Guideline Academy

Guideline Academy is a leading IT training institute in Akola city since 2001. Courses: MS-CIT, Tall

13/04/2020

During unlock your skills in

utilize this time to learn AI courses offered by

and



Choose your topic here : http://fslearning.nasscom.in

22/11/2019
30/03/2018

आजच MS-CIT ला प्रवेश निश्चित करून उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करा. सतत 15 वर्षांपासून MS-CIT चे दर्जेदार प्रशिक्षण देत असलेली संस्था गाईडलाईन अकॅडेमी. पत्ता: जवाहर नगर चौक, चामुंडा एम्पायर, 12 ज्योतिर्लिंग मंदिर रोड, अकोला. फोन नं. 0724-2400237.

13/02/2018

बदलत्या काळासोबत चालण्याचे शासनाचे धोरण. त्यानुसार शासनाने संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. शासकीय नोकरीसाठी अनिवार्य असलेले शासनमान्य कॉम्पुटर टायपिंग कोर्सेस इंग्रजी, मराठी, हिन्दी 30 व 40 शप्रमि विषयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
संपर्क: गाईडलाईन अकॅडेमी, जवाहर नगर चौक, अकोला. फोन नं. 07242400237.

25/12/2017

गाईडलाईन अकॅडेमीला 'बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर' या पुरस्काराने सन्मानित करताना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेकजी सावंत. कार्यक्रम: MKCL वार्षिक सभा, संत ज्ञानेश्वर सभागृह, अमरावती. दि. 14 डिसेंबर 2017.

17/07/2017

15 जुलै 2017 जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गाईडलाईन अकॅडमीने अकोला जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्यावतीने सहाय्यक संचालक श्री. प्रफुल्ल शेळके, रोजगार मार्गदर्शन अधिकारी श्री. चिमणकर, प्रमुख अतिथी श्री. नानासाहेब भडांगे तसेच व्यवसाय प्रशिक्षण संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

15/07/2017

Happy world youth skills day..!

27/06/2017

शासकीय नोकरीसाठी अनिवार्य असलेले शासनमान्य कॉम्पुटर टायपिंग कोर्सेस आता गाईडलाईन अकॅडेमी, जवाहर नगर चौक, अकोला येथे उपलब्ध. इंग्रजी, मराठी, हिन्दी 30 व 40 शप्रमि विषयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
संपर्क: गाईडलाईन अकॅडेमी, जवाहर नगर चौक, अकोला. फोन नं. 07242400237.

17/06/2017

Guideline Academy Akola (Maharashtra-India)

Please subscribe to our YouTube channel.

Guideline Academy is a leading computer, soft skills, accounting and vocational training institute in Akola city of Maharashtra state of India.

25/05/2017

सामाजिक उपक्रम : दि. 23/05/2017 ला अकोला पोलिस यांच्या दामिनी पथकाच्या वतीने मुली आणि महिलांसाठी विशेष कार्यशाळा गाईडलाईन अकॅडमी अकोला येथे संपन्न झाली. मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खुप उपयुक्त अशी कायदेविषयक माहिती देण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित मुली आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम दामिनी पथकातील श्री. विशाल मोरे , श्री. मुकुंदे यांनी केले. कार्यशाळेच्या शेवटी दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी यांची ओळख करून देण्यात आली. आणि दामिनी पथकाचा संपर्क नंबर देण्यात आला. आपली सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अकोला पोलिसांची गाईडलाईन अकॅडमी विशेष आभारी आहे.

20/04/2017

Admissions open..

26/03/2017

भव्य रोजगार मेळावा, एक हजार पदासाठी हाेणार नाेकरभरती

अकाेला - प्रमिलाताई आेक हाॅल, 27 मार्च सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत

राज्यातील नामांकीत कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नाेकरीची संधी चालून आली आहे. साेमवारी (ता.27) दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र.अकोला यांच्या वतीने बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावा आयाेजीत केला आहे. सुमारे एक हजाराहून अधिक जागासाठी संपुर्ण दिवसभर मुलाखती घेण्यात येणार आहेत.

