Rajiv Deshmukh

Rajiv Deshmukh

Rajivdada Deshmukh is NCP leader from Chalisgaon sustaining the progress of Chalisgaon through Inte

23/07/2024

इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देशाच्या मुक्ततेसाठी निःस्वार्थ वृत्तीने लढा देत आपल्या प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

23/07/2024

माणूस स्वभावाने कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्या शिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही.!

स्वतंत्रसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.!

21/07/2024

गुरु हेच सर्व काही, गुरू आयुष्याला दिशा देई!

#गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

17/07/2024

आषाढी एकादशीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

#आषाढी_एकादशी
#विठ्ठलविठ्ठल

01/07/2024

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
बळीराजाला महाराष्ट्र कृषी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#कृषीदिन #वसंतरावनाईक #साहेब #जयंती

30/06/2024

संसदरत्न, खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Supriya Sule

29/06/2024

WE ARE THE CHAMPIONS.
CONGRATULATIONS INDIA🇮🇳❤️

26/06/2024

आयुष्यभर रयतेसाठी झटलेले लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त लोकराजाचरणी विनम्र अभिवादन ...!

21/06/2024

वट पौर्णिमा निमित्ताने सर्व माता- भगिनींना मंगलमय शुभेच्छा..!

17/06/2024

राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं..

छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान,चातुर्य ,शौर्य यांचे बाळकडु देणाऱ्या "राजमाता जिजाऊ" यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏

17/06/2024

माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख- शांती आणि भरभराटी येवो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईद मुबारक..!

10/06/2024

रौप्य राष्ट्रवादी सोहळा लाईव्ह

06/06/2024

शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा नाही, ती एक क्रांती आहे, एका मातेच्या संस्कारांनी घडवलेली, मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली, तमाम रयतेच्या मनावर कोरलेली, स्वाभिमानाचं जगणं शिकवणारी, पाच पातशाह्यांच्या छाताडावर पाय ठेऊन उभी राहिलेली, स्वराज्याच्या आसमंतात लिहिलेली, जगातली पहिली क्रांती म्हणजे शिवराज्याभिषेक !

श्री शिव राज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा…!

#राज्याभिषेक #रायगड

03/06/2024

लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..!

#लोकनेते

01/06/2024

मुक्ताईचे मनी,
अतिकोमलता ठाई!
ज्ञानोबांची सुद्धा,
झाली आई!
थोर कवयित्री संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

23/05/2024

शांती, बंधुत्व, क्षमाशीलता या विश्वव्यापी सूत्रांचे प्रवर्तक तथागत गौतम बुद्ध यांची मानवतावादी तत्त्वे आपल्याला विवेकाच्या मार्गावर चालण्यास कायम मार्गदर्शक ठरोत. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

21/05/2024

बारावीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

14/05/2024

वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.
छत्रपती संभाजी महाराजांचा आज जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मुजरा.

10/05/2024

भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान श्री परशुराम यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

#भगवान_श्री_परशुराम

10/05/2024

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुख, समृद्धी, धन, आरोग्य संपदा लाभो हीच प्रार्थना!!

#अक्षयतृतीया

09/05/2024

शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#कर्मवीर

09/05/2024

महाराणा प्रताप यांची आज जयंती, अखंड भारतात जे अत्यंत कर्तृत्ववान राजे होऊन गेले त्यापैकी महाराणा प्रताप एक आहेत. महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा आणि महाराणा प्रताप यांना शतशः नमन 💐

08/05/2024

नोबेल पारितोषिकाने सन्मानित ज्येष्ठ कवी व साहित्यकार, तत्वज्ञ, राष्ट्रगीताचे रचनाकार गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

01/05/2024

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा,
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..!

१ मे #महाराष्ट्र_दिन व #कामगार_दिन च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!

Photos from Rajiv Deshmukh's post 23/04/2024

आज शहरातील महाराणा प्रताप चौक पाटील वाड्यातील प्रसिद्ध जय बजरंग व्यायाम शाळेच्या १०० व्या शतकोत्तर महोत्सवी निमित्ताने अतिशय भक्तिमय अशा वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालो. या वेळी माझ्या सोबत प्रभागातील जेष्ठ नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#हनुमानजयंती

Photos from Rajiv Deshmukh's post 23/04/2024

आज हनुमान जन्मोत्सवा निमित्त शहरातील देशमुख गल्ली येथील हनुमान मंदिरात उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेतले.
या वेळी उपस्थित असलेल्या बांधवांना हनुमान जन्मोत्सच्या शुभेच्छा दिल्या.

त्याच बरोबर शहरातील नवले वाडी येथील काळूबाई माता मंदिर जीर्णोद्धार निमित्त काळूबाई मातेच्या मंदिरात भेट देऊन आशीर्वाद घेतले व आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला.
या वेळी माझ्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

23/04/2024

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||

महापराक्रमी, महाबली हनुमान जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

#हनुमानजयंती

#हनुमान_जन्मोत्सव

21/04/2024

विश्वाला दया, क्षमा व शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची आज जयंती. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, आत्मवाद हे महत्त्वपूर्ण विचार मानवासमोर ठेवले. सर्व बांधवांना महावीर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा !

Photos from Rajiv Deshmukh's post 20/04/2024

तळेगांवचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होतो. यावेळी प्रसादाचा लाभही घेतला.

यावेळी माझ्या सोबत दूध संघाचे संचालक प्रमोद बापू पाटील, जि. प.सदस्य अतुल दादा देशमुख व तळेगावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

Photos from Rajiv Deshmukh's post 17/04/2024

आज प्रभाग क्रं.१ व २ येथे रामनवमी उत्सवा निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थितीत होऊन प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. तसेच उपस्थितांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

Videos (show all)

जळगाव लोकसभा मतदारसंघ पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रचार दौरा   🚩🚩♦️ अनिल नगर♦️विठ्ठल मंदिर♦️ पवार वाडी♦️ खान्देश...

Website