The New Highschool chinchwad

The New Highschool chinchwad

Comments

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिन देशभर साजरा केला जातो. यानिमित्त आपल्या विद्यालया मध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजीत केले आहे..आपण या प्रदर्शनाला उद्या दि.15 ऑक्टोबर रोजी आवर्जून भेट द्यावी...
हम भी कम नही....
१००%

Because all round personality is your concern..

Photos from The New Highschool chinchwad's post 14/10/2021

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिन देशभर साजरा केला जातो. यानिमित्त आपल्या विद्यालया मध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजीत केले आहे..आपण या प्रदर्शनाला उद्या दि.15 ऑक्टोबर रोजी आवर्जून भेट द्यावी...

AUXILIARY VERBS : STD 8TH 05/09/2021

https://youtu.be/eMejeqAjVA8

AUXILIARY VERBS : STD 8TH Auxiliary verbs alias helping verbs is a topic prescribed for std 8th. This video deals with auxiliary verbs and explaning it in easy way.

BRIDGECOURSE STD 8TH ACT 10 17/07/2021

https://youtu.be/dvOuQsFuRO0

BRIDGECOURSE STD 8TH ACT 10 COURTESY kids for the story

29/07/2020

हम भी कम नही....

29/07/2020

१००%

12/07/2020

Corona Dictionary

https://youtu.be/TrpK0GDuyUc

11/07/2020

संसदीय शाशन पध्दतीची ओळखः इयत्ता आठवी

https://youtu.be/u3KQsLxbwwQ

इतिहास व नागरिकशास्त्रः इयत्ता आठवी

01/07/2020

Use of SoThat, So---that,

https://youtu.be/bPEX0xw2v-M

28/06/2020

Comparitive degree with most other...

https://youtu.be/pzSfIqcZ8s0

26/06/2020

Voice

https://youtu.be/Htw4wllTSrc

26/06/2020

'Hope' is the thing with feathers..9th std

https://youtu.be/qCteOJUV29Q

,

25/06/2020

The story of tea..

https://youtu.be/BLdd8xb8t_E

25/06/2020

His first flight

JUST A GLIMPSE

https://youtu.be/EeYp37-lgFk

24/06/2020

इतिहासाची साधने...इयत्ता आठवी

https://youtu.be/m6QsWgCcJwg

:Indian Independence League In Hindi In Singaporejuly 1943 Edited saregama

23/05/2020

BE SMART

https://youtu.be/4Rj_lhrx4QY

Unit no 1.4 (standard 10) https://forms.gle/9nketHHVLfU2y1zp7

29/04/2020

An encounter of a special kind

https://youtu.be/2z1TEqZZBF8https
//youtu.be/2tMXq5qiyUY

Talk on page no 8 and page 9..

06/01/2020

सर्व आजी माजी विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ व सर्व संस्था आजी माजी पदाधिकारी,हितचिंतक या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण ...

14/11/2019

Observed 'Bal-Din' and conducted Quiz contest in our school..

14/10/2019

आमच्या विद्यालयाची हुशार व चुणचुणीत मुलगी कुमारी पल्लवी साळुंखे हिचा आज वाढदिवस. त्या निमीत्त तिने शाळेला एक सुंदर पुस्तक भेट दिले. (https://t.co/UjxfpPwW13)

25/09/2019

मतदान जनजागृती व स्वच्छता हि सेवा अंतर्गत आज शाळेमार्फत फेरी काढण्यात आली.

06/09/2019

आपल्या विद्यालयाचे श्री. सदिंपजी पाटोळे सर ( शिरोळ तालूका माध्यमिक शिक्षक पतसंस्था,जयसिंगपुर चे तज्ञ संचालक) यांनी शाळेस शिक्षक दिना निमीत्त ग्रंथ भेट दिला.धन्यवाद सर..

04/05/2019

करीअर मार्गदर्शन विषयक कार्यशाळा नुकतीच आपल्या विद्यालयात पार पडली...

25/01/2019

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

22/01/2019

दि न्यू हायस्कूल चिंचवाड या आमच्या शाळेत अपूर्व विज्ञान मेळावा आज मोठय़ा उत्साहात पार पडला त्याची काही क्षणचित्रे.

21/01/2019

NMMS स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
दि न्यू हायस्कूल चिंचवाड. या आमच्या शाळेतील कु. सुगंधा सोपान गोधडे व कु. अनुराग सुरेश कांबळे हे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांचे हार्दिक अभिनंदन.

12/01/2019

आपल्या शाळेत आज घोषवाक्य स्पर्धा व राजमाता जिजाऊ जयंती आणी स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली..

11/01/2019

काल आपल्या विद्यालयात प्रश्न मंजूषा स्पर्धा घेण्यात आली...
https://youtu.be/wjSnapQm1L0

07/01/2019

लेक शिकवा लेक वाचवा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा दि. 5/1/2019 रोजी आयोजित करण्यात आली होती त्याची काही क्षणचित्रे.

04/01/2019

दि न्यू हायस्कूल चिंचवाड चे शिवानंद दादा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

03/01/2019

जय जिजाऊ.. जय सावीत्री..
आज आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावीत्रीबाई फुले यांना अभीवादन केले..त्यांच्या कार्याचे स्मरण केले..

02/01/2019

बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत असलेली चिंचवाड गावची कन्या आणी दि न्यु हायस्कूल चिंचवाड या शाळेची माजी विद्यार्थिंनी दिपाली पाटील हिची शाळेत घेतलेली मुलाखत पहा.शिक्षण,करीयर,नोकरी आणी परदेश वारी या सगळ्या विषयावरचे तिचे अनुभव ऐका.
https://youtu.be/r98fKaqPEeQ

04/12/2018

Annual sport meet 2018: inaugurated by Chairman of management committee Hon.Laxman Patole ji..

28/11/2018

महात्मा जोतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन... आपल्या विद्यालयात महात्म्याच्या प्रतीमेला वंदन केल.त्यांच्या विचाराचा जागर केला.

25/10/2018

'Mehndi competition'was held as a part of Rubeola vaccination.

Videos (show all)

मतदान जनजागृती व स्वच्छता हि सेवा अंतर्गत आज शाळेमार्फत फेरी काढण्यात आली.
Your highschool pays tributes to India's 'Missile Man' APJ ABDUL KALAM...
Simple technique can make a difference...A mobile and a Bluetooth speaker to let students listen to news,speeches and ta...
Students of 8th std n all my staff participated in today's English day celebration..Good thought of the day was the them...
The fall of troy
Mirror word....My students took part in this language game...
पोत्यात पाय घालून पळणे या स्पर्धेचे प्रात्यक्षिक दाखविताना श्री.जंगम सरांचा उत्साह पाहण्यासारखा होता....

Telephone

Website

Opening Hours

Monday 10:00 - 17:00
Tuesday 10:00 - 17:00
Wednesday 10:00 - 17:00
Thursday 10:00 - 17:00
Friday 10:00 - 17:00
Saturday 07:00 - 12:00