18/03/2017

Timeline Photos

05/02/2017

भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत रु.12000 कोर्स फी असलेल्या कंप्युटर हार्डवेअर कोर्सला केवळ रु. 1000 नोंदणी शुल्क भरून प्रवेश देणे सुरु आहे. उर्वरित फी माफ. आजच आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित जागा.
प्रवेशाची अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2017.
कालावधी : 60 दिवस.
पात्रता: 12 वा वर्ग पास व वय वर्ष 18 ते 40
संपर्क: गाईडलाईन अकॅडेमी, जवाहरनगर चौक, चामुंडा एम्पायर, हॉटेल सुरभी समोर, अकोला. फोन: 07242400237

27/09/2016

मोफत शिका. कौशल्य विकास योजने अंतर्गत कंप्युटर हार्डवेअर कोर्सला विनामूल्य प्रवेश देणे सुरु आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित जागा.
प्रवेशाची अंतिम दिनांक 5 ऑक्टोबर 2016.
कालावधी : 45 दिवस.
पात्रता: 10 वा वर्ग पास व वय वर्ष 18 ते 40
संपर्क: गाईडलाईन अकॅडेमी, जवाहरनगर चौक, चामुंडा एम्पायर, हॉटेल सुरभी समोर, अकोला. फोन: 07242400237, 9890778584

15/07/2016

Celebrating World Youth Skills Day 15 July 2016..!

19/05/2016

आत्मविश्वासाने इंग्रजी बोला..! आपले संभाषण कौशल्य विकसित करा. अगदी मोफत..! महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास कार्यक्रम. आजच आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित जागा.

प्रवेशाची अंतिम दिनांक 25 मे 2016.
कालावधी : 2 महिने.
पात्रता: 10 वा वर्ग पास व वय वर्ष 18 ते 40

संपर्क: गाईडलाईन अकॅडेमी, जवाहरनगर चौक, चामुंडा एम्पायर, हॉटेल सुरभी समोर, अकोला. फोन: 07242400237, 9890778584

03/05/2016

आत्मविश्वासाने इंग्रजी बोला..! आपले संभाषण कौशल्य विकसित करा. अगदी मोफत..! महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास कार्यक्रम. आजच आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित जागा.

प्रवेशाची अंतिम दिनांक 5 मे 2016.
कालावधी : 2 महिने.
पात्रता: 10 वा वर्ग पास व वय वर्ष 18 ते 40
संपर्क: गाईडलाईन अकॅडेमी, जवाहरनगर चौक, चामुंडा एम्पायर, हॉटेल सुरभी समोर, अकोला. फोन: 07242400237, 9890778584

28/04/2016

Guideline Academy's cover photo

28/04/2016

कंप्युटर हार्डवेअर कोर्सला विनामूल्य प्रवेश देणे सुरु आहे. अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचे विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम गाईडलाईन अकॅडेमी येथे उपलब्ध झाले आहेत. त्याअंतर्गत रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त असा कंप्युटर हार्डवेअर कोर्स मोफत शिका.
आजच आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित जागा. प्रवेशाची अंतिम दिनांक 5 मे 2016.

कालावधी : 2 महिने.
पात्रता: 10 वा वर्ग पास व वय वर्ष 18 ते 40

संपर्क: गाईडलाईन अकॅडेमी, जवाहरनगर चौक, चामुंडा एम्पायर, हॉटेल सुरभी समोर, अकोला. फोन: 07242400237, 9890778584

27/04/2016

Learn to speak better English..! 100% free of cost...!!

Admissions are open for Spoken English & Communication Skill course under Pramod Mahajan Skill Development scheme of Government of Maharashtra State.

Duration : 2 Months.
Eligibility: Minimum 10th pass & age group between 18 to 45.

Contact: Guideline Academy, Jawahar Nagar Square, Akola.
Phone: 0724-2400237 Mob: 9890778584

Limited seats. Last date of admission: 2 May 2016.

26/04/2016

Learn to speak better English..! 100% free of cost..!!

22/04/2016

Free courses under various skill development schemes...!
Join today & grad this golden opportunity..!!

16/03/2016

MS-CIT साठी प्रवेश प्रक्रिया सुरु.

08/03/2016

Happy Women's Day...!

08/03/2016

Ray Tomlinson, email inventor and selector of @ symbol, dies aged 74

Tribute to great scientist......

theguardian.com Tributes flow for the American computer scientist who ‘changed the way the world communicates’

26/01/2016

अकोला महानगरपालिके तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह (ओपन थिएटर) अकोला येथे 26 आणि 27 जानेवारीला रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामधे Guideline Academy ने सहभाग नोंदवुन विविध कौशल्य अभ्यासक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मा. ना. डॉ. रणजित पाटील, अकोला शहर महानगरपालिका आयुक्त श्री. अजय लहाने, महापौर सौ. उज्ज्वला देशमुख तसेच उपमहापौर व आमचे मित्र श्री. विनोद मापारी इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन विचारपूस केली.

