Machindra Sakate

Machindra Sakate

Dr. Machhindra Sakate - Founder and President Of Dalit Mahasangh

10/05/2022

*दलित महासंघाच्या तिरंगा यात्रेस जबरदस्त सुरुवात: पहिला दिवस गाजला*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त दलित महासंघाच्या वतीने बिळाशी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथून "तिरंगा यात्रेला" सुरुवात झाली. यावेळी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार आणि 1930 च्या जंगल सत्याग्रहातील क्रांतिवीरांचे वारसदार उपस्थित होते.सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक मध्ये क्रांतिवीरांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हातात तिरंगा घेऊन,ज्या ठिकाणी 1930 साली तिरंगा फडकवला होता, त्या महादेवाच्या मंदिरा पर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. उपस्थित लोकांनी हातात तिरंगा घेऊन "भारत माता की जय", "तिरंगा झेंड्याचा विजय असो"... अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. तिरंगा यात्रेच्या कार्यक्रमानंतर बिळाशी गावातील लोकांनी दलित महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना भात - आमटी आणि लाडूचे जेवण दिले. त्यानंतर तिरंगा यात्रा पुढील गावासाठी रवाना झाली. चरण येथील गणपती मंदिरामध्ये आजच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. अत्यंत उत्साहवर्धक व जोशपूर्ण अशा पद्धतीचा हा पहिला दिवस होता.

*तिरंगा यात्रेचा दुसरा दिवस*
* मंगळवार, दिनांक - १०/ ०५/ २०२२

* कोकरूड - मांगरूळ - खुपिरे - तडवळे - चिखली - नाटोली आणि मांगले *

तरी, शिराळा तालुक्यातील दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व देश प्रेमी कार्यकर्त्यांनी दलित महासंघाच्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Photos from Machindra Sakate's post 10/05/2022

Dalit Mahasangh | क्रांतीवीर फकिरा साठे जयंती निमित्त दलित महासंघाच्यावतीने अभिवादन मेळावा 28/02/2022

https://youtu.be/4vatBpnoA9E

Dalit Mahasangh | क्रांतीवीर फकिरा साठे जयंती निमित्त दलित महासंघाच्यावतीने अभिवादन मेळावा क्रांतीवीर फकिरा साठे जयंती निमित्त दलित महासंघाच्यावतीने अभिवादन मेळावा

" नथुराम " कोल्हे आणि " राष्ट्रवादी " सिनेमा 23/01/2022

https://youtu.be/Tu0_3PF9Y-s

" नथुराम " कोल्हे आणि " राष्ट्रवादी " सिनेमा अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते यांचा ' Why I killed Gandhi ' नावाचा सिनेमा ३० जानेवारी २०२२ रोजी Netflix OTT वर येत आ.....

Karad | दलित महासंघ महिला आघाडी आयोजित सावित्रीबाई फुले‌ जयंती समारंभ 06/01/2022

https://youtu.be/iYqjS2EfI1I

Karad | दलित महासंघ महिला आघाडी आयोजित सावित्रीबाई फुले‌ जयंती समारंभ दलित महासंघ महिला आघाडी आयोजित सावित्रीबाई फुले‌ जयंती समारंभ

Videos (show all)

*दलित महासंघाच्या तिरंगा यात्रेस  जबरदस्त सुरुवात: पहिला दिवस गाजला* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त दलित म...

Website