚📚📚📚📚📚
पाटस ग्रामविकास फाउंडेशन
ज्ञानदीप ग्रंथालय,पाटस📚
सर्व सन्माननीय दात्यांचे आभार..!🙏🏻

Photos from Patas Gramvikas Foundation's post 21/06/2023

#शैक्षणिक_अभियान📚📖
या अभियाना अंतर्गत भिगवण(कात्रज) येथील १२ वी सायन्स मध्ये शिकणाऱ्या होतकरू विध्यार्थीनीला #पाठयपुस्तक_संच तिच्या संबंधित नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आला😊
याप्रसंगी पाटस ग्रामविकास फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते,
आपणही या अभियानात सहभागी होऊ शकता🙏
पाटस ग्रामविकास फाउंडेशन
ज्ञानदीप ग्रंथालय,पाटस 📚📖

Photos from Patas Gramvikas Foundation's post 27/05/2023

पाटस ग्रामविकास फाउंडेशन चा #सन्मान🙏🏻✌🏻👍🏻
दौंड तालुका केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात श्री नागेश्वर मंदिर,पाटस येथे ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्द्ल पाटस ग्रामविकास फाउंडेशचा आज #सन्मान करण्यात आला पाटसचे माजी सरपंच श्री संभाजीराव खडके यांच्या हस्ते फाउंडेशन ला ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले,फाउंडेशनच्या ७ वर्षाच्या भरीव आशा कारकिर्दीमध्ये पाटस ग्रामस्थांकडून करण्यात आलेला हा पहिला सन्मान आहे,या सन्मानाचा मनापासून स्वीकार,सदरचा सन्मान आम्ही फाउंडेशन ला मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात दात्यांना तसेच हितचिंतकांना समर्पित करीत आहोत,या सन्मान सोहळ्याच्या संयोजकांचे आम्ही कायम ऋणी राहू..!☺️
दौंड तालुका केसरी स्पर्धेच्या सर्व संयोजकांचे व समस्त ग्रामस्थ पाटस यांचे मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻🙏🏻

17/05/2023

दै लोकमत व पत्रकार मनोहर जी बोडखे यांचे आभार🙏

हडपसर-पाटस बंद झालेली पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करा! ग्रामविकास फाउंडेशनची मागणी! - Maha News Live 05/11/2022

हडपसर-पाटस बंद झालेली पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करा! ग्रामविकास फाउंडेशनची मागणी!
सविस्तर बातमी :👇

हडपसर-पाटस बंद झालेली पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करा! ग्रामविकास फाउंडेशनची मागणी! - Maha News Live राजेंद्र झेंडे

गरजू व वंचितासाठी पाटस ग्रामविकास फाउंडेशनची ‘माणुसकीची दिवाळी 01/11/2022

गरजू व वंचितासाठी पाटस ग्रामविकास फाउंडेशनची ‘माणुसकीची दिवाळी'

वाचा सविस्तर बातमी👇

गरजू व वंचितासाठी पाटस ग्रामविकास फाउंडेशनची ‘माणुसकीची दिवाळी योगेश राऊत ,पाटस पाटस (ता.दौंड ) येथील पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून यंदाची दिवाळी पाटस परिसरातील अनाथ,....

29/10/2022

Diwali was celebrated by distributing sweets and clothes to the families of the needy, disabled and sugarcane workers for the festival of Diwali under the Manusaki Ki Diwali campaign of . Sweets are distributed every year to the families of needy, disabled and sugarcane workers in Patas and Patas area and this campaign has been going on continuously for the past seven years. Following the example of this campaign, other organizations in the area are taking inspiration from this. This is the success of this campaign, keeping this spirit, Patas Gram Vikas Foundation will continue in the future.

पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या अध्यक्षपदी हर्षद बंदीष्टी यांची निवड 13/10/2022

पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या अध्यक्षपदी हर्षद बंदीष्टी यांची निवड
वाचा सविस्तर बातमी👇

पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या अध्यक्षपदी हर्षद बंदीष्टी यांची निवड योगेश राऊत, पाटस पाटस (ता.दौंड) येथील पाटस ग्रामविकास फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी श्री हर्षद बंदीष.....

23/02/2022

दै पुढारी
पत्रकार अक्षयजी देवडे आपले आभार🙏

पाटस ग्रामविकास फाउंडेशनचा शिवजयंती निमित्ताने सन्मान 17/02/2022

https://aavajjanatecha.in/16088/

पाटस ग्रामविकास फाउंडेशनचा शिवजयंती निमित्ताने सन्मान योगेश राऊत , पाटस महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन कुसे....

Website