17/01/2016

गाईडलाईन अकॅडेमी, जवाहरनगर चौक, अकोला येथे स्व. प्रमोदजी महाजन कौशल्य व उद्योजकता विकास या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाचे उद्घाटन राज्यमंत्री मा. ना. डॉ. रणजीत पाटील साहेबांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले.. या अभियानांतर्गत कौशल्य विकासाचे अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी गाईडलाईन अकॅडेमी या संथेची VTP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अभियानातील पहिली तुकडी सुरु करण्याचा मान अकोला शहराला या निमित्ताने मिळाला.

गाईडलाईन अकॅडेमी, जवाहरनगर चौक, अकोला येथे Spoken English, Tally Accounting, Computer Hardware, Data Entry Operator, FMCG Sales Representative, Office Assistant इत्यादी अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध असून कोर्स पूर्ण केल्यानंतर जॉबसाठी संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचा युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाचालक श्री. प्रमोद म्हैसने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८९०७७८५८४ / ९४२२९५९७२२ या नंबरवर संपर्क करावा.

15/01/2016

Hon. Minister Dr. Ranjit Patil Sir inaugurated first batch of PMKUVA scheme of Maharashtra State Government at Guideline Academy.

24/12/2015

Admissions are open. Join Today.

09/10/2015

Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)

How to participate in Mahajagruti Abhiyan eTest:
1. Click on http://mja.mkcl.org/student/register
2. Fill the registration form
3. Appear for Mahajagruti Abhiyan eTest at the exam center of your choice on the date & time selected by you
4. Stand a chance to win prizes worth Rs. 10 lakhs!
Visit http://mahajagruti.mkcl.org for more details.

07/08/2015

Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)

How to participate in MKCL's MAHA IT Genius eTest:
1. Click on http://itg.mkcl.org/student/register
2. Fill the registration form
3. Appear for MKCL's MAHA IT Genius eTest at the exam center of your choice on the date & time selected by you
4. Stand a chance to win over 7000 prizes worth Rs. 25 lakh!
Log on to http://mahaitgenius.mkcl.org/ for more details. For further assistance, call +91 93265 52525.

30/07/2015

Rest in peace Sir......

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Akola?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


A1, Chamunda Empire, Jawahar Nagar Square
Akola
444001

Opening Hours

Monday 8am - 2pm
4pm - 8pm
Tuesday 8am - 2pm
4pm - 8pm
Wednesday 8am - 2pm
4pm - 8pm
Thursday 8am - 2pm
4pm - 8pm
Friday 8am - 2pm
4pm - 8pm
Saturday 8am - 2pm
4pm - 8pm

Other Information Technology Companies in Akola (show all)
Nitin more Nitin more
Akola, 444001

Unic Bharti Unic Bharti
At Post Sirsoli
Akola, 444126

hi

MadhavArjun.com MadhavArjun.com
Akola, 444001

Gst Inventory Softwares, Billing Software, Accounting Software applicable in Malls, Super Markets, M

INTROVEXTECHNOLOGIES PRIVATE LIMITED INTROVEXTECHNOLOGIES PRIVATE LIMITED
AKOLA
Akola, 444001

INTROVEXTECHNOLOGIES PRIVATE LIMITED | Web Development Company India | Custom Website Design Agency

Weblogicx Weblogicx
Sudarshan Park, Ring Road, Behind Tukaram Hospital
Akola, 444005

The Services From Weblogicx # Design Website # Content Management System # Development - Web Appli

jay bhim puble jay bhim puble
Akola, 444004

JAY BHIM PUBLIC 💙 NAMO BUDDHAN💙 bhim sainik creater 💪 support mi 👑🔥🔥

Vaishnavi computers Vaishnavi computers
Near Godbole Garden, Opp. Shri Swami Samartha Kandra, Near Khandelwal School, Dabki Road Akola
Akola, 444002

vaishnavi computers sales & services all types of Laptop, Desktop, Networking & Peripherals

Vinika computers, akola Vinika computers, akola
1st Floor Krishnamala Markrt, Ramdaspeth
Akola, 444001

WE ARE DEALERS OF ACER, ASUS, DELL, HP, LENOVO LAPTOP & DESKTOP� COMPUTERS ,PRINTERS, & COMPUTER A

Shree Broadband Services Shree Broadband Services
Near Khandelwal Bhavan
Akola, 444001

This page contain the information about aware Business/Service.

Mr.Perfect/web devloper Mr.Perfect/web devloper
Akola, 444001

Professional Web & Graphic design solutions since 2015.

Hostlogicx Hostlogicx
Office No 3, 1st Floor
Akola, 444001

Hostlogicx started with vision of one entrepreneur who wish to provide the hosting services for ever

YashamAcademy YashamAcademy
Yasham Academy, 2nd Floor, Shanti Krupa, Near Jain Mandir, Gandhi Chowk
Akola, 444001

Boost your career, learn the latest technology from experts. Call now at 818283 8888